Загрузка...

कन्नड फिल्म इंडस्ट्रीचा सुपरस्टार पुनीत राजकुमार फक्त पडद्यावरच नाही तर खऱ्या आयुष्यातही हिरो होता..

कन्नड फिल्म इंडस्ट्रीचा सुपरस्टार पुनीत राजकुमार फक्त पडद्यावरच नाही तर खऱ्या आयुष्यातही हिरो होता. त्यांनी 45 शाळा, 26 अनाथाश्रम, 16 वृद्धाश्रम आणि 19 गोशाळा बांधल्या, तसेच 1800 विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले. त्यांनी त्यांच्या निधनापूर्वी त्यांचे नेत्र देखील दान केले. " 0

खूप छान प्रेरणादायी काम अश्या या पुनीत सर साठी एक लाईक तर बनतोच

Видео कन्नड फिल्म इंडस्ट्रीचा सुपरस्टार पुनीत राजकुमार फक्त पडद्यावरच नाही तर खऱ्या आयुष्यातही हिरो होता.. канала trending shorts
Страницу в закладки Мои закладки
Все заметки Новая заметка Страницу в заметки