Загрузка...

😥निवडणूक कर्तव्य बजावणाऱ्या शिक्षकांची व्यथा | Sad Reality #maharashtraelection2024

निवडणुकीचे कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांची खरी बाजू | दोन दिवस उपाशी तापाशी राहून निवडणूक प्रक्रिया पार पाडतात. मात्र त्यांची राहण्याची खाण्याची व्यवस्था सुद्धा हे निवडणूक आयोग करीत नाही. मतदान केंद्रावर राहण्याची , झोपण्याची व्यवस्था सुद्धा राहत नाही. स्वतः पैशे खर्च करून त्यांना जेवण मिळवावे लागते. मतदानाच्या दिवशी दिवसरात्र काम करूनही मोबदला मात्र 1450 रुपये फक्त.
थट्टा लावली आहे शिक्षकांची.
#maharashtraelection2024

Видео 😥निवडणूक कर्तव्य बजावणाऱ्या शिक्षकांची व्यथा | Sad Reality #maharashtraelection2024 канала Art Teacher Kamesh
Страницу в закладки Мои закладки
Все заметки Новая заметка Страницу в заметки