Загрузка страницы

बलिदान दौड । दिवस दुसरा - किल्ले सुधागड। शंभूराजे चरित्र ०२ - शांत संयमी शंभूराजे

सेवेचे ठाई तत्पर
II आयोजित II

🚩बलिदान दौड 🚩
अखंड हिंदुस्थानाच्या स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या छत्रपती शंभू राजेंना अगदी जवळून समजून घेण्यासाठी. त्यांचा पराक्रम धैर्य मुद्सद्देगिरी त्याग हे सर्व समजून घेण्यासाठी आम्ही करत आहोत १८०० किलोमीटर ची बलिदान दौड यात्रा.
ज्या मध्ये शम्भू राजांनी आपल्या आयुष्यात ज्या ज्या ठिकाणी आपल्या पद्स्पर्शानी या भूमीला प्रेरणेचे एक तीर्थस्थान बनवले त्या त्या निवडक काही महत्वाच्या जागी प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणी त्यांचे चरित्र वाचून त्यातून प्रेरणा घेण्याच्या उद्देशाने ही ८ दिवस ८ प्रेरणास्थाने अशी बुलेट दौड आयोजित केलेली आहे.

🚩दौडीचा मार्ग-

जन्मस्थान पुरंदर
पालीचा किल्ला सुधागड
पद्मदुर्ग
रत्नागिरी
जुवेचा किल्ला गोवा ( सेंट इस्टेवान )
किल्ले पन्हाळा
शृंगारपूर
संगमेश्वर
धर्मवीर गड ( बहादूर गड )
क्षेत्र तुळापूर संगम

या प्रत्येक जागा शंभू राजेंच्या स्वभावाचे , गुण वैशिष्ट्यांचे , कला गुणांचे वेगवेगळे दर्शन घडवून देतात. तेच वेचण्यासाठी, त्या जागांवर जाऊन त्या ठिकाणचे विशेष असे शंभू चरित्र वाचन करून कायमचे त्यांना आपल्या मनात ठासून भरण्यासाठी ही बलिदान दौड आयोजित केलेली आहे.

१७ फेब्रुवारी पासून सुरु होणारी ही दौड सलग ८ दिवस दौडून २४ फेब्रुवारी रोजी तुळापूर येथे पूर्ण होईल

🚩सहभागी सदस्य राईडर 🚩
सत्यजीत भोसले
किरण शेळके
प्रशांत काळाने
सुयोग शिंदे

🚩सहाय्य्क व्यवस्थापक🚩
पार्थ चव्हाण
साई दळवी
------------------------------------------------------------------------------------------------------------------------

दिवस दुसरा - किल्ले सुधागड
१८ फेब्रुवारी २०२३

छत्रपती शंभु राजे यांची निर्णय क्षमता कशी होती, न्याय निवाडे ते कसे करायचे, राजकारणातील त्यांची समज, जितका संयमी तितकाच कडक स्वभाव दर्शवणाऱ्या ज्या घटना सुधागड येते घडल्या त्या मार्फत त्यांचे चरित्र वाचून त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केला व पुढील किल्ला पडमदुर्ग पर्यंत चा 80 किलोमीटरचा प्रवास करत टीम मुरुड गाव येथे सुखरूप पोहचली.

जय शिवराय 🚩

Видео बलिदान दौड । दिवस दुसरा - किल्ले सुधागड। शंभूराजे चरित्र ०२ - शांत संयमी शंभूराजे канала STT History
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
15 марта 2024 г. 18:30:07
00:37:00
Другие видео канала
गुरुवर्य श्री आप्पा परब यांना वाढदिवसा निमित्त लक्ष शुभेच्छा !गुरुवर्य श्री आप्पा परब यांना वाढदिवसा निमित्त लक्ष शुभेच्छा !श्री. प्रसाद दांगट पाटील (लेखक व दुर्ग अभ्यासक) | मला समजलेले शिवरायश्री. प्रसाद दांगट पाटील (लेखक व दुर्ग अभ्यासक) | मला समजलेले शिवरायप्रजासत्ताक दिना निम्मित्त वेगवेगळ्या राज्यातील नागरिकांसोबत केलेला एक सामाजिक प्रयोग.....🇮🇳प्रजासत्ताक दिना निम्मित्त वेगवेगळ्या राज्यातील नागरिकांसोबत केलेला एक सामाजिक प्रयोग.....🇮🇳🚩समग्र रायगड दर्शन🚩🚩समग्र रायगड दर्शन🚩Pointए । भाग ०७ | Episode 7 | TikTok  & Chinese Apps | STT Official #tiktok #Pubg #banchinaPointए । भाग ०७ | Episode 7 | TikTok & Chinese Apps | STT Official #tiktok #Pubg #banchinaसिंधू नदीच्या उगमापासून कावेरीच्या तीरापर्यंत इतिहास पोहचवायचा आहे,रुजवायचा आहे! STT HISTORY BHARATसिंधू नदीच्या उगमापासून कावेरीच्या तीरापर्यंत इतिहास पोहचवायचा आहे,रुजवायचा आहे! STT HISTORY BHARATबलिदान दौड । दिवस सहावा - किल्ले पन्हाळा। शंभूराजे चरित्र ०६ - धैर्यनीतीबलिदान दौड । दिवस सहावा - किल्ले पन्हाळा। शंभूराजे चरित्र ०६ - धैर्यनीतीसमग्र रायगड अभ्यास मोहीम - २८,२९ सप्टेंबर २०२४समग्र रायगड अभ्यास मोहीम - २८,२९ सप्टेंबर २०२४प्रश्न तुमचे उत्तर आप्पांचे | Appa Parab | Promo | New Series | STT Productionsप्रश्न तुमचे उत्तर आप्पांचे | Appa Parab | Promo | New Series | STT ProductionsWhat is Samgra Raigad ? | Study tour | समग्र रायगड म्हणजे नेमकं काय ???What is Samgra Raigad ? | Study tour | समग्र रायगड म्हणजे नेमकं काय ???समग्र रायगड ची अशी धुंद जी स्वप्नात ही दिसू लागते, इतका मनात ठासून भरलेला अनुभव....समग्र रायगड ची अशी धुंद जी स्वप्नात ही दिसू लागते, इतका मनात ठासून भरलेला अनुभव....श्रीमंत महाराणी येसूबाईसाहेब यांचा शौर्य आगमन दिवस । ४ जुलै २०२३ । TEASERश्रीमंत महाराणी येसूबाईसाहेब यांचा शौर्य आगमन दिवस । ४ जुलै २०२३ । TEASERसमग्र रायगड मोहीम | २३ एप्रिल २०२३ | Samagra Raigad | सेवेचे ठायी तत्परसमग्र रायगड मोहीम | २३ एप्रिल २०२३ | Samagra Raigad | सेवेचे ठायी तत्परPlease Change The Song | Teaser | Short Film | Megha Dhade | Gaurav Raje | STT Official |Please Change The Song | Teaser | Short Film | Megha Dhade | Gaurav Raje | STT Official |Smart Apps | Shortfilm | Social Awareness | STT ProductionsSmart Apps | Shortfilm | Social Awareness | STT ProductionsPoint ए । भाग -  १२ । बहिष्कारPoint ए । भाग - १२ । बहिष्कारमहाराजांच्या गडावर कचरा करायचा नाही...!!!महाराजांच्या गडावर कचरा करायचा नाही...!!!|| बलिदान दौड || छत्रपती शंभू राजेंना समर्पित | १८०० किलोमीटर ची बुलेट यात्रा.|| बलिदान दौड || छत्रपती शंभू राजेंना समर्पित | १८०० किलोमीटर ची बुलेट यात्रा.प्लास्टिक मुक्त राज्याभिषेक _ स्वच्छता मोहीम २०१८प्लास्टिक मुक्त राज्याभिषेक _ स्वच्छता मोहीम २०१८बलिदान दौड । दिवस तिसरा - किल्ले पद्मदुर्ग। शंभूराजे चरित्र ०३ - ध्येय धोरणी शंभूराजेबलिदान दौड । दिवस तिसरा - किल्ले पद्मदुर्ग। शंभूराजे चरित्र ०३ - ध्येय धोरणी शंभूराजे
Яндекс.Метрика