Загрузка страницы

Uddhav Thackeray Live : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलणार? Mumbai Local बद्दल घोषणा करणार? | Pune

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रविवारी (20 डिसेंबर 2020) सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यातल्या जनतेशी संवाद साधणार आहेत. कोरोना लस, मुंबई लोकल, मुंबई मेट्रो कारशेड, बुलेट ट्रेन, कोरोनाचे नवे नियम याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. कोरोनाकाळात मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातल्या जनतेशी संवाद साधला. दिवाळीनंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे हे फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधत आहेत. राज्य सरकारनं मिशन बिगिन अगेनचा नारा देत राज्यातले उद्योगधंदे सुरू करतानाच काही दिवसांपूर्वी देवळं, हॉटेल, जिम उघडण्यासही परवानगी दिली. पण मुंबईकरांची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी मुंबई लोकल अजून सर्वसामान्यांसाठी बंदच आहे. काही दिवसांपासून राज्य सरकारमधले मंत्री जानेवारीमध्ये लोकल सर्वसामान्यांसाठी सुरू करण्याचे संकेत देत आहेत. त्याबद्दलच आज मुख्यंत्री उद्धव ठाकरे काही घोषणा करणार का याची उत्सुकता आहे.
---------
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Follow us on :
Website: https://www.mobiletak.in/mumbaitak
Facebook: https://www.facebook.com/mumbaitak
Instagram: https://www.instagram.com/mumbaitak
Twitter: https://twitter.com/mumbai_tak

Видео Uddhav Thackeray Live : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलणार? Mumbai Local बद्दल घोषणा करणार? | Pune канала Mumbai Tak
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
20 декабря 2020 г. 13:12:09
00:44:51
Другие видео канала
Supriya Sule पहाटेच्या शपथविधीचा विषय निघताच म्हणाल्या अजित पवारांना विचाराSupriya Sule पहाटेच्या शपथविधीचा विषय निघताच म्हणाल्या अजित पवारांना विचाराBacchu Kadu यांची Eknath Shinde यांच्याकडे नाराजी, 'ना अधिकार, ना ऑफिस' | WashimBacchu Kadu यांची Eknath Shinde यांच्याकडे नाराजी, 'ना अधिकार, ना ऑफिस' | WashimLive : Ajit Pawar यांना CM करणार, Devendra Fadnavis यांच्या आश्वासनाने कुणाची धाकधूक वाढणार?Live : Ajit Pawar यांना CM करणार, Devendra Fadnavis यांच्या आश्वासनाने कुणाची धाकधूक वाढणार?Crime Story : संशयावरुन  20 ते 25 मिनिटात 5 जणांची हत्या, काय आहे देवरीया हत्याकांड? | Uttar PradeshCrime Story : संशयावरुन 20 ते 25 मिनिटात 5 जणांची हत्या, काय आहे देवरीया हत्याकांड? | Uttar PradeshSupriya Sule यांनी सांगितलं अजितदादांच्या निर्णयानंतर शरद पवारांना सगळे बंधू फोनवरून म्हणाले...Supriya Sule यांनी सांगितलं अजितदादांच्या निर्णयानंतर शरद पवारांना सगळे बंधू फोनवरून म्हणाले...India Today Conclave Live : पवार, फडणवीस, सुळे एकाच मंचावर, दिवसभर होणार दिलखुलास गप्पा | MumbaiIndia Today Conclave Live : पवार, फडणवीस, सुळे एकाच मंचावर, दिवसभर होणार दिलखुलास गप्पा | MumbaiSharad Pawar यांनी देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रपती राजवटीवरून केलेल्या गौप्यस्फोटाला दिलं उत्तरSharad Pawar यांनी देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रपती राजवटीवरून केलेल्या गौप्यस्फोटाला दिलं उत्तरSharad Pawar म्हणाले देवेंद्र फडणवीस 2-3 वर्षांपासून अशी विधान का करतात? | India Today ConclaveSharad Pawar म्हणाले देवेंद्र फडणवीस 2-3 वर्षांपासून अशी विधान का करतात? | India Today Conclaveभाजपने राष्ट्रवादीची माफी मागावी, सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या? | Supriya Suleभाजपने राष्ट्रवादीची माफी मागावी, सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या? | Supriya Suleसुप्रिया सुळेंनी सांगितलं शरद पवारांच्या एनर्जीचं गुपित | Supriya Suleसुप्रिया सुळेंनी सांगितलं शरद पवारांच्या एनर्जीचं गुपित | Supriya SuleSupriya Sule भाजपने राष्ट्रवादीची माफी मागावी असं का म्हणाल्या? | India Today ConclaveSupriya Sule भाजपने राष्ट्रवादीची माफी मागावी असं का म्हणाल्या? | India Today Conclaveशरद पवार राजकारणातून कधी निवृत्त होणार? स्वत: सांगितलं  | Sharad Pawarशरद पवार राजकारणातून कधी निवृत्त होणार? स्वत: सांगितलं | Sharad Pawarअजित पवारांनी साथ सोडल्यामुळे शरद पवारांना दु:ख झालं का?| Ajit Pawarअजित पवारांनी साथ सोडल्यामुळे शरद पवारांना दु:ख झालं का?| Ajit Pawarअजित पवारांनी ईडीच्या भितीनं शरद पवारांची साथ सोडली? | Sharad Pawarअजित पवारांनी ईडीच्या भितीनं शरद पवारांची साथ सोडली? | Sharad PawarLive : Ajit Pawar यांच्यासोबतचा वाद भुजबळांना भोवला? पालकमंत्रिपद वाटपाचा अर्थ काय? | Pune | NCPLive : Ajit Pawar यांच्यासोबतचा वाद भुजबळांना भोवला? पालकमंत्रिपद वाटपाचा अर्थ काय? | Pune | NCPपालकमंत्र्यांची नवी यादी जाहीर, अजित पवारांपुढे भाजप नमलं | Ajit Pawarपालकमंत्र्यांची नवी यादी जाहीर, अजित पवारांपुढे भाजप नमलं | Ajit PawarDhananjay Munde यांचं Pankaja Munde यांच्यावर विधान, Vaidyanath Sakhar Karkhana वर चर्चा करणारDhananjay Munde यांचं Pankaja Munde यांच्यावर विधान, Vaidyanath Sakhar Karkhana वर चर्चा करणारIndia Today Conclave Live :दादांच्या बंडानंतर ,काय असेल NCP चं भविष्य,Sharad Pawar,Supriya Sule LiveIndia Today Conclave Live :दादांच्या बंडानंतर ,काय असेल NCP चं भविष्य,Sharad Pawar,Supriya Sule LiveSunil Tatkare यांचं Ajit Pawar यांच्या नाराजीवर स्पष्टकरण, Aditi Tatkare यांच्या पालकमंत्रीवर उत्तरSunil Tatkare यांचं Ajit Pawar यांच्या नाराजीवर स्पष्टकरण, Aditi Tatkare यांच्या पालकमंत्रीवर उत्तरAjit Pawar पुण्याचे पालकमंत्री होताच पिंपरी चिंचवडमध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष | NcpAjit Pawar पुण्याचे पालकमंत्री होताच पिंपरी चिंचवडमध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष | Ncpकपड्यांवरुन ट्रोल करणाऱ्यांना उर्फी जावेद काय म्हणाली? | Uorfi Javedकपड्यांवरुन ट्रोल करणाऱ्यांना उर्फी जावेद काय म्हणाली? | Uorfi Javed
Яндекс.Метрика