Загрузка...

GCC TBC Typing Demo Exam 2025 | LMS एकदाच Login | ही चूक केली तर संधी जाईल

GCC TBC Typing Exam देणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी
LMS सॉफ्टवेअर अंतर्गत Demo / सराव परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.

ही मुख्य परीक्षा नाही,
पण मुख्य परीक्षेसारखीच Live Demo Exam आहे.

📅 दिनांक: 29 व 30 डिसेंबर 2025
⏰ वेळ: सकाळी 7 ते रात्री 9
🖥️ 5 Section | दीड तास
🔐 LMS Login फक्त एकदाच
📊 निकाल दुसऱ्या दिवशी जाहीर होईल

या Demo Exam मध्ये कोणत्या चुका टाळायच्या,
Login कसा करायचा,
हे सर्व या व्हिडिओमध्ये स्पष्ट सांगितले आहे.

#GCCTBC
#TypingDemoExam
#LMSTyping
#BrandSkills

हा व्हिडिओ आपल्या typing batch मधील
प्रत्येक विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा.

– Brand Skills

Видео GCC TBC Typing Demo Exam 2025 | LMS एकदाच Login | ही चूक केली तर संधी जाईल канала Brand Skills
Яндекс.Метрика
Все заметки Новая заметка Страницу в заметки
Страницу в закладки Мои закладки
На информационно-развлекательном портале SALDA.WS применяются cookie-файлы. Нажимая кнопку Принять, вы подтверждаете свое согласие на их использование.
О CookiesНапомнить позжеПринять