Загрузка...

कर्जत-जामखेडमतदारसंघाचे1962 ते 2024 पर्यंतचे आमदार

सुरुवातीला काँग्रेस, त्यानंतर आरपीआय, त्यानंतर भाजप व आता राष्ट्रवादी काँग्रेस असे सत्तांतर पाहिलेला पूर्वीचा कर्जत व आताचा कर्जत-जामखेड मतदारसंघ राज्यात प्रसिद्ध आहे. गेल्या पाच-सात वर्षात शरद पवार गटाचे युवा नेते आ. रोहित पवार व विद्यमान सभापती तसेच भाजपचे नेते प्रा. राम शिंदे यांच्यातील टोकाच्या वादामुळे हा मतदारसंघ कायम चर्चेत असतो. परंतु हा वाद अलिकडचा असला तरी, हा मतदारसंघात पूर्वी सलग पाच पंचवार्षिक आरक्षित राहिला आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघाचे राजकारण कसे बदलले? 1962 ते 2024 पर्यंत या मतदारसंघाचे आमदार कोण होते? याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट...

#Ahilyanagar #AhilyanagarNews #Ahilyanagarlive #Ahilyanagarlive24 #Ahilyanagarvideos #Ahilyanagarlive24videos

Видео कर्जत-जामखेडमतदारसंघाचे1962 ते 2024 पर्यंतचे आमदार канала Ahmednagarlive24
Страницу в закладки Мои закладки
Все заметки Новая заметка Страницу в заметки