Dongri Dharavi Fort | Dongari Fort | Uttan Fort | डोंगरी धारावी किल्ला | उत्तन किल्ला
सह्याद्री नेचर ट्रेल्सच्या ह्या भागात आम्ही घेऊन येत आहोत एक सर्वस्वी अपरिचित किल्ला. एक असा किल्ला जो केवळ एका मोहिमेपुरता नव्याने बांधण्यात आला व अवघ्या तीन वर्षांत त्याच्यावर हल्ले प्रतिहल्ले चकमकी ह्यांची मालिकाच जणू वसई मोहिमेच्या निमित्ताने मराठा इतिहासाच्या पानात लिहिली गेली
आज मुंबई परिसरात रहाणाऱ्या ९९% लोकांना मराठ्यांनी साष्टी बेट (उत्तर मुंबई उपनगर जिल्हा, मीरा भाईंदर पालिका क्षेत्र, ठाणे पालिका क्षेत्र) कडव्या धर्मांध, बलशाली नौदल व आधुनिक तंत्रज्ञानाने पुढारलेल्या फिरंगी पोर्तुगीज सत्तेच्या पाशाततून सोडवण्यासाठी किती बलिदान दिले तेच ठाऊक नसेल. ह्या छोट्याशा चौकी वजा किल्ल्यावर आज दुर्दैवाने फारच थोडे अवशेष उरले आहेत कारण वसई जिंकल्यावर मराठ्यांनी परत परकीय शत्रू ह्या किल्ल्याचा मदतीने वसईवर हमला करूनये म्हणून कदाचित हा किल्ला परत वसवला नाही, पण ह्या परिसरात मराठा साम्राज्याच्या इतिहासातील शौर्याचे एक मानाचे पान लिहिले गेले. आपल्याला ह्या वीरांच्या विस्मरणात गेलेल्या अतुलनीय शौर्याची कहाणी सांगण्याचा एक छोटा प्रयत्न आम्ही ह्या व्हिडियोद्वारे केला आहे.
पश्चिम रेल्वेच्या भाईंदर स्थानकावर उतरुन भाईंदर पश्चिमेला उत्तनला जाणार्या बस क्र १ व ४ ने डोंगरी-धारावी गडावर जाता येते. ह्यातील १ क्रमांकाची बस गडाच्या माथ्यावर बागेजवळ आणून सोडते. तिथून किल्ल्याचे अवशेष पहात डोंगर उतरत येता येते. परत जातांना चर्च पाहून धारावी फाट्यावरुन ह्याच बसेसनी भाइंदरला पोहचता येते.गडावर ऐतिहासिक अवशेष काळाने व मानवाने गिळंकृत केले आहेत पण किल्ल्याचे स्थान व ह्यापाठी दडलेला इतिहास खुपच वैभवशाली आहे.
तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला तुमच्या प्रतिक्रियांद्वारे नक्की कळवा. आमचा व्हिडियो आवडल्यास आपल्या परिचिताना नक्की फॉरवर्ड करा व व्हिडियो लाईक करा.
Видео Dongri Dharavi Fort | Dongari Fort | Uttan Fort | डोंगरी धारावी किल्ला | उत्तन किल्ला канала Sahyadri Nature Trails

Показать
Комментарии отсутствуют
Информация о видео
26 декабря 2020 г. 13:11:20
00:39:06
Другие видео канала
![किल्ले जिंजी | Gingee Fort | Senji Fort | Tamilnadu | दक्षिणदिग्विजय मोहीम | SNT Vlog | Part 02](https://i.ytimg.com/vi/QgrGrSfa9lU/default.jpg)
![Rajmachi Fort | Manranjan Fort | Lonavala | SNT Vlogs | किल्ले राजमाची | मनरंजन | लोणावळा](https://i.ytimg.com/vi/C3BjIM-GqCk/default.jpg)
![Khidrapur temple | Kopeshwar temple | Kolhapur | Kopeshwar | खिद्रापूर मंदिर | कोपेश्वर मंदिर | prt4](https://i.ytimg.com/vi/2od-p3Hvov0/default.jpg)
![Devgiri Fort | Daulatabad Fort | देवगिरी किल्ला | दौलताबाद | Part 2 | SNT Vlogs](https://i.ytimg.com/vi/1uU-4pQV_PM/default.jpg)
![Khidrapur temple | Kopeshwar temple | Kolhapur | Kopeshwar | खिद्रापूर मंदिर | कोपेश्वर मंदिर | prt3](https://i.ytimg.com/vi/6veVx8_5N1c/default.jpg)
![Sajara Fort | किल्ले साजरा | Sajra Gojra fort | Vellore | Tamilnadu | साजरा गोजरा किल्ले | SNT Vlogs](https://i.ytimg.com/vi/iQwT2dB7YNc/default.jpg)
![Mumbai Take Off | एस एन टी ची नवी मोहीम](https://i.ytimg.com/vi/ABgskO9AF78/default.jpg)
![On The Way... Rajgad Part 2 - SNT](https://i.ytimg.com/vi/ProlodQwpHE/default.jpg)
![Vellore Fort | Dakshin Digvijay | किल्ले वेल्लोर | वेल्लोर | तामिळनाडू | Part 02 | SNT Vlogs](https://i.ytimg.com/vi/C2obf3Lo8OE/default.jpg)
![Panhala Fort | Tin Darwaja | Panhala Killa | पन्हाळा किल्ला | कोल्हापूर | Kolhapur | Part 6](https://i.ytimg.com/vi/g6mO407XMi0/default.jpg)
![किल्ले जिंजी | Gingee Fort | Senji Fort | Tamilnadu | दक्षिणदिग्विजय मोहीम | SNT Vlog | Part 1](https://i.ytimg.com/vi/Q7kGVzAKGeA/default.jpg)
![Gojara Fort | Sajra Gojra fort | Vellore | Tamilnadu | किल्ले गोजरा | साजरा गोजरा किल्ले](https://i.ytimg.com/vi/q0fK9KQ3Tb0/default.jpg)
![Pandavleni | Trirashmi Leni | Nashik | पांडवलेणी | त्रिरश्मी लेणी | बौद्ध लेणी | Buddhist Caves](https://i.ytimg.com/vi/qJpoefOvnNk/default.jpg)
![Sinhagad | Sinhagad fort | Kondhana | सिंहगड | कोंढाणा | तानाजी मालुसरे | Tanaji | SNT Vlogs | prt 4](https://i.ytimg.com/vi/kR_CEUxwGNU/default.jpg)
![Panhala Fort | Panhala | Kolhapur | Sajjakothi| किल्ले पन्हाळा । पन्हाळगड । Part 5](https://i.ytimg.com/vi/IBku7ZTrPHQ/default.jpg)
![महाराष्ट्र दिनाच्या सर्व SNT परिवाराला शुभेछा](https://i.ytimg.com/vi/o-jSqA87x3k/default.jpg)
![चला पाहूया किल्ले जिंजी | Gingee Fort | Senji Fort | Tamilnadu | दक्षिणदिग्विजय मोहीम | SNT Vlog](https://i.ytimg.com/vi/wX6VGlJbZ-U/default.jpg)
![Kukdeshwar Temple | Junnar | कुकडेश्वर मंदीर | जुन्नर | नाणे घाट | SNT Vlogs](https://i.ytimg.com/vi/H1Cf1YaxWiI/default.jpg)
![Finding beauty in the simple things – like raindrops glistening on blades of grass.](https://i.ytimg.com/vi/i5Nht7p6pXg/default.jpg)
![Vellore Fort | Dakshin Digvijay | किल्ले वेल्लोर | वेल्लोर | तामिळनाडू | दक्षिणदिग्विजय मोहीम |](https://i.ytimg.com/vi/Hx_DLle9SD0/default.jpg)
![Devgiri Fort | Daulatabad Fort | देवगिरी | दौलताबाद | SNT Vlogs | Cannons of Dualatabad fort |Part10](https://i.ytimg.com/vi/KmaVhShkdt8/default.jpg)