Загрузка...

२०२७नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली - विरोधकांची धाकधूक वाढणार!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडव्या नेतृत्वाखाली नाशिक सिहंस्थ कुंभ मेळा २०२७ ची तयारी जोरात सुरू झाली आहे! विरोधकांनी खोटी टिकेची झोड उठवली असली तरी, फडणवीस यांच्या प्रभावी व्यवस्थापनामुळे कुंभमेळा यंदा पूर्णपणे सुरक्षित, सोयीस्कर आणि व्यवस्थित होईल, हे निश्चित आहे. नाशिकची वाहतूक व्यवस्था, नदी स्वच्छता आणि पायाभूत सुविधांची गतीने सुधारणा केली जात आहे. कुंभमेळ्याला जागतिक पातळीवर महत्त्व देण्यासाठी कन्व्हेन्शन सेंटर उभारले जाणार आहे. विरोधकांची खोटी तक्रारी आणि आरोप हाच फडणवीस यांच्या कामामध्ये वाढत असलेला आत्मविश्वास दाखवतो. या कुंभमेळ्यामुळे नाशिकला जागतिक पातळीवरआणण्यासाठी आणि भाविकांसाठी एक नवा अध्याय उघडला जाणार आहे!

#Nasik #NashikKumbhMela #सिंहस्थकुंभमेळा #विरोधक #KumbhMela2027 #KumbhMela2027 #NashikSinhasthKumbhMela #NashikTransportation #CMDevendraFadnavis #DevendraFadnavis4Maha #देवेंद्रफडणवीस #PrideofMaharashtra #महाराष्ट्राचीशान #हिंदुत्व #Mahakumbh2025 #NashikDevelopment

Subscribe Now: youtube.com/@devendrafadnavisformaharashtr Stay Updated! 🔔

Follow us to stay updated:

► Like us on Facebook: https://www.facebook.com/DevendraFadnavisforMaharashtra/
► Follow us on Twitter: https://twitter.com/Devendra4Maha
► Follow us on Instagram: https://www.instagram.com/devendra_fadnaves/

Видео २०२७नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली - विरोधकांची धाकधूक वाढणार! канала Devendra Fadnavis For Maharashtra
Страницу в закладки Мои закладки
Все заметки Новая заметка Страницу в заметки