Загрузка страницы

खड्ड्यांनी लावली वाट भाग 1 : घनश्याम दरोडे आणि विशाखा सुभेदारसोबत खड्ड्यांचा फेरफटका

नेमेचि येतो पावसाळा, अशी मराठीत एक उक्ती आहे. त्या पावसाळ्याला जोडूनच आपल्या मुंबईत अगदी नेमानं सुरू होतो तो खड्ड्यांचा मोसम. मुंबईतल्या रस्त्यांना खड्डे पडले की, विरोधी पक्षांची आंदोलनं, निदर्शनं हे सारं काही नेमानंच होतं. पण त्यातून सुधारतील ते सत्ताधारी कसले? आता तुम्हीच पाहाना.. यंदा पाऊस सुरू होऊन दोन महिने उलटायला आले. पण मुंबईच्या रस्त्यांवर ठिकठिकाणी पडलेले खड्डे बुजवण्याची तसदी अजूनही घेण्यात आलेली नाही. सर्वसामान्यांनी याची तक्रार करायची ठरवलं, तरी नेमकी कुणाकडे करायची हा प्रश्न कायम असतो. कारण आपल्या घरासमोरच्या रस्त्याची देखभाल मुंबई महापालिका, पीडब्ल्यूडी की,एमएमआरडीए यापैकी कोणत्या एजन्सीकडे याची सर्वसामान्यांना कल्पना नसते. मुंबईकराच्या या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी अभिनेत्री विशाखा सुभेदार आणि नगरच्या श्रीगोंद्याचा छोटा पुढारी घनश्याम दरोडे घेऊन आलेत एक खास कार्यक्रम... खड्ड्यांनी लावली वाट.

Видео खड्ड्यांनी लावली वाट भाग 1 : घनश्याम दरोडे आणि विशाखा सुभेदारसोबत खड्ड्यांचा फेरफटका канала ABP MAJHA
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
28 июля 2018 г. 19:26:45
00:12:27
Другие видео канала
पुणे : अजित पवारांच्या व्यासपीठावर घनश्याम दराडेची फटकेबाजीपुणे : अजित पवारांच्या व्यासपीठावर घनश्याम दराडेची फटकेबाजीAhmednagar | निवडणुकीच्या धुरळ्यात पाहा 'छोटा पुढारी'!-TV9Ahmednagar | निवडणुकीच्या धुरळ्यात पाहा 'छोटा पुढारी'!-TV9पुणे : राज ठाकरे यांच्या रोखठोक प्रश्नांना मुरब्बी राजकारणी शरद पवार यांची सडेतोड उत्तरंपुणे : राज ठाकरे यांच्या रोखठोक प्रश्नांना मुरब्बी राजकारणी शरद पवार यांची सडेतोड उत्तरंAhmednagar: दहावीत पास झाल्यानंतर छोटा पुढारी घनश्याम दरोडेसोबत बातचीतAhmednagar: दहावीत पास झाल्यानंतर छोटा पुढारी घनश्याम दरोडेसोबत बातचीतABP Majha LIVE | Maharashtra budget Session 2022 | Maharashtra Politics |Marathi News | LIVE TV 24X7ABP Majha LIVE | Maharashtra budget Session 2022 | Maharashtra Politics |Marathi News | LIVE TV 24X7Yavatmal | वडिलांनी दारु सोडावी म्हणून चक्क मुलगा ग्रामसभेत, यवतमाळच्या लोनबेहळ येथील घटना -tv9Yavatmal | वडिलांनी दारु सोडावी म्हणून चक्क मुलगा ग्रामसभेत, यवतमाळच्या लोनबेहळ येथील घटना -tv9Aurangabad : Full Interview With The Young PoliticianAurangabad : Full Interview With The Young Politicianस्पेशल रिपोर्ट : लातूर : नातवंडांनाही नातवंड असलेले 120 वर्षांचे आजोबास्पेशल रिपोर्ट : लातूर : नातवंडांनाही नातवंड असलेले 120 वर्षांचे आजोबाखड्ड्यांनी लावली वाट भाग 3 : घनश्याम दरोडे आणि विशाखा सुभेदारसोबत खड्ड्यांचा फेरफटका- सायन पनवेलखड्ड्यांनी लावली वाट भाग 3 : घनश्याम दरोडे आणि विशाखा सुभेदारसोबत खड्ड्यांचा फेरफटका- सायन पनवेलAjit Pawar and BJP Relation Special Package: ये रिश्ता क्या कहलाता है... ABP MajhaAjit Pawar and BJP Relation Special Package: ये रिश्ता क्या कहलाता है... ABP MajhaIBN Lokmat Special Show with Political Guru Ghanshyam DarodeIBN Lokmat Special Show with Political Guru Ghanshyam DarodePolitical guru: Ghanshyam Darode Young boy talks like a super politicianPolitical guru: Ghanshyam Darode Young boy talks like a super politicianSatypal Maharaj Kirtan | सत्यपाल महाराज कीर्तन | Zee Marathi Awards 2010 | Zee MarathiSatypal Maharaj Kirtan | सत्यपाल महाराज कीर्तन | Zee Marathi Awards 2010 | Zee Marathiमाझा कट्टा: लावणी सम्राज्ञी मंगला बनसोडेमाझा कट्टा: लावणी सम्राज्ञी मंगला बनसोडेChala Hawa Yeu Dya - Zee Marathi Show - Watch Full Series on Zee5 | Link in DescriptionChala Hawa Yeu Dya - Zee Marathi Show - Watch Full Series on Zee5 | Link in DescriptionEXCLUSIVE | पाकिस्तानी जवानांना एकच सांगायचो, मला मारुन टाका, जवान चंदू चव्हाण यांच्याशी बातचीतEXCLUSIVE | पाकिस्तानी जवानांना एकच सांगायचो, मला मारुन टाका, जवान चंदू चव्हाण यांच्याशी बातचीतBasics of Stock Market For Beginners  Lecture 1 By CA Rachana Phadke RanadeBasics of Stock Market For Beginners Lecture 1 By CA Rachana Phadke Ranadeछोटा पुढारीचे तुफान गावरान संवाद | Best Dialogues of Ghanshyam Darode | Me Yetoy..Chhota Pudhariछोटा पुढारीचे तुफान गावरान संवाद | Best Dialogues of Ghanshyam Darode | Me Yetoy..Chhota PudhariQawwalicha Jangi Tirangi Samna - Dinkar Shinde Vs Vaishali Shinde Vs Anjali Bharti - Sumeet MusicQawwalicha Jangi Tirangi Samna - Dinkar Shinde Vs Vaishali Shinde Vs Anjali Bharti - Sumeet MusicSpecial Report | Bandyatatya Karadkar यांना NCP कडून माफी नाही ? -tv9Special Report | Bandyatatya Karadkar यांना NCP कडून माफी नाही ? -tv9
Яндекс.Метрика