Загрузка...

Maharashtra Rain Update : Monsoon महाराष्ट्रात दाखल, हवामान विभागाचा ‘या’ जिल्ह्यांना इशारा

#bbcmarathi #monsoon #maharashtrarain #rainupdate
24 मे 2025 रोजी केरळमध्ये दाखल झालेला मान्सून दुसऱ्याच दिवशी म्हणजे 25 मे रोजी महाराष्ट्रात दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागानं ही माहिती दिली आहे. मान्सूनची पुढची वाटचाल कशी असणार आणि महाराष्ट्रात कोणत्या भागाला काय अलर्ट देण्यात आलाय, पाहूयात.
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8TxTIyPtQpqWBTh3j

-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi

Видео Maharashtra Rain Update : Monsoon महाराष्ट्रात दाखल, हवामान विभागाचा ‘या’ जिल्ह्यांना इशारा канала BBC News Marathi
Страницу в закладки Мои закладки
Все заметки Новая заметка Страницу в заметки