Загрузка страницы

Abhijit Bichukale on Salman khan : असे शंभर सलमान दारात उभे करेन माझी गल्ली झाडायला : अभिजीत बिचुकले

#SalmanKhan #AbhijitBichukale #BigBoss15 #Maharashtra #ABPMajha #MarathiNews

Abhijeet Bichukale : सलमान खानच्या (Salman Khan) बिग बॉसमधून (Bigg Boss 15) अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukale) नुकताच बाहेर पडला आहे. अशातच कॉन्ट्राव्हर्सी किंग बिचुकलेने सलमान खानवर गंभीर आरोप केले आहेत. सलमानला कोणी मोठं झालेलं बघवत नाही, त्याचा 20 वर्षांचा इतिहास बघा, असे शंभर सलमान दारात उभे करेन माझी गल्ली झाडायला असं म्हणत बिचुकलेने सलमान खानवर निशाणा साधला आहे.

अभिजीत बिचुकले म्हणाला,"बिग बॉसच्या घरात मला डॉमिनेट करण्याचा प्रयत्न केला गेला. सलमानने माझ्यावर व्यक्त केलेला राग न शोभणारा आहे. सलमानने 14 शो चालवले. त्याला वाटतं की तो शो चालवतो, मात्र हा 15 वा शो मी चालवला, आणि इथे तो कमी पडला. त्याने जी भाषा वापरली ती आजपर्यंत मला कोणी वापरली नाही. पिंजऱ्यात वाघ आहे म्हणून तो हंटर फिरवत होता, आता वाघ पिंजऱ्यामधून बाहेर आला आहे. सलमान खान स्वत: ला काय समजतो? त्याला लवकरच दाखवून देईन की मी काय आहे".

अभिजीत बिचुकले पुढे म्हणाला,"सलमान खान अजून अंड्यात आहे. त्याला अजून अंड्यातून बाहेर यायचं आहे. ज्या जनतेनं मला प्रेम दिलं त्या जनतेच्या जिवावर सलमान उड्या मारतो. मी या शोमधून बाहेर पडणारच होतो. मला अशा शोची गरज नाही. मला त्यांनी थांबण्याची विनंती केली. त्यामुळे मी थांबलो. त्यांना माझी गरज होती, त्यांनी बोलावलं म्हणून मी बिग बॉसमध्ये गेलो".

अभिजीत बिचुकले याआधी मराठी बिग बॉसमध्ये सहभागी झाला होता. आता तो हिंदी बिग बॉसमधून बाहेर पडला असून त्याने सलमान खानवर गंभीर आरोप केले आहेत.

ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Subscribe to our YouTube channel here: https://www.youtube.com/c/ABPMajhaTV

For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: https://www.facebook.com/abpmajha/
Twitter: https://twitter.com/abpmajhatv
https://www.instagram.com/abpmajhatv/
Google+ : https://plus.google.com/+AbpMajhaLIVE

Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-live-abp-news-abp-ananda/id811114904?mt=8
Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/details?id=com.winit.starnews.hin&hl=en

Credit : Shamal/Producer, Vivek Sudhakar Shinde/Editor #MajhaDigital

Видео Abhijit Bichukale on Salman khan : असे शंभर सलमान दारात उभे करेन माझी गल्ली झाडायला : अभिजीत बिचुकले канала ABP MAJHA
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
24 января 2022 г. 23:54:08
00:12:32
Другие видео канала
nashik golibarnashik golibarSachin Pilgaonkar On Dharmaveer 2 : फक्त 10 वर्षच का  सिनेमाच्या पोस्टर लॉचिंगला पिळगावकर महणाले..Sachin Pilgaonkar On Dharmaveer 2 : फक्त 10 वर्षच का सिनेमाच्या पोस्टर लॉचिंगला पिळगावकर महणाले..Top 25 : राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 30 June 2024 : ABP MajhaTop 25 : राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 30 June 2024 : ABP MajhaSanjay Raut on Mahayuti : महायुतीचं सरकार ऑक्सिजनवर : संजय राऊतSanjay Raut on Mahayuti : महायुतीचं सरकार ऑक्सिजनवर : संजय राऊतNashik Teachers Constituency : शिक्षक मतदारसंघासाठी उद्या मतमोजणीNashik Teachers Constituency : शिक्षक मतदारसंघासाठी उद्या मतमोजणीMumbai Water Protest : समतानगरमध्ये पाण्यासाठी आंदोलन, पाण्याचा पुरवठा कमी करत असल्याचा आरोपMumbai Water Protest : समतानगरमध्ये पाण्यासाठी आंदोलन, पाण्याचा पुरवठा कमी करत असल्याचा आरोपSolapur Rain  : सोलापुरात मुसळधार; चांदणी नदीवरील पुलावरुन धोकादायक प्रवासSolapur Rain : सोलापुरात मुसळधार; चांदणी नदीवरील पुलावरुन धोकादायक प्रवासThane Police Bharati : पोलीस भरतीसाठी धावताना अमळनेरचा तरुण दगावलाThane Police Bharati : पोलीस भरतीसाठी धावताना अमळनेरचा तरुण दगावलाTop 25 : आत्तापर्यंतच्या 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 30 June 2024 : ABP MajhaTop 25 : आत्तापर्यंतच्या 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 30 June 2024 : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 09 PM TOP Headlines 09PM 30 June 2024.ABP Majha Marathi News Headlines 09 PM TOP Headlines 09PM 30 June 2024.Sindhudurg Amboli Ghat :आंबोली घाटातील धबधबा प्रवाहित,निसर्गरम्य वातावरणात पर्यटकांची गर्दीSindhudurg Amboli Ghat :आंबोली घाटातील धबधबा प्रवाहित,निसर्गरम्य वातावरणात पर्यटकांची गर्दीNashik : Vasant Gite यांच्या कार्यालयावर नाशिक महापालिकेचा हातोडाNashik : Vasant Gite यांच्या कार्यालयावर नाशिक महापालिकेचा हातोडाSolapur Rain : बार्शीत मुसळधार,चांदणी नदीवरील पुलावरुन नागरिकांचा धोकादायक प्रवासSolapur Rain : बार्शीत मुसळधार,चांदणी नदीवरील पुलावरुन नागरिकांचा धोकादायक प्रवासJuhu Beach : मुंबईत जुहू समुद्रकिनारी बुडणाऱ्या तरुणांना वाचवण्यात यशJuhu Beach : मुंबईत जुहू समुद्रकिनारी बुडणाऱ्या तरुणांना वाचवण्यात यशRaut vs Fadnavis : महाराष्ट्राचं उत्तम चित्र काढता येतं, फडवीसांच्या टीकेला राऊतांचं उत्तरRaut vs Fadnavis : महाराष्ट्राचं उत्तम चित्र काढता येतं, फडवीसांच्या टीकेला राऊतांचं उत्तरJyoti Mete Speech Beed :Jyoti Mete Speech Beed :Sunandan Lele On India Wins : सुर्याने झेल नाही तर विश्वचषक पकडला, स्टेडियमवर भावनिक वातावरणSunandan Lele On India Wins : सुर्याने झेल नाही तर विश्वचषक पकडला, स्टेडियमवर भावनिक वातावरणSindhudurg : वैभववाडीपासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या करुळ घाटातील 60 मीटरचा रस्ता खचलाSindhudurg : वैभववाडीपासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या करुळ घाटातील 60 मीटरचा रस्ता खचलाMahesh Kothare On Dharmaveer 2Mahesh Kothare On Dharmaveer 2Kedarnath : केदारनाथमधील गांधी सरोवर भागात हिमस्खलनKedarnath : केदारनाथमधील गांधी सरोवर भागात हिमस्खलनABP Majha Marathi News Headlines 0630 PM TOP Headlines 0630PM 30 JUNE 2024ABP Majha Marathi News Headlines 0630 PM TOP Headlines 0630PM 30 JUNE 2024
Яндекс.Метрика