Загрузка страницы

पंढरीचा पांडुरंग स्वप्नी पाहिला गं बाई|नवीन अभंग लिहून घ्या|गीतकार-श्री प्रकाश गिरडकर

गीतकार-श्री प्रकाश उरकुडा गिरडकर(सर)
मु पो तळोधी(बाळापूर)
ता.नागभीड जि. चंद्रपूर

गायक-श्री राम व्यंकट मोरे(सर)
मु.पो तुंगाव(ढोकी)
ता .जि-उस्मानाबाद

चाल-निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई

||पंढरीचा पांडुरंग ,स्वप्नी पाहिला गं बाई
देखणी गं त्याची मूर्ती मन वेधुनिया घेई||धृ||

||कटी पिवळा पीतांबर , त्याचे कटेवरी कर
शिरी सुवर्ण मुकुट, त्याची कृपेची नजर
त्याची सेवा करीत होती हो... महाराणी रखुमाई||

||कानामध्ये कुंडल छान , गळा वैजयंती माळा
भरजरी वस्त्रे अंगी , पायी सुवर्णाचा वाळा
रूप पाहता लोचणी हो ... मन आनंदून जाई||

||चंद्रभागेचा तो काठ , वारकरी ते अफाट
स्वर्गासम सजला होता , माझ्या विठ्ठलाचा मठ
काय वर्णू थाटमाट हो... काय वर्णू रोषणाई||

Видео पंढरीचा पांडुरंग स्वप्नी पाहिला गं बाई|नवीन अभंग लिहून घ्या|गीतकार-श्री प्रकाश गिरडकर канала Swaranjali my music
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
7 июня 2021 г. 19:05:00
00:03:41
Другие видео канала
जीवनाला शिकवण देणारे खूपच मधुर व भावस्पर्शी गीत|ऐकून तुम्ही गहिवरून जाल|मनाला आनंद देणारे गीतजीवनाला शिकवण देणारे खूपच मधुर व भावस्पर्शी गीत|ऐकून तुम्ही गहिवरून जाल|मनाला आनंद देणारे गीतमाझ्या मुलाचा नामकरण सोहळा|आजीच्या आवाजात ऐका खूपच गोड पाळणा|26-10-2022|पाळणामाझ्या मुलाचा नामकरण सोहळा|आजीच्या आवाजात ऐका खूपच गोड पाळणा|26-10-2022|पाळणाकवितेचे नाव-ध्वज उंच धरू, इयत्ता-2री/poem-dhwaj unch dharuकवितेचे नाव-ध्वज उंच धरू, इयत्ता-2री/poem-dhwaj unch dharuनवरात्रीसाठी देवीची आरती|navaratri devachi aarati|aarati durga| goddess aarati|tuljabhavani aaratiनवरात्रीसाठी देवीची आरती|navaratri devachi aarati|aarati durga| goddess aarati|tuljabhavani aaratiजिजाऊ आणि शिवरायावरील सदाबहार गीत/jijau v shivrayanche geetजिजाऊ आणि शिवरायावरील सदाबहार गीत/jijau v shivrayanche geetStd 4th poem-Roti in the pan/इयत्ता 4थी इंग्रजी कविता रोटी इन द पॅनStd 4th poem-Roti in the pan/इयत्ता 4थी इंग्रजी कविता रोटी इन द पॅनपदर हरी असा ओढू नको|कान्हाची मन प्रसन्न करणारी गौळण|खूपच सुंदर चाल व आवाजपदर हरी असा ओढू नको|कान्हाची मन प्रसन्न करणारी गौळण|खूपच सुंदर चाल व आवाजदत्तजयंती 2021| दत्त जयंतीनिमित्त दत्तगुरूंचा कधीही न ऐकलेला अभंग|गीत-श्री प्रकाशजी गिरडकर|दत्तजयंती 2021| दत्त जयंतीनिमित्त दत्तगुरूंचा कधीही न ऐकलेला अभंग|गीत-श्री प्रकाशजी गिरडकर|#भगवान विष्णुंचा मनाला मोहून टाकणारा अभंग|गीत-श्री प्रकाशजी गिरडकर#भगवान विष्णुंचा मनाला मोहून टाकणारा अभंग|गीत-श्री प्रकाशजी गिरडकरहोळी स्पेशल कान्हाची सदाबहार गौळण|खूपच सुंदर गवळण|सुप्रसिद्ध गवळण|लोकप्रिय गौळण|marathi gaulanहोळी स्पेशल कान्हाची सदाबहार गौळण|खूपच सुंदर गवळण|सुप्रसिद्ध गवळण|लोकप्रिय गौळण|marathi gaulanआषाढी एकादशी स्पेशल पांडुरंगाचा अतिसुंदर अभंग |ऐकून कान तृप्त होतील |नवीन अभंग |सुंदर चालआषाढी एकादशी स्पेशल पांडुरंगाचा अतिसुंदर अभंग |ऐकून कान तृप्त होतील |नवीन अभंग |सुंदर चालटाळ विना भजनात, विठू नाचे पंढरीतटाळ विना भजनात, विठू नाचे पंढरीत#माझ्या कैवारी तुझ्या दरबारी आलो तुझे गुण गाया|गणरायाचे सुंदर गीत|गीत-श्री प्रकाशजी गिरडकर#माझ्या कैवारी तुझ्या दरबारी आलो तुझे गुण गाया|गणरायाचे सुंदर गीत|गीत-श्री प्रकाशजी गिरडकरकान्हाची सदाबहार गौळण|अंगावर शहारे येईल अशी गौळण|@swaranjalimymusic8304कान्हाची सदाबहार गौळण|अंगावर शहारे येईल अशी गौळण|@swaranjalimymusic8304रामनवमी 2021 श्रीरामाचा नवीन चालीत नवीन पाळणा|पाळणा प्रभू श्रीरामरायाचा|रामनवमी विशेष पाळणा|पाळणारामनवमी 2021 श्रीरामाचा नवीन चालीत नवीन पाळणा|पाळणा प्रभू श्रीरामरायाचा|रामनवमी विशेष पाळणा|पाळणा#आला गं बाई देवीचा उत्सव आला|देवीचे ह्रदयस्पर्शी गीत|गीत-श्री प्रकाशजी गिरडकर#आला गं बाई देवीचा उत्सव आला|देवीचे ह्रदयस्पर्शी गीत|गीत-श्री प्रकाशजी गिरडकर# चला सारे जाऊ या माता मंदिराला|#नवरात्री चे भजन#देवी अभंग|गीत-श्री प्रकाशजी गिरडकर# चला सारे जाऊ या माता मंदिराला|#नवरात्री चे भजन#देवी अभंग|गीत-श्री प्रकाशजी गिरडकरशनिवार स्पेशल हनुमंताचे भजन|चांदण चांदण झाली रात हनुमंताची पाहत होते वाटशनिवार स्पेशल हनुमंताचे भजन|चांदण चांदण झाली रात हनुमंताची पाहत होते वाट@swaranjalimymusic8304 पुत्रदा एकादशी विशेष पांडुरंगाचे कानाला गोड वाटेल असे भजन|@swaranjalimymusic8304 पुत्रदा एकादशी विशेष पांडुरंगाचे कानाला गोड वाटेल असे भजन|#भोलेनाथाचे कधीही न ऐकलेले भजन|भोलनाथा तुझ्या चरणाशी@swaranjali my music|गीत-श्री प्रकाश गिरडकर#भोलेनाथाचे कधीही न ऐकलेले भजन|भोलनाथा तुझ्या चरणाशी@swaranjali my music|गीत-श्री प्रकाश गिरडकर
Яндекс.Метрика