Загрузка страницы

कोरोना लस : कोरोनाच्या लशीचं काम कुठवर पोहोचलं? इंग्लंडच्या इम्पिरियल कॉलेजमध्ये मानवी चाचणी सुरु

युकेमध्ये एका नवीन कोरोना लसीवर संशोधन सुरू झालं आहे. येत्या काही आठवड्यांमध्ये शेकडो लोकांवर तिच्या चाचण्या केल्या जातील. इम्पिरिअल कॉलेज ऑफ लंडनमधल्या संशोधकांनी ही लस विकसित केली आहे. दुसरीकडे ऑक्सफर्ड विद्यापीठातही अशाच एका लशीच्या चाचण्या सुरू आहेत. एकंदरीत जगभरात सध्या 120 पेक्षा जास्त कोरोना लशींवर काम सुरू आहे. पण, इम्पिरिअल कॉलेजमध्ये विकसित होणारी लस क्रांतीकारी आहे. कारण, खूप कमी मात्रा वापरली तरी तिचा परिणाम खूप मोठा आणि जास्त काळ टिकणारा आहे. त्यामुळे या लशीच्या चाचण्या यशस्वी ठरल्या तर एक लीटर द्रव्यात काही लाख लोक बरे होऊ शकतात.

#CoronaVirus #India #Lockdown

CoronaVirus वरील व्हीडिओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा –
https://www.youtube.com/playlist?list=PLzujGEmnrcSQOltBYtpY-cwnr0-d4-Owx

कोरोना व्हायरससारखा किचकट आणि गुंतागुंतीचा विषय अगदी सोप्या शब्दात समजून घेण्यासाठी इथं क्लिक करा –
https://www.youtube.com/playlist?list=PLzujGEmnrcSQEz63jYq61ms3pS1fHeaWD

कोरोना व्हायरसवरील अपडेट आणि विविध बातम्या वाचण्यासाठी इथं क्लिक करा –
https://www.bbc.com/marathi

यासारखे इतरही माहितीपूर्ण व्हीडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका -
https://www.youtube.com/channel/UC7pluR6rB5KZIbN2IxamzxQ

___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi

Видео कोरोना लस : कोरोनाच्या लशीचं काम कुठवर पोहोचलं? इंग्लंडच्या इम्पिरियल कॉलेजमध्ये मानवी चाचणी सुरु канала BBC News Marathi
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
26 июня 2020 г. 17:01:16
00:03:17
Другие видео канала
कोरोना अनलॉक 2.0: मुंबईत ऑफिसच्या वेळा बदलणार - अजॉय मेहताकोरोना अनलॉक 2.0: मुंबईत ऑफिसच्या वेळा बदलणार - अजॉय मेहतावॉचमनचा मुलगा झाला नायब तहसीलदार! जिद्द, मेहनत आणि संघर्षाचं प्रतिक दत्ता बोरसे | स्पेशल रिपोर्टवॉचमनचा मुलगा झाला नायब तहसीलदार! जिद्द, मेहनत आणि संघर्षाचं प्रतिक दत्ता बोरसे | स्पेशल रिपोर्टकोरोना भारत : पेट्रोल - डिझेलचे भाव का वाढतायत? इंधन दरवाढीमुळे महागाई वाढेल का? | सोपी गोष्ट 105कोरोना भारत : पेट्रोल - डिझेलचे भाव का वाढतायत? इंधन दरवाढीमुळे महागाई वाढेल का? | सोपी गोष्ट 105कोरोना महाराष्ट्र : लॉकडाऊन शिथील केल्यावर रुग्णसंख्या वाढणं अपेक्षितच होतं - डॉ. संजय ओककोरोना महाराष्ट्र : लॉकडाऊन शिथील केल्यावर रुग्णसंख्या वाढणं अपेक्षितच होतं - डॉ. संजय ओकVaccine on Corona | कोरोनावरील लस भारतात तयार होणार! 'सीरम' इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांची माहितीVaccine on Corona | कोरोनावरील लस भारतात तयार होणार! 'सीरम' इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांची माहितीकोरोना महाराष्ट्र : लक्षणं आढळल्यावर काय करायचं? संसर्गाची नवीन लक्षणं कोणती? | सोपी गोष्ट 106कोरोना महाराष्ट्र : लक्षणं आढळल्यावर काय करायचं? संसर्गाची नवीन लक्षणं कोणती? | सोपी गोष्ट 106कोरोना महाराष्ट्र : नरेंद्र मोदी भारतातील रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यात अपयशी ठरलेत?कोरोना महाराष्ट्र : नरेंद्र मोदी भारतातील रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यात अपयशी ठरलेत?कोरोना महाराष्ट्र: कोव्हिडच्या रुग्णांना कोणती औषधं दिली जातायत?। रुग्णांवर काय उपचार केले जातायत?कोरोना महाराष्ट्र: कोव्हिडच्या रुग्णांना कोणती औषधं दिली जातायत?। रुग्णांवर काय उपचार केले जातायत?तुकाराम मुंढे विरुद्ध नागपूर महापौर संदीप जोशी हा वाद काय आहे? कशावरून हा वाद सुरू झाला?तुकाराम मुंढे विरुद्ध नागपूर महापौर संदीप जोशी हा वाद काय आहे? कशावरून हा वाद सुरू झाला?कोरोना चीन : वुहानमधून कोरोना खरचं गेला आहे का?कोरोना चीन : वुहानमधून कोरोना खरचं गेला आहे का?कोरोना महाराष्ट्र : होम क्वारंटाईन होताना काय काळजी घ्यायची? । सोपी गोष्ट 107 (BBC News Marathi)कोरोना महाराष्ट्र : होम क्वारंटाईन होताना काय काळजी घ्यायची? । सोपी गोष्ट 107 (BBC News Marathi)कोरोना : कच्च्या तेलाचे भाव का गडगडले? भारताला फायदा होईल का? गिरीश कुबेर यांचं विश्लेषणकोरोना : कच्च्या तेलाचे भाव का गडगडले? भारताला फायदा होईल का? गिरीश कुबेर यांचं विश्लेषणमहाराष्ट्र लॉकडाऊन: ‘युपी बिहारचे मजूर मराठी माणसाचं कौतुक करतात, तेव्हा महाराष्ट्राचा अभिमान वाटतो'महाराष्ट्र लॉकडाऊन: ‘युपी बिहारचे मजूर मराठी माणसाचं कौतुक करतात, तेव्हा महाराष्ट्राचा अभिमान वाटतो'Rajesh Tope on Unlock | आता लॉकडाऊन नाही अनलॉकच : आरोग्यमंत्री राजेश टोपे -TV9Rajesh Tope on Unlock | आता लॉकडाऊन नाही अनलॉकच : आरोग्यमंत्री राजेश टोपे -TV9कोरोना संकट :  शाहू महाराजांकडून या काळात काय शिकण्यासारखं आहे? | Shahu Maharaj (BBC Marathi)कोरोना संकट : शाहू महाराजांकडून या काळात काय शिकण्यासारखं आहे? | Shahu Maharaj (BBC Marathi)कोरोना औषध: बाबा रामदेव यांच्या कोरोनावर औषध शोधल्याच्या दाव्यात किती तथ्य?कोरोना औषध: बाबा रामदेव यांच्या कोरोनावर औषध शोधल्याच्या दाव्यात किती तथ्य?आत्ताची सर्वात मोठी बातमी || राज्यात लॉकडाऊन केला पुन्हा जाहीर || 5 मोठे निर्णय,दिले तातडीने आदेशआत्ताची सर्वात मोठी बातमी || राज्यात लॉकडाऊन केला पुन्हा जाहीर || 5 मोठे निर्णय,दिले तातडीने आदेशRiksha-Taxi | रिक्षा,टॅक्सी सुरू करण्याचा निर्णय लवकरच घेणार, परिवहन मंत्री अनिल परब यांची माहितीRiksha-Taxi | रिक्षा,टॅक्सी सुरू करण्याचा निर्णय लवकरच घेणार, परिवहन मंत्री अनिल परब यांची माहितीकोरोना महाराष्ट्र : जिम, सलून होणार सुरु | दहीहंडी मात्र रद्दकोरोना महाराष्ट्र : जिम, सलून होणार सुरु | दहीहंडी मात्र रद्दकोरोना भारत : रुग्णांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्यांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो?कोरोना भारत : रुग्णांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्यांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो?
Яндекс.Метрика