- Популярные видео
- Авто
- Видео-блоги
- ДТП, аварии
- Для маленьких
- Еда, напитки
- Животные
- Закон и право
- Знаменитости
- Игры
- Искусство
- Комедии
- Красота, мода
- Кулинария, рецепты
- Люди
- Мото
- Музыка
- Мультфильмы
- Наука, технологии
- Новости
- Образование
- Политика
- Праздники
- Приколы
- Природа
- Происшествия
- Путешествия
- Развлечения
- Ржач
- Семья
- Сериалы
- Спорт
- Стиль жизни
- ТВ передачи
- Танцы
- Технологии
- Товары
- Ужасы
- Фильмы
- Шоу-бизнес
- Юмор
देवगड हापूसच्या नावाखाली कर्नाटकी आंबा विक्री; संतप्त शेतकऱ्यांनी स्टॉल उधळले, राजू शेट्टींचा इशारा!
सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड हापूस आंब्याच्या नावाखाली कर्नाटकातून आलेला बनावट आंबा विकला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे स्थानिक आंबा उत्पादक शेतकरी प्रचंड आक्रमक झाले आहेत. वारंवार प्रशासनाचे लक्ष वेधूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी थेट कर्नाटकी आंब्याचे स्टॉल उधळून लावत तीव्र निषेध व्यक्त केला. यावेळी आक्रमक शेतकऱ्यांनी संबंधितांना चांगलाच ‘प्रसाद’ दिल्याचा प्रकारही घडला.
देवगड हापूसची जागतिक ओळख आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या रक्तापाण्याच्या मेहनतीवर घाला घालणाऱ्या या टोळीवर तातडीने कारवाई करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे. त्यांनी प्रशासनाला खडेबोल सुनावत, शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नका, असा थेट इशारा दिला आहे.
थेट प्रतिक्रिया (Bite): राजू शेट्टी (शेतकरी नेते) यांनी या फसवणुकीविरोधात आणि प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर कडक शब्दांत तोफ डागली आहे.
🗞️ दैनिक कोकणधारा
देश-विदेशातील तसेच कोकणातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडींसाठी दररोज वाचा दैनिक कोकणधारा ई-पेपर.
📖 ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा: 👇
https://epaper.konkandhara.com/edition/58e7e48a-27bf-43ab-ad77-148340f0780d
👉 अशाच वेगवान आणि ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनेलला Subscribe करा! ✨
Raju Shetti Devgad Mango Protest, Devgad Hapus Fake Selling, Karnataka Mango vs Devgad Alphonso, Sindhudurg Mango Market Scam, Swabhimani Shetkari Sanghatana, Mango Stall Ransacked Devgad, Sindhudurg News Today, Devgad Hapus GI Tag, Konkan Agriculture News, Konkan Dhara.
#DevgadHapus #Sindhudurg #RajuShetti #Swabhimani #MangoFarmers #FakeMangoScam #KonkanAgriculture #BreakingNews #KonkanDhara #KokanGhata @265510667190498
Видео देवगड हापूसच्या नावाखाली कर्नाटकी आंबा विक्री; संतप्त शेतकऱ्यांनी स्टॉल उधळले, राजू शेट्टींचा इशारा! канала कोंकणधारा

Комментарии отсутствуют
Информация о видео
24 мая 2026 г. 16:10:12
00:05:50
Другие видео канала