Загрузка...

मसाज जोक सरपंच संतोष देशमुख खून खटला | आरोपी वाल्मीक कराड निर्दोष सुटला by Avinash mohite official

मसाज जोक सरपंच संतोष देशमुख खून खटला | आरोपी वाल्मीक कराड निर्दोष सुटला by Avinash mohite official
मस्त जोक चे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांची निर्गुण हत्या
यातील प्रमुख आरोपी सुदर्शन घुले सुधीर सांगळे कृष्णा आंधळे संभाजी वायभासे विष्णू चाटे वाल्मिकी कराड जय राम साठे महेश केदार प्रतीक घुले सिद्धार्थ सोनवणे
या सर्व आरोपींना मोक्का अंतर्गत अटक
मास्टर माईंड म्हणून धनंजय मुंडे उर्फ आकार यांना महाराष्ट्रातील जनतेने दोषी ठरवले
केस कोर्टामध्ये चालू आहे
आज रोजी या घटनेला 162 दिवस उलटून गेलेले आहेत
घटनेचा तपास सीआयडी सीआयडी सीबीआयने केलेला आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली ताई दमानिया यांनी याविषयी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आवाज उठवला होता आरोपींना फाशी देण्यासाठी मागणी केलेली होती तसेच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येमुळे महाराष्ट्रामध्ये मोठे वादळ निर्माण झालेले होते याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटले होते
भारतीय जनता पार्टीचे आमदार विधान भवनात संसदेमध्ये आवाज उठवलेला होता या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड संतापाची लाट उमटलेली होती मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलने मोर्चे सभा घेतल्या गेलेल्या होत्या
या सर्व घटनेचा प्रमुख साक्षीदार प्रमुख फिर्यादी संतोष देशमुख यांचा सख्खा भाऊ म्हणजेच धनंजय देशमुख हा मॅनेज झाला आहे या घटनेमध्ये मोठी आर्थिक उलाढाल झालेली आहे अशी चर्चा दबक्या आवाजात कुजबुज महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने बीडमध्ये सुरू झाली आहे.
परंतु सध्या महाराष्ट्रामध्ये मासा जोक बीड या ठिकाणी एकच चर्चा आहे की धनंजय देशमुख हा मॅनेज झाला आहे.
यावरती एक प्रकाश टाकण्यासाठी सदरचा व्हिडिओ बनवला आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या विषयावरती आपल्याला काय वाटते ते आपण कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हायला विसरू नका
धन्यवाद
जय जिजाऊ जय शिवराय
शिवश्री.अविनाश भाऊ मोहिते.
https://youtube.com/@avinashmohiteofficial9643

https://instagram.com/avinash_mohite.pune?igshid=YmMyMTA2M2Y=

https://twitter.com/96Avinashmohite?t=9v7Gnao0Ol2ZCRCaHKGPPQ&s=0
https://www.youtube.com/@avinashmohitepune443

https://youtube.com/playlist?list=PLtXflg59D1urbXzZTewMp9pF_xS1RcAzJ

#BolBhidu #Dhruv Rathee #WION #Abhi andNiyu #short #viral #new #reels #instagram #shorts #short video
#viral video #India #AvinashMohiteOfficial #modi #pune #mumbai #youtuber #T-Series #SETIndia #TrakinTech #joebiden #Donaldtrump #markzuckerberg #jeffbezos #YouTubeshort #rajyasabhatv #New #MTV #sports #RepublicWorld #ndtv #IndianRailway #Indianairway #AmitabhBachchanofficial #IBNLokmat #tv9marathi #sonymarathi #colours #BigBoss #saamTV #aajtak #ZEE24TASS #ABPMaza #ABPnews #Zeenews #zeemedia #viralindia #Sakal #Bigboss
#pudhari #Lokshahi #stevejobs #Samana #Lokamat #Aajtakmumbai #T-Series #SETIndia #Delhi #rajyasabhatv #pakistan #devendrafadnvis #pawarspeeks #Aajitpawar #RepublicWorld #ndtv #CristianoRonaldo #Therock #Zeenews #zeemedia #viralindia
#mahavikasagadi #uddavThakre #AjitPawar #NikhilWagleoriginal #Maharashtrapolitics #Marathareservation #BJP #SharadPawar #Modi #NarendraModi #Adani #politics #election #result #journalism #press #humanrights #anchor #Marathinews #Marathiviral #viralMarathistatus #MaharashtraTimes #citizenopinion #voiceofMaharashtra #reporter #breakingnews #opinion #Mumbaikiawaaz #Devendrafadnavis #MVA #Congress #RahulGandhi #media #RajThakre #GautamAdani #JPC

Видео मसाज जोक सरपंच संतोष देशमुख खून खटला | आरोपी वाल्मीक कराड निर्दोष सुटला by Avinash mohite official канала Avinash Mohite Official
Страницу в закладки Мои закладки
Все заметки Новая заметка Страницу в заметки