शिवनेरी किल्ला 🚩गड किल्ले कुटुंबा सोबत शिवरायांची जन्म भुमी Shivneri Fort Shivneri vlog#myvlog
शिवनेरी किल्ला 🚩गड किल्ले कुटुंबा सोबत शिवरायांची जन्म भुमी Shivneri Fort Shivneri vlog1#myvlog
#छत्रपती शिवाजी महाराज
#छत्रपती
#video
#shivnerifort
#shinvers
#marathivlog
#marathiblog
#शिवाजीमहाराज
#शिवाजी_महाराज_status
#छत्रपतिशिवाजीमहाराज
#छत्रपती_शिवाजी_महाराज
#छत्रपती_शिवशंभु_दैवत
#महाराजछत्रपतीशिवराय
#myvlogmarathi
#myfamilylife
#myfamily #myfirstvlog
———शिवनेरी किल्ला थोडक्यात मगिती ——-
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ शिवनेरी किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. शिवनेरीचा हा प्राचीन किल्ला महाराष्ट्र राज्यात जुन्नर शहराजवळ, पुण्यापासून १०५ किलोमीटरवर आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २६ मे, इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.
१९ फेब्रुवारी १६३० रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी गडावर झाला होता. हा किल्ला खूप प्रसिद्ध आहे.
या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून त्याला जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत.
या किल्ल्याचा आकार शंकराच्या पिंडीसारखा आहे.
शिवनेरी अगदी जुन्नर शहरात आहे. जुन्नरमधे शिरतानाच शिवनेरीचे दर्शन होते. किल्ला तसा फार मोठा नाही. १६७३ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीतील डॉ. जॉन फ्रायर याने या किल्ल्याला भेट दिली होती. त्याने आपल्या साधनग्रंथात, या किल्ल्यावर हजार कुटुंबांना सात वर्षे पुरेल एवढी शिधासामुग्री आहे असा उल्लेख केला आहे.
Видео शिवनेरी किल्ला 🚩गड किल्ले कुटुंबा सोबत शिवरायांची जन्म भुमी Shivneri Fort Shivneri vlog#myvlog канала USHA SUHAS DUDHAL

Комментарии отсутствуют
Информация о видео
4 января 2024 г. 16:30:29
00:25:58
Другие видео канала