Загрузка страницы

अजित पवारांचे भाजप नेत्यांना चिमटे..Ajit Pawar NCP l Pankaja Munde l Dhananjay Munde l Vidhansabha

अजित पवारांचे भाजप नेत्यांना चिमटे..Ajit Pawar NCP l Pankaja Munde l Dhananjay Munde l Vidhansabha

राज्याच्या अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी जोरदार राजकीय बॅटिंग केली. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचं नाव न घेता विधानसभा निवडणुकीत पराभव कसा झाला याबद्दल सुचक विधान केले. तसेच अजितदादांनी भाजपच्या नेत्यांना चिमटे काढत राजकीय टिकेला उत्तर देण्याचा प्रयत्न केला.

माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की प्रत्येक वेळी बोलण्याची संधी मिळाली की मुनगंटीवार म्हणतात हे राष्ट्रपती राजवट लागू करणार, सरकार पडणार अस म्हणतात. सत्ता गेल्याने अनेकांना सहन होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी अवस्था झाली आहे. सत्ता गेल्यापासून त्यांना वैफल्य आले आहे. भाजपमधील अनेकांना विधानसभेच्या वेळी तिकिट मिळाले नाही. काही जण नेमके पराभूत झाले. परळीत धनंजय मुंडे हे विजयी झाले पण तेथे भाजपच्या उमेदवाराला (पंकजा मुंडे) कोणी पाडले, याची चर्चा राज्यात आहे. अनेकांना तिकीट दिले नाही. बायकोला तिकीट देतो अस सांगितलं त्याला ही नाही आणि बायकोला ही नाही, अशा चंद्रशेखर बावनकळेंचाही किस्सा त्यांनी या निमित्ताने सांगितला. 

चंद्रकांतदादा पाटील शांत आहेत. ते वेळ आल्यावर बोलतात, असे कौतुकही अजित पवारांनी केले. कोणीच ताम्रपट जन्माला घेऊन आलेला नाही, याचाही त्यांनी पुनरुच्चार केला. एकनाथ खडसे यांची तुम्ही काय अवस्था केली होती, असाही सवाल त्यांनी विचारला.

#ajitpawar #PankajaMunde #DhananjayMunde #Beed #NCP #DevendraFadnavis #BJP #EknathKhadse

Видео अजित पवारांचे भाजप नेत्यांना चिमटे..Ajit Pawar NCP l Pankaja Munde l Dhananjay Munde l Vidhansabha канала Fakt Maharashtra
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
11 марта 2021 г. 16:25:38
00:03:28
Другие видео канала
अजित पवार यांची विधानसभेत तुफान फटकेबाजी Ajit Pawar on Devendra Fadnavis ! Vidhansabha Liveअजित पवार यांची विधानसभेत तुफान फटकेबाजी Ajit Pawar on Devendra Fadnavis ! Vidhansabha LiveBest Of Crime Patrol - An Isolated Road - Full EpisodeBest Of Crime Patrol - An Isolated Road - Full Episodeजयंत पाटील व सुरेश अण्णा यांच्यातील भन्नाट जुंगलबंदी Jayant Patil Vs Suresh Dhasजयंत पाटील व सुरेश अण्णा यांच्यातील भन्नाट जुंगलबंदी Jayant Patil Vs Suresh DhasVijay in Hindi Dubbed 2020 | Hindi Dubbed Movies 2020 Full MovieVijay in Hindi Dubbed 2020 | Hindi Dubbed Movies 2020 Full Movieए चूप..! विधानसभेत जोरदार राडा ! Uddhav Thackeray Sudhir Mungantiwar |Devendra Fadnavis Mls Computerए चूप..! विधानसभेत जोरदार राडा ! Uddhav Thackeray Sudhir Mungantiwar |Devendra Fadnavis Mls ComputerSpecial Report | विदर्भ, मराठवाडा विकास महामंडळावरून विधानसभेत फडणवीस-अजितदादांमध्ये खडाजंगी!-TV9Special Report | विदर्भ, मराठवाडा विकास महामंडळावरून विधानसभेत फडणवीस-अजितदादांमध्ये खडाजंगी!-TV9हे तर चमत्कारी राज्यपाल..! शरद पवार भडकले Sharad Pawar NCP l Bhagat Singh Koshyari l Sachin Vazeहे तर चमत्कारी राज्यपाल..! शरद पवार भडकले Sharad Pawar NCP l Bhagat Singh Koshyari l Sachin Vazeतू तर बोलूच नको..! मिटकरी - पडळकर पुन्हा भिडले ! Amol Mitkari vs Gopichand Padalkarतू तर बोलूच नको..! मिटकरी - पडळकर पुन्हा भिडले ! Amol Mitkari vs Gopichand Padalkarरामायण घडल पण रावणाच वय किती | इंदुरीकर महाराज जबरदस्त किर्तन | indurikar maharaj comedy kirtanरामायण घडल पण रावणाच वय किती | इंदुरीकर महाराज जबरदस्त किर्तन | indurikar maharaj comedy kirtanमी हाकललेला आमदार आहे  | श्री. सुरेश धस श्री.अजित दादा पवार यांच्यात तुफान फटकेबाजी | Suresh Dhasमी हाकललेला आमदार आहे | श्री. सुरेश धस श्री.अजित दादा पवार यांच्यात तुफान फटकेबाजी | Suresh Dhasअभी अभी मोदी के आफिस में घुसा दिल्ली का दबंग मुख्यमंत्री अधिकारी निकलकर भागे। Yahan Sach Dekhoअभी अभी मोदी के आफिस में घुसा दिल्ली का दबंग मुख्यमंत्री अधिकारी निकलकर भागे। Yahan Sach DekhoAjit Pawar On Vidhan Parishad  | शेतकऱ्यांना वीज  बिलात 66 टक्के सूट : अजित पवार -TV9Ajit Pawar On Vidhan Parishad | शेतकऱ्यांना वीज बिलात 66 टक्के सूट : अजित पवार -TV9म्हणून आज तुमचे हे हाल! धाननंज मुंडेनी फडणवीसांचा घेतला समाचार! Dhananjay Munde on Devendra Fadanvisम्हणून आज तुमचे हे हाल! धाननंज मुंडेनी फडणवीसांचा घेतला समाचार! Dhananjay Munde on Devendra Fadanvisचांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.१६ || Chandal Chaoukadichya Karamati full episode no.16चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.१६ || Chandal Chaoukadichya Karamati full episode no.16BJP में आते ही मिथुन की खुल गई पोल ? Bengal Election 2021 | Hokamdev.BJP में आते ही मिथुन की खुल गई पोल ? Bengal Election 2021 | Hokamdev.दादांनी फोडला भाजपा नेत्यांना घाम Ajit Pawar Viral Video in Hiwali Adhiveshan | NCP Vs BJPदादांनी फोडला भाजपा नेत्यांना घाम Ajit Pawar Viral Video in Hiwali Adhiveshan | NCP Vs BJPअजित दादा उभे राहताच फडणवीस घाबरले Ajit Dada Pawar | Chandrakant Patil | Devendra Fadnavisअजित दादा उभे राहताच फडणवीस घाबरले Ajit Dada Pawar | Chandrakant Patil | Devendra FadnavisDirty Politics Full Hindi Movie | Mallika Sherawat, Om Puri, Jackie Shroff | Bollywood Hindi MoviesDirty Politics Full Hindi Movie | Mallika Sherawat, Om Puri, Jackie Shroff | Bollywood Hindi Moviesविरोधकांना कडक उत्तर | मा.आ.धनंजय मुंडे यांचे | आजचे सगळ्यात जास्त गाजलेलं भाषण | Dhananjay Mundeविरोधकांना कडक उत्तर | मा.आ.धनंजय मुंडे यांचे | आजचे सगळ्यात जास्त गाजलेलं भाषण | Dhananjay Mundeचंद्रकांतदादा उठा अन् शिवसेनेत या,अन्याय सहन करू नका! भर सभागृहात दिली ऑफर | Chandrakant Patil | BJPचंद्रकांतदादा उठा अन् शिवसेनेत या,अन्याय सहन करू नका! भर सभागृहात दिली ऑफर | Chandrakant Patil | BJP
Яндекс.Метрика