Загрузка страницы

Ghas re Raja | घास रे राजा | Marathi comedy parody song by Dr. Milind Paricharak. & Vinod Shendge |

मराठी मातीतला अद्भूत चमत्कार मानला जाणारं, बहुरंगी बहुढंगी व्यक्तीमत्व असलेलं आणि जीवनाला अनेक कंगोरे लाभलेले अन् "सुखदुःखे समेकृत्वा"मानून जीवनाची वाटचाल करणारे जादूगार-किमयागार असे आचार्य प्र. के. अत्रे!
साहित्याच्या अनेकविध प्रांतात मुक्त मुशाफिरी करूनही "विडंबनकाव्य" क्षेत्रात अनभिषिक्त सम्राट असणार्या आचार्य अत्रे यांचं स्थान विडंबन काव्याच्या प्रांतात ध्रूव तार्याप्रमाणे आहे. "या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे" ही आनंदी वृत्ती असलेले आचार्य अत्रे! Smile is a curved line, that puts everything straight ." या उक्तीवर नितांत विश्वास असणारे आचार्य अत्रे! "तत्कारणी देह पडो ही असे स्पृहा"असे अभिमानपूर्वक सांगत महाराष्ट्रावर अलोट प्रेम करणारे आचार्य अत्रे! अगदी सुरूवातीला "मकरंद" आणि त्या नंतर "केशवकुमार" नाव धारण करून "गुलाबाची फुले, मोगर्याची फुले, बकुळीची फुले" अशा सुगंधीत पुष्पांचे आपल्या विडंबन काव्याला नाव न देता त्यांनी "झेंडूच्या फुलांचा" रसिकांवर अविरत वर्षाव केला. आज इतक्या वर्षानंतर ही अत्रे यांची "झेंडूची फुले" आतल्या खोबर्यासकट अम्लान, ताजी राहिलीत. त्यांच्या झेंडूच्या फुलांनी मराठी रसिकांना सोने आणि हीन नीट निवडून दाखविले आणि "प्रचंड" हसविले. पुलंनी म्हटल्याप्रमाणे "ज्याला जीवनातील सुसंगती कळते, त्यालाच जीवनातील विसंगती कळते. आचार्य अत्रेंनी विडंबनाचा क्ष-किरणांप्रमाणे वापर करून दांभिकतेचा बुरखा फाडून खरा खुरा चेहरा समाजाला दाखविण्याचे कार्य करून दीन दुबळ्या पिचलेल्या समाजाचे परिवर्तन "सत्यम् शिवम् सुदरम्" मध्ये करून समाजाला नवसंजीवनी देण्याचे महत्कार्य केले. अशा या अनोख्या विषयावर मला पीएच्. डी. करण्याचं भाग्य लाभलं. आज आचार्य अत्रेंना अभिवादन करताना मी गेली 15 हून अधिक वर्षे सादर करीत असलेल्या "हास्य पंढरी" या केवळ विडंबन गीतांच्या कार्यक्रमातील एक विडंबन माझा माजी विद्यार्थी आणि संगीत मित्र आणि मार्गदर्शक असणारा श्री विनोद शेंडगे याच्या "अनाहत" recording studio मध्ये त्याच्या साथीने अगदी सहज बसल्या बसल्या विडंबन गीत सादर करतोय. अर्थात मूळ कवींची क्षमा मागून! हे बोलून चालून विडंबन गीतच असल्यामुळे त्यात उगीचच संगीत मूल्य वा सुरांकडे चिकीत्सकपणे न पाहता निखळ आनंद घ्या.
Marathi lok geet.

Видео Ghas re Raja | घास रे राजा | Marathi comedy parody song by Dr. Milind Paricharak. & Vinod Shendge | канала ANAAHAT STUDIO
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
4 ноября 2017 г. 18:41:41
00:03:13
Другие видео канала
Follow Us on Social Media : ANAAHAT STUDIOFollow Us on Social Media : ANAAHAT STUDIOश्रीसिद्धांतशिखामणितत्वामृत अध्याय 09 Shri Sidhhantshikhamani tatvamrut marathiश्रीसिद्धांतशिखामणितत्वामृत अध्याय 09 Shri Sidhhantshikhamani tatvamrut marathiShakuntala Nagarkarkar Lavni Live  PandharpurShakuntala Nagarkarkar Lavni Live Pandharpurमेरे गुरू पं. विकास कशाळकर राग चन्द्रकंस (१९९९) | Dr  Vikas Kashalkar  Raag Chandrakauns (1999)मेरे गुरू पं. विकास कशाळकर राग चन्द्रकंस (१९९९) | Dr Vikas Kashalkar Raag Chandrakauns (1999)Tabala Solo Live by Shubhankar Damodare | तबला शुभंकर दामोदरे | Anaahat Live Stream | Teental |Tabala Solo Live by Shubhankar Damodare | तबला शुभंकर दामोदरे | Anaahat Live Stream | Teental |Pt  ARUN KASHALKAR PURIYA DHANASHRI | पं. अरुण कशाळकर राग पुरिया धनाश्री |Pt ARUN KASHALKAR PURIYA DHANASHRI | पं. अरुण कशाळकर राग पुरिया धनाश्री |माझी सत्वाची येडुमाता |  देवीची गाणी २०१८ | Navratri Special 2018 YEDUMATA Devi songमाझी सत्वाची येडुमाता | देवीची गाणी २०१८ | Navratri Special 2018 YEDUMATA Devi songपं. ब्रिजनारायण सरोद. राग मिश्र पिलू और राग मिश्र देस में धुनपं. ब्रिजनारायण सरोद. राग मिश्र पिलू और राग मिश्र देस में धुन05 हार्मोनियम पर अलंकार 7 to 11 ग्राफिक्स के साथ | 05 Alankaar on Harmonium 7 to 11 with Graphics05 हार्मोनियम पर अलंकार 7 to 11 ग्राफिक्स के साथ | 05 Alankaar on Harmonium 7 to 11 with Graphicsसौ. मनिषा साठे व सहकारी कथ्थक | KATTHAK DANCE BY MANISHA SATHE LIVEसौ. मनिषा साठे व सहकारी कथ्थक | KATTHAK DANCE BY MANISHA SATHE LIVEANAAHAT LIVE AUDIO CLIPS | Pt VINAYAKRAO PATWARDHAN RAG BHIMPALASANAAHAT LIVE AUDIO CLIPS | Pt VINAYAKRAO PATWARDHAN RAG BHIMPALASश्रीसिद्धांतशिखामणितत्वामृत अध्याय 13 Shri Sidhhantshikhamani tatvamrut marathiश्रीसिद्धांतशिखामणितत्वामृत अध्याय 13 Shri Sidhhantshikhamani tatvamrut marathiपं. ब्रिजनारायण सरोद राग मारवापं. ब्रिजनारायण सरोद राग मारवाANAAHAT LIVE AUDIO CLIPS | Pt VINAYAKRAO PATWARDHANANAAHAT LIVE AUDIO CLIPS | Pt VINAYAKRAO PATWARDHANABHANG BY VINOD SHENDGE INFRONT OF Hon. PRESIDENT OF INDIA Smt. PRATIBHATAAI PATILABHANG BY VINOD SHENDGE INFRONT OF Hon. PRESIDENT OF INDIA Smt. PRATIBHATAAI PATILShort Film On JYOTI PATIL by Anaahat Studio Pandharpur | स्वच्छ संकल्प से स्वच्छ सिद्धी |Short Film On JYOTI PATIL by Anaahat Studio Pandharpur | स्वच्छ संकल्प से स्वच्छ सिद्धी |Koti Koti Rupe Tuzi Notation | कोटी कोटी रूपे तुझी नोटेशन |Koti Koti Rupe Tuzi Notation | कोटी कोटी रूपे तुझी नोटेशन |रामा रघुनंदना | www.youtube.com/anaahatacademy या channel वर पाहा |रामा रघुनंदना | www.youtube.com/anaahatacademy या channel वर पाहा |ज्ञानेश्वरीतील कृषि दर्शन। ज्ञानेश्वरीतील कृषि विषयक ओव्या। निरूपणकार विनोद शेंडगे . WITH LYRICS.ज्ञानेश्वरीतील कृषि दर्शन। ज्ञानेश्वरीतील कृषि विषयक ओव्या। निरूपणकार विनोद शेंडगे . WITH LYRICS.श्रीकृष्ण जन्म Shrikrishna Janmashtami special |ShriKrishnashtakam | English Subtitlesश्रीकृष्ण जन्म Shrikrishna Janmashtami special |ShriKrishnashtakam | English Subtitles
Яндекс.Метрика