शॉर्ट सर्किटमुळे अख्खा मका जळून खाक | नुकसान भरपाई मिळावी म्हणून मागणी | #practicalfarming #maka

नमस्कार शेतकरी मित्रांनो,
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मित्रानो तुम्ही जो हा video बघत आहात, संपूर्णपणे या शेतकर्यांचे 100 % नुकसान तुम्ही बघत आहात, होय हे खरे आहे, सुमारे दुपारी 1.00 वा. च्या सुमारास विजेच्या तारा एकमेकांना घासून जे घर्षण झाले आणि दिवसाचे तापमान जर तुम्ही बघितले तर 39° ते 40°c एवढे आणि त्यातून ही आग लागली आणि संपूर्ण शेताचे नुकसान करून गेली, ही आग इतकी भयंकर होती की काही वेळातच होत्याचे न होते झाले, आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले आणि शेवटी प्रयत्नांना यश आले आणि आगीवर नियंत्रण मिळवले, तरी पण होणारे नुकसान जे व्हायचे ते झालेच...
हा video बनविण्याचे कारण एवढेच की नको कुणी दुसर्या शेतकर्याचे असे व्हायला, त्यामुळे जेव्हा पण कधी आपले मका पीक असे काढणी ला असेल तर आपण आपल्या शेताची हवी तशी काळजी घ्यावी..
आणि या video च्या माध्यमातून एकच सरकारला विनंती असेल की अश्या नैसर्गिक किंवा तांत्रिक संकटातून सावरायला शेतकर्याला नक्किच मदतीचा हात द्यायला हवा, हीच विनंती...
धन्यवाद...
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सादरीकरण...
#PracticalFarming
#shetkari
#shetkariraja
#shetibadi18
#shetkaridada
#agriculturalsystem
#sheti
#shetakari_raja
#shetakari
Don't forget to...
Like 👍♥️
Share 🌎
Comment 💬
And
Subscribe ▶️
Thanks for waiting... 🙏🇮🇳
Видео शॉर्ट सर्किटमुळे अख्खा मका जळून खाक | नुकसान भरपाई मिळावी म्हणून मागणी | #practicalfarming #maka канала Practical Farming

Комментарии отсутствуют
Информация о видео
19 апреля 2025 г. 21:58:59
00:06:38
Другие видео канала