Загрузка страницы

कोकणातील खोल समुद्रातील रात्रीचा "म्हाकुल" मासेमारीचा मज्जा। deep sea squid fishing in malvan

जसे माश्याचे वेगवेगळे प्रकार असतात तसेच मासे पकडण्याचे देखील वेगवेगळे प्रकार असतात. माश्याच्या आकारमानानुसार जाळ्यांचे देखील वेगवेगळे प्रकार असतात. त्याचप्रमाणे गरीने जेव्हा मासेमारी केली जाते तेव्हा देखील वेगवेगळ्या माश्यांसाठी वेगवेगळ्या आकाराची गरी आणि तंगुस वापरला जातो...
आज या व्हिडिओ मध्ये आपण खोल समुद्रातील "म्हाकुल" माश्याची मासेमारी पाहणार आहोत. मासेमारीच्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये एक वेगळी आणि नवीन मज्जा असते. व्हिडिओ जरी मासेमारीचा अनेकदा पहिला असाल तरी प्रत्येक व्हिडिओ मध्ये वेगवेगळे माश्याचे प्रकार पाहायला मिळतात.
या मासेमारीसाठी गरी कोणती व कशी वापरतात, मासेमारासाठी केंव्हा जातात, या जाळ्यात कोणकोणते मासे मिळतात, मासेमारी करताना काय संकटांना तोंड द्याव लागत याची माहिती या व्हीडीओ द्वारे तुम्हाला मिळणार आहे. हि माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी हा व्हीडीओ जास्तीत जास्त शेअर करा......
#मालवणीलाईफ
#malvanilife

follow us on
facebook
https://www.facebook.com/groups/1232157870264684/

Instagram
https://www.instagram.com/invites/contact/?i=16z2qkd8htb7v&utm_content=z3getb

Видео कोकणातील खोल समुद्रातील रात्रीचा "म्हाकुल" मासेमारीचा मज्जा। deep sea squid fishing in malvan канала Malvani Life
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
3 ноября 2020 г. 11:16:28
00:16:12
Другие видео канала
कोकणात मासे पकडण्याचा रात्रीचा थरार । Night fishing thrillकोकणात मासे पकडण्याचा रात्रीचा थरार । Night fishing thrillलग्न ? कुठे राहते ? Youtube सोडून काय करते ? My first Q&Aलग्न ? कुठे राहते ? Youtube सोडून काय करते ? My first Q&Aखोल समुद्रातील मासेमारीचा थरार ।"Yellow Fin trevally" fishing in the deep sea with Malvanilifeखोल समुद्रातील मासेमारीचा थरार ।"Yellow Fin trevally" fishing in the deep sea with MalvanilifeDeep Sea Pomfret FishingDeep Sea Pomfret Fishingकोकणातल्या घनदाट जंगलातुन आणली "अळंबी" | का असते इतकी महाग हि भाजी?| रोवणे | Mushroom Masala Recipeकोकणातल्या घनदाट जंगलातुन आणली "अळंबी" | का असते इतकी महाग हि भाजी?| रोवणे | Mushroom Masala Recipeमुंबईत होणारा सर्वात मोठा माश्याचा लिलाव | ससुन डॅाक | Life On Sasoon Dock | Biggest Fish Marketमुंबईत होणारा सर्वात मोठा माश्याचा लिलाव | ससुन डॅाक | Life On Sasoon Dock | Biggest Fish Marketखोल समुद्रात जाऊन जवळा कसा पकडतात. Youtube वर पहिल्यांदाच.खोल समुद्रात जाऊन जवळा कसा पकडतात. Youtube वर पहिल्यांदाच.माश्याचा लिलाव, मालवण । Fish auction at Malvan beachमाश्याचा लिलाव, मालवण । Fish auction at Malvan beachगॅसबत्तीच्या प्रकाशात पकडले काळ्या पाठीचे खडपी खेकडे। Mud crab catching in the dark nightगॅसबत्तीच्या प्रकाशात पकडले काळ्या पाठीचे खडपी खेकडे। Mud crab catching in the dark nightLobster fishing  कोळी लोकांची मेहनत. ( शेऊंड मासेमारी )Lobster fishing कोळी लोकांची मेहनत. ( शेऊंड मासेमारी )समुद्रातील बांगडा मासेमारी BANGADA FISHING IN KONKAN Achara Goldan Beach Konkan fishing 2020समुद्रातील बांगडा मासेमारी BANGADA FISHING IN KONKAN Achara Goldan Beach Konkan fishing 202020kg Surmai Fish Caught | Jaigad Fishing | Ratnagiri-Kokan | जयगड मासेमारी, सुरमई तांबोशी दांदोशी 🐠🎣20kg Surmai Fish Caught | Jaigad Fishing | Ratnagiri-Kokan | जयगड मासेमारी, सुरमई तांबोशी दांदोशी 🐠🎣Traditional Night Fishing in kokan |  मासे पकडण्याची कोकणातील पारंपारीक पद्धत "गरी"Traditional Night Fishing in kokan | मासे पकडण्याची कोकणातील पारंपारीक पद्धत "गरी"आदिवासी बांधवांनी पकडले मोठे कोळंबी,कोळंबीचे कालवण,Tribes catching/cooking giant fresh water prawnsआदिवासी बांधवांनी पकडले मोठे कोळंबी,कोळंबीचे कालवण,Tribes catching/cooking giant fresh water prawnsपागा मध्ये आलेली एकसाथ चार जिताडी | जुई कामोठे पनवेल च्या खाडी वरचा एक दिवस | करपाली कोळंबी चिंबोरीपागा मध्ये आलेली एकसाथ चार जिताडी | जुई कामोठे पनवेल च्या खाडी वरचा एक दिवस | करपाली कोळंबी चिंबोरीDeep Sea Fishing in India (Gujarat) | Net Fishing Video | Dol net UsedDeep Sea Fishing in India (Gujarat) | Net Fishing Video | Dol net UsedEpisode : 3 || Konkan Fishing Trip || Malvan Fishing || Fishing V-Log || #BarraHunterEpisode : 3 || Konkan Fishing Trip || Malvan Fishing || Fishing V-Log || #BarraHunterकोकणात "गळाने" मासेमारीची अनोखी पद्धत । how do we catch small fish in creekकोकणात "गळाने" मासेमारीची अनोखी पद्धत । how do we catch small fish in creekकोकणात "शेंडी" जाळ्याने पारंपरिक मासेमारी ।HOW TO THROW A CAST NET | cast net fishing in kokanकोकणात "शेंडी" जाळ्याने पारंपरिक मासेमारी ।HOW TO THROW A CAST NET | cast net fishing in kokanकोकणतल्या खोल समुद्रातील "पापलेट" माश्याची मासेमारी | deep sea "Pomfret" fishing in konkanकोकणतल्या खोल समुद्रातील "पापलेट" माश्याची मासेमारी | deep sea "Pomfret" fishing in konkan
Яндекс.Метрика