BHC CLERK 2025 | Bombay High Court Clerk Recruitment 2025 | BHC CLERK Shortlisted EXAM
मुंबई उच्च न्यायालय द्वारे नुकताच लिपिक पदासाठी शॉर्टलिस्ट जाहीर करण्यात आलेले आहे.
शॉर्टलिस्ट मध्ये ज्या उमेदवारांचे नाव आहे अशा उमेदवारांनी पुढील प्रक्रिया कशा पद्धतीची आहे आणि समोरील निवड प्रक्रियेतील जे परीक्षेचे टप्पे आहेत तर त्या परीक्षेचे टप्पे याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे.
शॉर्टलिस्ट मध्ये नाव असलेल्या उमेदवारांनी हा व्हिडिओ अतिशय काळजीपूर्वक पहावा आणि जे उमेदवार आपल्या या चॅनलवर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असेल तर त्या उमेदवारांनी लीगल वन हे यूट्यूब चैनल सबस्क्राईब करून ठेवावे.
मुंबई उच्च न्यायालयातील लिपिक पदासाठी जी प्रक्रिया राबविली जाणार आहे याची सविस्तर माहिती आपण आपल्या यूट्यूब चैनल च्या माध्यमातून सामान्य उमेदवारांपर्यंत पोहोचविण्याचा एक अभियान सुरू केला आहे.
ज्या उमेदवारांना या भरती संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास किंवा काही प्रश्न किंवा काही अडचणी असल्यास त्यांनी कॉमेंट्स बॉक्समध्ये तसे प्रश्न तुम्ही विचारू शकता.
या भरती संदर्भात अधिक माहिती करिता आपण आपलं लीगल वन हे टेलिग्राम चैनल सुद्धा जॉईन करू शकता.
https://t.me/+724P7fog1hIzMmJl
Exam Syllabus सांगताना
English Grammar - 30 सांगितले आहे त्याऐवजी 20 मार्क्स आहे आणि 10 marks करीता GK आहेत....
Видео BHC CLERK 2025 | Bombay High Court Clerk Recruitment 2025 | BHC CLERK Shortlisted EXAM канала Legal One

Комментарии отсутствуют
Информация о видео
20 мая 2025 г. 16:37:34
00:05:01
Другие видео канала