🤩अशी चिक मोत्याची माळ होती गं तीस तोळ्याची🤗Ashi chik motyachi mal hoti g tis tolyachi💃Active pad mix
🤩अशी चिक मोत्याची माळ होती गं तीस तोळ्याची🤗Ashi chik motyachi mal hoti g tis tolyachi💃Active pad mix
Active pad mix
halgi mix
aradhi HALGI mix
sambhal
अशी चिक मोत्यांची माळ होती गं तीस तोळ्याची गं
चिक मोत्यांची माळ होती गं तीस तोळ्याची गं
जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा गं
गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा गं
अशी चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग
चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग
जसा गणपती चा गोंडा
चौरंगी लाल बावटा ग
या चिक माळेला
रेशमी बावशार दोरा ग
माऊ रेशमाच्या दोऱ्यात
नौरंगी माळ ओविली ग
अशी चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग
चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग
जसा गणपती चा गोंडा
चौरंगी लाल बावटा ग
अशा चिक माळेला
हिऱ्याचे आठ आठ पदर ग
अशी तीस तोळ्याची माळ
गणपतीला ग घातली
अशी चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग
चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग
जसा गणपती चा गोंडा
चौरंगी लाल बावटा ग
गोऱ्या गणपतीला फुलून
माळ शोभली ग
अशी चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग
चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग
चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग
जसा गणपती चा गोंडा
चौरंगी लाल बावटा ग
त्याने गोड हासुनी
मोठा आशीर्वाद दिला ग
चला चला करूया नमन
गणराया ला ग
त्याचा आशीर्वाद ने
करू सुरुवात शुभ करायला ग
अशी चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग
चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग
जसा गणपती चा गोंडा
चौरंगी लाल बावटा ग
Видео 🤩अशी चिक मोत्याची माळ होती गं तीस तोळ्याची🤗Ashi chik motyachi mal hoti g tis tolyachi💃Active pad mix канала Forest passerby
Active pad mix
halgi mix
aradhi HALGI mix
sambhal
अशी चिक मोत्यांची माळ होती गं तीस तोळ्याची गं
चिक मोत्यांची माळ होती गं तीस तोळ्याची गं
जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा गं
गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा गं
अशी चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग
चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग
जसा गणपती चा गोंडा
चौरंगी लाल बावटा ग
या चिक माळेला
रेशमी बावशार दोरा ग
माऊ रेशमाच्या दोऱ्यात
नौरंगी माळ ओविली ग
अशी चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग
चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग
जसा गणपती चा गोंडा
चौरंगी लाल बावटा ग
अशा चिक माळेला
हिऱ्याचे आठ आठ पदर ग
अशी तीस तोळ्याची माळ
गणपतीला ग घातली
अशी चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग
चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग
जसा गणपती चा गोंडा
चौरंगी लाल बावटा ग
गोऱ्या गणपतीला फुलून
माळ शोभली ग
अशी चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग
चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग
चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग
जसा गणपती चा गोंडा
चौरंगी लाल बावटा ग
त्याने गोड हासुनी
मोठा आशीर्वाद दिला ग
चला चला करूया नमन
गणराया ला ग
त्याचा आशीर्वाद ने
करू सुरुवात शुभ करायला ग
अशी चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग
चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग
जसा गणपती चा गोंडा
चौरंगी लाल बावटा ग
Видео 🤩अशी चिक मोत्याची माळ होती गं तीस तोळ्याची🤗Ashi chik motyachi mal hoti g tis tolyachi💃Active pad mix канала Forest passerby
Показать
Комментарии отсутствуют
Информация о видео
26 августа 2023 г. 8:31:24
00:04:39
Другие видео канала



















