गावरान कोंबडी पालनातून महिना लाखाची कमाई | Gavran Kombadipalan | Poultry Farming Business Marathi
गावरान कोंबडी पालनातून महिना सव्वा लाखाची कमाई | Gavran Kombadipalan | Poultry Farm Maharashtra
वरूड काजी (ता. जि. छत्रपती संभाजीनगर) येथील रामेश्वर हरिश्चंद्र खोके हे गावरान कोंबडीपालन व्यवसाय करतात. श्री. खोके यांनी कोंबडीपालनाचा शेड उभारून गावरान कोंबड्या आणल्यानंतर सहा महिन्यांनी पैसा यायला सुरवात झाली. त्यांच्याकडे गावरान अंड्यांची निर्मिती होते तसेच कोंबड्यांची पिलेही विकली जातात. जवळपास दीड हजार कोंबड्या त्यांच्याकडे आहे. गावरान कोंबडी पालनाचा शेड उभारणे आणि कोंबड्यांची खरेदी यासाठी त्यांना साधारण पंधरा लाख रुपयांचा खर्च आला. कुक्कुट पालन व्यवसाय खूप फायदेशीर ठरणारा आहे.
#गावरानकोंबडीपालन
#gavrankombadipalan
#kukutpalan
#कुक्कुटपालन
#poultryfarming
#mazeranshivar
Видео गावरान कोंबडी पालनातून महिना लाखाची कमाई | Gavran Kombadipalan | Poultry Farming Business Marathi канала माझं रानशिवार Maze Ran Shivar

Показать
Комментарии отсутствуют
Информация о видео
5 декабря 2023 г. 11:07:25
00:05:41
Другие видео канала
शेळ्यांचा साजश्रृंगार विकणाऱ्या 65 वर्षांच्या आजीबाई | वृद्धापकाळातही उमेद कायम | Maze Ran Shivarमेळघाटातील शेळीपालन व्यवसाय | Goat Farming In Maharashtra | Shelipalan Mahiti | Maze Ranshivarलोकर प्रक्रिया उद्योग | Lokar Udyog | हातामागावरच्या वस्तूंचा बाजारात मागणी | Maze Ran Shivarगावरान कोंबड्यांचा फार्म उभारून शेतकरी मालामाल । कोंबडीपालन व्यवसाय । Gavran Kombadi Palan Mahitiशेळी बाजारात गावरान शेळीचा व्यवहार Live | Goat Market Vadod Bajar | Shelipalan | Maze Ran Shivarशेळ्यांसाठी कमी खर्चात करा फायदेशीर शेड व्यवस्थापन | डॉ. सुरेश डुकरे | Shelipalan Mahiti | Ranshivarशेळीपालन : 100 टक्के पैसा देणारा फायद्याचा व्यवसाय | Goat Farming Maharashtra | Shelipalan Mahitiशेळीइतकाच पैसा देतेय अजमेरी मेंढी | हैदराबाद बाजारात मागणी | Goat Farming Mahiti | Maze Ran Shivarभाकड गाईसुद्धा ठरल्या फायदेशीर | कसाबखेडचा गोपालन व्यवसाय | Beneficial for Cows | Maze Ranshivarकोंबडी विक्रीपेक्षा अंड्यातून कमवा जास्त पैसे | kombadi palan Information Marathi | Maze Ran Shivarगावरान कोंबडी पालन व्यवसायात 100 टक्के पैशाची खात्री | Gavran Kombadipalan | Poultry Farmगावरान शेळीपासून व्यवसाय सुरू | आता 80 शेळ्यांपासून पैसाच पैसा | Shelipalan Mahiti | Maze Ran Shvarकोंबडी न बसवता 270 पिल्लांना जन्म देणारे हेच ते अंडी उबवणी मशीन | Egg Incubator | Maze Ran shivarघरी फक्त एक एकर जमीन | जोडधंद्यातून महिना 35 हजार कमाई | गणेश जोनवाळ यशकथा | Agriculture News 24शेळी खरेदी करताना घ्या ही काळजी | शेळीपालन व्यवसाय माहिती | Goat Farming Business | Maze Ran Shivarशेळीपालनासाठी कमी खर्चात बनवा शेड | Goat Farming Shed Managment | Shelipalan Mahiti | Maze RanShivarशेळीपालनाला कावेरी जातीच्या शंभर कोंबड्यांची जोड | दर महिन्याला 15 हजारांचे अंडे विक्री | Shelipalanबंदिस्त शेळीपालनातून मेळघाटातील तरुण कमावताहेत पैसा | bandist sheli palan marathi | Goat Farming20 शेळ्यांपासून बनल्या 100 शेळ्या | शिरोही शेळीपालनातून वर्षाला 7 लाखांची उलाढाल | Maze Ran Shivarनोकरी सोडून गाठले गाव, आज शेळीपालनातून लाखोंची कमाई | Shelipalan Mahiti Marathi | Maze Ranshivar