Загрузка страницы

Pankaja Munde Speech : धर्म युद्ध टाळण्याचा प्रयत्न करतेय कारण...; पंकजा मुंडे यांचं संपूर्ण भाषण

मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्याने पंकजा मुंडे नाराज असल्याचं बोललं जात आहे. तसंच मंत्रिपद न मिळाल्याने मुंडे समर्थक देखील नाराज झाले आहेत. मुंडे समर्थकांनी याचा निषेध म्हणून राजीनामे द्यायलाही सुरु केले आहेत. या पार्श्वभूमीवर काल त्यांनी दिल्लीत जाऊन वरिष्ठांनी भेट घेतली. त्यानंतर आज त्या मुंबईत परतल्या. यावेळी त्यांना भेटण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले.
यावेळी कार्यकर्त्यांशी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, मला पदाची आणि खुर्चीची लालसा नाही. राजीनामा देणाऱ्या कार्यकर्त्याचे राजीनामे नामंजूर केले. माझ्या डोळ्यात पाणी पाहून तुम्ही राजीनामे दिले, तुमच्या डोळ्यात पाणी पाहून मी कशी जगू, असं त्या म्हणाल्या. मला दबावतंत्र करायचं नाही. मी काल दिल्लीला गेले होते. संघटनेच्या कामासाठी गेले होते. मला कुणीही झापलं नाही. अत्यंत सन्मानाची वागणूक पंतप्रधान मोदी, अध्यक्ष नड्डा यांच्याकडून मिळाली. कार्यकर्त्यांनी नाराजी दूर कराल असा विश्वास पक्षश्रेष्ठींनी व्यक्त केला आहे. मोठा नेता नेहमीच त्याग करतो असंही त्या म्हणाल्या. जोपर्यंत शक्य आहे तोवर धर्मयुध्द टाळायचा प्रयत्न करणार असल्याचंही पंकजा मुंडे म्हणाल्या. मी कुणालाही घाबरत नाही, निर्भिड राजकारणाचे संस्कार माझ्यावर आहेत, असं त्या म्हणाल्या. पक्षाने मला खूप दिलंय, पक्षाने दिलेलं मी लक्षात ठेवते. जे दिलं नाही ते तुम्ही लक्षात ठेवा. मला ज्या दिवशी वाटेल इथे राम नाही, त्या दिवशी बघू, असंही त्या म्हणाल्या.

मी प्रत्येक जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे. मुंडे साहेबांनी मला राजकारणात आणलं कारण मला वंचितांची सेवा करायला मिळायला हवी. गोपीनाथ मुंडेंनी तळागाळातील लोकांसाठी काम केलं. मला राजकारणात आणताना त्यांनी मोठा विचार मनात घेऊन आणलं. मला मंत्री करा, माझ्या बहिणीला मंत्री करा यासाठी आम्हाला राजकारणात आणलं नाही. कोणतंही पद मिळवण्यासाठी मी राजकारणात आले नाही. हे आपले संस्कार नाहीत. लोकांची कामं करण्यासाठी मी राजकारणात आले. माझा परिवार सर्व कार्यकर्त्यांचा परिवार आहे. मी कार्यकर्त्यांचे ऋण कधीच फेडू शकणार नाही, असं त्या म्हणाल्या.

भागवत कराड यांच्या मंत्रिपदाबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, मी माझ्या समाजाच्या मंत्र्यांला अपमानित का करु? लोकांची काम करण्यासाठी मी राजकारणात आहे, असं त्या म्हणाल्या. निवडणुकीत अनेक लोक पराभूत झाले. कराड यांचं वय 65 आहे. ते आपल्या समाजाचे आहेत मी त्यांचा अपमान करणार नाही, असं त्या म्हणाल्या.

Subscribe to our YouTube channel here: https://www.youtube.com/c/ABPMajhaTV

For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://abpmajha.abplive.in/
Social Media Handles:
Facebook: https://www.facebook.com/abpmajha/
Twitter: https://twitter.com/abpmajhatv
https://www.instagram.com/abpmajhatv/
Google+ : https://plus.google.com/+AbpMajhaLIVE

Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-live-abp-news-abp-ananda/id811114904?mt=8
Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/details?id=com.winit.starnews.hin&hl=en

ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Видео Pankaja Munde Speech : धर्म युद्ध टाळण्याचा प्रयत्न करतेय कारण...; पंकजा मुंडे यांचं संपूर्ण भाषण канала ABP MAJHA
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
13 июля 2021 г. 13:28:08
00:43:36
Другие видео канала
kolhpur Ichalkarnji : इचलकरंजी शहरात मद्यधुंद कारचालकानं नागरिकांना उडवलंkolhpur Ichalkarnji : इचलकरंजी शहरात मद्यधुंद कारचालकानं नागरिकांना उडवलंVithal Charan Darshan : २ जूनपासून विठ्ठलाचं चरण दर्शन सुरु, आचारसंहितेमुळे पालकमंत्री करणार पूजाVithal Charan Darshan : २ जूनपासून विठ्ठलाचं चरण दर्शन सुरु, आचारसंहितेमुळे पालकमंत्री करणार पूजाPune Car Accident Agarwal : पोलीस, डॉक्टर की नेते..? अग्रवालच्या ताटाखालची मांजरं कोण?Pune Car Accident Agarwal : पोलीस, डॉक्टर की नेते..? अग्रवालच्या ताटाखालची मांजरं कोण?Pune Accident Doctor Case :  ब्लड सॅम्पल बदलणाऱ्या आरोपीच्या चौकशीसाठी समिती नियुक्त करणारPune Accident Doctor Case : ब्लड सॅम्पल बदलणाऱ्या आरोपीच्या चौकशीसाठी समिती नियुक्त करणारSushma Andhare - Ravindra Dhangekar : पुणे अपघात प्रकरणी वतावरण तापलं, अंधारे-धंगेकरांचं आंदोलनSushma Andhare - Ravindra Dhangekar : पुणे अपघात प्रकरणी वतावरण तापलं, अंधारे-धंगेकरांचं आंदोलनTOP 90 : टॉप 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 27 May 2024 : ABP MajhaTOP 90 : टॉप 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 27 May 2024 : ABP MajhaSushma Andhare Pune Rada :पुण्यातील पबला एक्साईज विभाग जबाबदार, अधीक्षकांशी धंगेकर, अंधारेंची हुज्जतSushma Andhare Pune Rada :पुण्यातील पबला एक्साईज विभाग जबाबदार, अधीक्षकांशी धंगेकर, अंधारेंची हुज्जतSassoon Doctors in Pune Car Case Special Report :ब्लड सँपल कचऱ्यात फेकले, ससूनची 'कसून' चौकशी करणार?Sassoon Doctors in Pune Car Case Special Report :ब्लड सँपल कचऱ्यात फेकले, ससूनची 'कसून' चौकशी करणार?TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 27 May 2024: ABP MajhaTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 27 May 2024: ABP MajhaPune Accident Case Doctor Update : पुणे अपघात प्रकरणात ससूनच्या दोन डोक्टरांची कोर्टात हजेरीPune Accident Case Doctor Update : पुणे अपघात प्रकरणात ससूनच्या दोन डोक्टरांची कोर्टात हजेरीZero Hour Pune Accident Sassoon : आरोपीचं ब्लड सँपल कसं बदललं? ससूनमध्ये घडला धक्कादायक प्रकारZero Hour Pune Accident Sassoon : आरोपीचं ब्लड सँपल कसं बदललं? ससूनमध्ये घडला धक्कादायक प्रकारKonkan Costal : बंगालमध्ये वादळ, महाराष्ट्रावर परिणाम? कोकण किनारपट्टीवर समुद्राच्या उंच लाटाKonkan Costal : बंगालमध्ये वादळ, महाराष्ट्रावर परिणाम? कोकण किनारपट्टीवर समुद्राच्या उंच लाटाTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 27  May 2024: ABP MajhaTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 27 May 2024: ABP MajhaPune CP On Blood Samples : पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणात दोन डॉक्टर अटकेत : ABP MajhaPune CP On Blood Samples : पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणात दोन डॉक्टर अटकेत : ABP MajhaSolapur Banana Loss : मोहोळ तालुक्यातील दोन एकरातील केळीची बाग कोसळली, अवकाळीचा फटकाSolapur Banana Loss : मोहोळ तालुक्यातील दोन एकरातील केळीची बाग कोसळली, अवकाळीचा फटकाJaikwadi Dam :  जमिनीला फूटभर भेगा, कोरड्याठाक जायकवाडीची न पाहिलेली दृश्यJaikwadi Dam : जमिनीला फूटभर भेगा, कोरड्याठाक जायकवाडीची न पाहिलेली दृश्यWest Bengal Cyclone Impact : पश्चिम बंगालमध्ये चक्रीवादळ रेमल धडकलं : ABP MajhaWest Bengal Cyclone Impact : पश्चिम बंगालमध्ये चक्रीवादळ रेमल धडकलं : ABP MajhaWater Crisis Special Report : दुष्काळग्रस्त गावांना मोफत पाणी...महाराष्ट्राची तहान भागवणारा भागीरथ!Water Crisis Special Report : दुष्काळग्रस्त गावांना मोफत पाणी...महाराष्ट्राची तहान भागवणारा भागीरथ!Jaikwadi Dam :   भेगाळलेली जमीन, फक्त 5% पाणीसाठा नाथसागर जायकवाडी कोरडीठाकJaikwadi Dam : भेगाळलेली जमीन, फक्त 5% पाणीसाठा नाथसागर जायकवाडी कोरडीठाकAjit Pawar on Sharad Pawar : शरद पवार यांचं 'ते' वक्तव्य, अजित पवार गट अक्रमक ABP MajhaAjit Pawar on Sharad Pawar : शरद पवार यांचं 'ते' वक्तव्य, अजित पवार गट अक्रमक ABP MajhaKapil Patil Mumbai Graduate Election : ठाकरेंसह मविआला थेट इशारा,कपिल पाटलांची आक्रमक भूमिकाKapil Patil Mumbai Graduate Election : ठाकरेंसह मविआला थेट इशारा,कपिल पाटलांची आक्रमक भूमिका
Яндекс.Метрика