Загрузка...

जगातील सर्वात उंच चिनाब नदीवरील पुलाचं मोदींच्या हस्ते झालं लोकार्पण |PM Modi Inaugrated Chenab Pool

जगातील सर्वात उंच चिनाब नदीवरील पुलाचं मोदींच्या हस्ते झालं लोकार्पण |PM Modi Inaugrated Chenab Pool

पंतप्रधान मोदींच्या हस्ते जम्मू काश्मीरमधील जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे पुलाचे लोकार्पण कऱण्यात येणार आहे चिनाब नदीवर बांधलेला हा पूल अभियांत्रिकी कौशल्य आणि तंत्रज्ञानाचे एक उत्तम उदाहरण आहे. आर्च तंत्रज्ञानावर आधारित हा पूल ३५९ मीटर उंच आणि १३१५ मीटर लांब आहे .तो आयफेल टॉवरपेक्षा उंच आहे

Prime Minister Narendra Modi is set to inaugurate the world's highest railway bridge over the Chenab River in Jammu & Kashmir. This engineering marvel stands 359 meters high and stretches 1,315 meters in length, making it taller than the Eiffel Tower. Built using advanced arch-based technology, the Chenab Railway Bridge showcases India’s excellence in modern infrastructure and engineering. It is a proud moment for the nation.

#chenabridge #railwayinfrastructure #modiinjammu #engineeringmarvel #indianrailways #chenabriver #infrastructureindia #saamtvnews | SAS

Видео जगातील सर्वात उंच चिनाब नदीवरील पुलाचं मोदींच्या हस्ते झालं लोकार्पण |PM Modi Inaugrated Chenab Pool канала Saam TV News
Страницу в закладки Мои закладки
Все заметки Новая заметка Страницу в заметки