Загрузка страницы

Sujay Vikhe | सुजय विखे पाटलांचा भाजप प्रवेश, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण | एबीपी माझा

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे पाटील यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी "सुजय दादा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है। एकच वादा सुजय दादा! अशा घोषणांना संपूर्ण हॉल दणाणून गेला होता. मुंबईतील वानखेडे स्टेडियममधील एमसीए पॅव्हेलियनच्या गरवारे बँक्वेट हॉलमधील सोहळ्यात जोरदार शक्तप्रदर्शन करत सुजय विखे पाटील यांचा भाजपमध्ये दाखल झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत सुजय विखे यांनी आज भाजपचा झेंडा हाती घेतला.

Subscribe to our YouTube channel here: https://www.youtube.com/c/ABPMajhaTV

For latest breaking news (#MarathiNews #Marathi #News) log on to: https://abpmajha.abplive.in/
Social Media Handles:
Facebook: https://www.facebook.com/abpmajha/
Twitter: https://twitter.com/abpmajhafeed
Google+ : https://plus.google.com/+AbpMajhaLIVE

Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-live-abp-news-abp-ananda/id811114904?mt=8
Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/details?id=com.winit.starnews.hin&hl=en

ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Видео Sujay Vikhe | सुजय विखे पाटलांचा भाजप प्रवेश, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण | एबीपी माझा канала ABP MAJHA
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
12 марта 2019 г. 14:37:22
00:10:17
Другие видео канала
Latur Rain Loss  : लातूरमध्ये वादळी वारा आणि पावसामुळं शेतीचं मोठं नुकसानLatur Rain Loss : लातूरमध्ये वादळी वारा आणि पावसामुळं शेतीचं मोठं नुकसानPandharpur Vitthal Rukmini Mandir : साडेतीन फूट लांब, फूट रुंद आकाराची मेघडंबरी उभारण्यास सुरुवातPandharpur Vitthal Rukmini Mandir : साडेतीन फूट लांब, फूट रुंद आकाराची मेघडंबरी उभारण्यास सुरुवातNashik IT Raid on Jewelers : सराफा व्यावसायिकावर छापा, 30 तासांच्या कारवाईत सापडली 27 कोटींची रोकडNashik IT Raid on Jewelers : सराफा व्यावसायिकावर छापा, 30 तासांच्या कारवाईत सापडली 27 कोटींची रोकडJalna Mosambi Loss : मोठ्या कष्टानं वाढवलेली मोसंबीची बाग करपली, शेतकरी मोठ्या संकटातJalna Mosambi Loss : मोठ्या कष्टानं वाढवलेली मोसंबीची बाग करपली, शेतकरी मोठ्या संकटातNashik IT Raid : नाशिकमध्ये आयकर विभागाचा छापा; 26 कोटींचं घबाड सापडलंNashik IT Raid : नाशिकमध्ये आयकर विभागाचा छापा; 26 कोटींचं घबाड सापडलंMaharashtra Rain Update : बुलढाणा जिल्हातल्या वादळी वाऱ्यासह पावसानं झोडपलंMaharashtra Rain Update : बुलढाणा जिल्हातल्या वादळी वाऱ्यासह पावसानं झोडपलंPandharpur Vithal Mandir:विठुराया आणि रुक्मिणीसाठी दोन मातेसाठी नवी मेघडंबरी,शेकडो वर्षासाठी विसावाPandharpur Vithal Mandir:विठुराया आणि रुक्मिणीसाठी दोन मातेसाठी नवी मेघडंबरी,शेकडो वर्षासाठी विसावाGondia Water Shortage : गोंदियाच्या पालेवाडा येथे पाणी टंचाईच्या तीव्र झळा ABP MajhaGondia Water Shortage : गोंदियाच्या पालेवाडा येथे पाणी टंचाईच्या तीव्र झळा ABP MajhaDharashiv Special Wedding : लग्नाआधी केक कापून बैलाचा वाढदिवस साजरा, धाराशिवमध्ये अनोखा विवाहसोहळाDharashiv Special Wedding : लग्नाआधी केक कापून बैलाचा वाढदिवस साजरा, धाराशिवमध्ये अनोखा विवाहसोहळाSatej Patil On Shakatipith marg :शक्तिपीठ महामार्ग कॉन्ट्रॅक्टर धार्जिन,भावनिक झालर देण्याचा प्रयत्नSatej Patil On Shakatipith marg :शक्तिपीठ महामार्ग कॉन्ट्रॅक्टर धार्जिन,भावनिक झालर देण्याचा प्रयत्नRaigad Cyclone : कोकम किनारपट्टीवर समुद्राचा उंच लाटा, लवकरच पावसाला सुरुवातRaigad Cyclone : कोकम किनारपट्टीवर समुद्राचा उंच लाटा, लवकरच पावसाला सुरुवातDharashiv Rain : धाराशिवमध्ये जोरदार वादळीवाऱ्यासह पाऊस, शेतकऱ्यांचं मोठं नुकसानDharashiv Rain : धाराशिवमध्ये जोरदार वादळीवाऱ्यासह पाऊस, शेतकऱ्यांचं मोठं नुकसानKolhapur Rankala Lake : संकष्टीचा मुहुर्त, रंकाळा तलावातील संध्यामठातील गणपतीच्या मूर्तीचं दर्शनKolhapur Rankala Lake : संकष्टीचा मुहुर्त, रंकाळा तलावातील संध्यामठातील गणपतीच्या मूर्तीचं दर्शनTop 60 Superfast News : दिवसभरातील 60 मोठ्या बातम्यांचा आढावा : सिटी सिक्स्टी : 26 मे 2024Top 60 Superfast News : दिवसभरातील 60 मोठ्या बातम्यांचा आढावा : सिटी सिक्स्टी : 26 मे 2024CM Eknath Shinde Chunabhatti : शिंदेंकडून चुनाभट्टी परिसरात पाहणी, विरोधकांच्या टीकेबद्दल म्हणाले...CM Eknath Shinde Chunabhatti : शिंदेंकडून चुनाभट्टी परिसरात पाहणी, विरोधकांच्या टीकेबद्दल म्हणाले...Akola Farmer News : पहाटेपासून शेतकरी रांगेत,बसण्याची आणि मंडपाची सोय नसल्यानं शेतकरी हैराणAkola Farmer News : पहाटेपासून शेतकरी रांगेत,बसण्याची आणि मंडपाची सोय नसल्यानं शेतकरी हैराणRatnagiri Hightide Alert : पावसाळ्यात रत्नागिरी अलर्टवर, समुद्रकिनाऱ्यावरील दुकाने 31 मेपर्यंत बंदRatnagiri Hightide Alert : पावसाळ्यात रत्नागिरी अलर्टवर, समुद्रकिनाऱ्यावरील दुकाने 31 मेपर्यंत बंदDhule Truck Accident :  भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरुन जाणाऱ्या तरुणाने जीव गमावलाDhule Truck Accident : भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरुन जाणाऱ्या तरुणाने जीव गमावलाGraduates Constituency Nashik : शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत आघाडीचा धर्म पाळणार? ABP MajhaGraduates Constituency Nashik : शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत आघाडीचा धर्म पाळणार? ABP MajhaRajjkot Game Zone Fire : गेम झोनला लागलेल्या आगीत 32 जण दगावले, काही अडकले, घटनास्थळावरु रिपोर्टRajjkot Game Zone Fire : गेम झोनला लागलेल्या आगीत 32 जण दगावले, काही अडकले, घटनास्थळावरु रिपोर्टWest Bengal cyclone : प. बंगालमध्ये काही तासांत रेमाल चक्रीवादळ धडकणार, एनडीआरएफची टीम दाखलWest Bengal cyclone : प. बंगालमध्ये काही तासांत रेमाल चक्रीवादळ धडकणार, एनडीआरएफची टीम दाखल
Яндекс.Метрика