Ratnagiri Lockdown : रत्नागिरीत खासगी, सरकारी वाहतूक बंद, 9 जूनपर्यंत जिल्ह्यात कडक लॉकडाऊन
रत्नागिरी : जिल्ह्यात कडक लॉकडाऊनचा निर्णय जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी घेतला आहे. 2 जूनच्या मध्यरात्रीपासून अर्थात 3 जूनपासून सुरू होणार हा लॉकडाऊन 9 जूनपर्यंत असणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, यापूर्वी 2 जून ते 8 जून अशी लॉकडाऊनची तारीख होती. पण, लोकांना वेळ मिळावा, कुठंही गोंधळ होऊ नये या दृष्टीनं 3 ते 9 जूनच्या कालावधीत जिल्ह्यात कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी होणार आहे. यावेळी जिल्हावासियांनी सहकार्य करावं अशी अपेक्षा जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
Видео Ratnagiri Lockdown : रत्नागिरीत खासगी, सरकारी वाहतूक बंद, 9 जूनपर्यंत जिल्ह्यात कडक लॉकडाऊन канала ABP MAJHA
Видео Ratnagiri Lockdown : रत्नागिरीत खासगी, सरकारी वाहतूक बंद, 9 जूनपर्यंत जिल्ह्यात कडक लॉकडाऊन канала ABP MAJHA
Показать
Комментарии отсутствуют
Информация о видео
Другие видео канала
![Sanjay Deshmukh Lok Sabha Oath : मी शपथ घेतो की... संजय देशमुखांची मराठीतून शपथ](https://i.ytimg.com/vi/uG5aWuml1AU/default.jpg)
![Amar Kale On Navneet Rana : नवनीत राणांना ऑफीस देणं कोणत्याही नियमात बसत नाही : अमर काळे](https://i.ytimg.com/vi/JN6RgO7dkWY/default.jpg)
![Angarki Sankashti Siddhivinayak :अंगारकी चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची अलोट गर्दी](https://i.ytimg.com/vi/0OZti6nqSus/default.jpg)
![Kalyan Kale Lok Sabha Oath : कल्याण काळेंचा मराठी बाणा; लोकसभेत मराठीतून शपथ](https://i.ytimg.com/vi/lR2ktbMzJcg/default.jpg)
![Sanjay Shirsat Full PC : शरद पवार ना मराठ्यांच्या बाजूने ना ओबीसींच्या,लोकांना भडकवतात](https://i.ytimg.com/vi/mo_UuR0nPW4/default.jpg)
![ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 25 June 2024](https://i.ytimg.com/vi/_pWj5KkzNzs/default.jpg)
![Angarki Sankashti Ganpatipule : अंगारकीनिमित्त गणपतीपुळ्यात भाविकांना मोफत प्रसादाचे वाटप सुरु](https://i.ytimg.com/vi/jSKQdlNLUQg/default.jpg)
![Maharashatra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha](https://i.ytimg.com/vi/un8WAe-y_CA/default.jpg)
![Manoj Jarnage Antarwali Sarati : शक्तिप्रदर्शन करत मनोज जरांगे अंतरवाली सराटीत दाखल ABP Majha](https://i.ytimg.com/vi/K6OfczWgVKc/default.jpg)
![Prabhani MP Sanjay Jadhav : परभणीकरांना खासदार संजय जाधव यांच्याकडून काय अपेक्षा? ABP Majha](https://i.ytimg.com/vi/TrlMYXPCmSQ/default.jpg)
![Amol Kolhe on Nilesh Lanke : निलेश लंकेंची इंग्रजीमध्ये शपथ, कोल्हे ट्वीट करत म्हणाले जिंकलंस भावा](https://i.ytimg.com/vi/yibCxJ9HC7o/default.jpg)
![TOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 25 June 2024 : ABP Majha](https://i.ytimg.com/vi/fweBLKaQ7i4/default.jpg)
![Pratibha Dhanorkar Lok Sabha Oath : लोकसभेत प्रतिभा धानोरकरांची मराठीतून शपथ](https://i.ytimg.com/vi/HmpvaMunbfc/default.jpg)
![Sunil Mendhe On CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन, भाजपचे खासदार अनुपस्थित](https://i.ytimg.com/vi/OMm_uz60x20/default.jpg)
![Ganpatipule Ratnagiri : गणपतीपुळ्यात अंगारकीनिमित्त भाविकांना मोफत प्रसादाचे वाटप : ABP Majha](https://i.ytimg.com/vi/SuaE2c_g0Gs/default.jpg)
![Pune Drugs Case : बाथरुममध्ये ड्रग्ज घेत असलेला तरुण पुणे क्राईम ब्रानचच्या ताब्यात; चौकशी सुरु](https://i.ytimg.com/vi/88j77QqW8GI/default.jpg)
![Pune Porche Accident : पुणे पोर्शे अपघातात मृत झालेल्या मुलांचे पालक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला](https://i.ytimg.com/vi/VTjHRhAJ8wY/default.jpg)
![OM Birla Fill Nomination : एनडीएकडून लोकसभा अध्यक्षपदासाठी पुन्हा ओम बिर्लांचाच अर्ज](https://i.ytimg.com/vi/3sHJXsrAHsE/default.jpg)
![Suresh Mhatre Lok Sabha Oath : मी शपथ घेतो की... बाळ्या मामांची लोकसभेत मराठीतून शपथ](https://i.ytimg.com/vi/QGBmqwmTg4M/default.jpg)
![Rajabhau Waje Lok Sabha Oath : ठाकरेंचा शिलेदार दिल्ली गाजवणार; राजाभाऊ वाजेंची मराठीतून शपथ](https://i.ytimg.com/vi/rhVyUPqODYs/default.jpg)
![Nitesh Rane Banner : 'सामना' कार्यालयाच्या बाहेर राणे समर्थकांचे बॅनर, राऊतांना डिवचण्याचा प्रयत्न](https://i.ytimg.com/vi/N-bDaM0WeTc/default.jpg)