Загрузка...

नवरात्री Festival Baby photoshoot ideas ।।Theam Colours & Relationship👩‍👩‍👧‍👦🥰

Created by InShot:https://inshotapp.page.link/YTShare

❤ नात्यांची माया❤
नवदुर्गेची महती सांगितली जाते सर्वत्र
देवीला साद घालणाऱ्या नऊ रात्रींची ही नवरात्र।।
आई असते मायेचा सागर
तीच संपूर्ण जीवनाचे सार ।।
लाड करणारी असते आजी
एका क्षणात सगळ्या गोष्टींसाठी राजी ।।
मावशी सारखे प्रेमळ कोणी नाही
तिच्यातील जिवलग मैत्रिण सर्वजण पाही ।।
आत्याशी असते ममतेचे नाते
ती कायम बरोबर असावी असे वाटते ।।
ताई असते आपल्यासाठी सर्वस्व
कधी कधी दाखवते मोठेपणाचे वर्चस्व ।।
आहेत अनेक स्त्रीची रूपे अशी
संपूर्ण जग येऊन थांबते तिजपाशी ।।🙏🏻

❤🧡💛💚💙💜

🙏नमस्कार मित्र-मैत्रिणींनो🙏
राज ज्योती आर्टस् आपल्या साठी वेगवेगळ्या सण समारंभाच्या डेकोरेशनची आणि विविध डेकोरेटीव वस्तू व रुखवत यांच्या ऑडॆर स्विकारत आहे.🙏😊

◾रुखवत (लग्न, मुंज)
◾हलव्याचे दागिने
◾फ्लॉवर ज्वेलरी सेट्स
◾हॅण्डमेड डेकोरेटिव्ह आयटम्स
◾इव्हेंट डेकोरेशन (Birthdays, Anniversary, Engagement, Baby-Shower & all.....)
◼️दिवाळी साठी लागणारी सर्व प्रकारचे दिवे - पंचगव्य दिवे, LED दिवे, पाण्यावरचे दिवे अस बरेच काही....

संपर्क
राज ज्योती आर्टस्
सायली - What's app - 9762357188
इ-मेल
📧sayalinasikkar@gmail.com

Видео नवरात्री Festival Baby photoshoot ideas ।।Theam Colours & Relationship👩‍👩‍👧‍👦🥰 канала RajJyoti Enterprises
Страницу в закладки Мои закладки
Все заметки Новая заметка Страницу в заметки