Загрузка страницы

दौंड, पुणे : माझा नाद करायचा नाय, अजित पवारांचा बापटांना सज्जड दम

पुणे : पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बापटांना अप्रत्यक्षपणे दम भरला. मी शांत आहे, तोपर्यंत आहे, माझा नाद करायचा नाय, असा इशारा अजित पवारांनी दिला.

अजित पवारांनी पुण्यात नारळ फोडण्याशिवाय काहीच कामे केली नाहीत, अशी टीका बापटांनी केली होती. या टीकेला उत्तर देताना अजित पवारांनी हा इशारा दिला. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील वरवंड येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनात बोलताना अजित पवारांनी भाजपवर निशाणा साधला.

''मी बापटांना सांगतोय, मी शांत आहे तो पर्यंत शांत आहे, नाद करायचा नाय बापट... तुम्ही माझ्या बरोबर दहा वर्ष काम केलेलं आहे... आम्ही पण प्रत्येकाचा आदर करतो, पवार साहेबांची तशी शिकवण आहे, तुम्ही काय-काय वक्तव्य केली ते इथे महिला असल्याने काढू इच्छित नाही आणि ते सर्वांना माहित आहे आपला आवाका काय आपली कुवत काय, आपण करताय काय,'' असं म्हणत अजित पवारांनी बापटांचा खरपूस समाचार घेतला.

For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/abpmajhalive

Видео दौंड, पुणे : माझा नाद करायचा नाय, अजित पवारांचा बापटांना सज्जड दम канала ABP MAJHA
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
12 апреля 2018 г. 18:28:09
00:01:17
Другие видео канала
Laxman Hake Takes Back Hunger Strike : Chhagan Bhujbal यांच्या उपस्थितीत हाकेंचं उपोषण मागेLaxman Hake Takes Back Hunger Strike : Chhagan Bhujbal यांच्या उपस्थितीत हाकेंचं उपोषण मागेManoj Jarange Full PC :  भुजबळांची वादाची भाषा तर आम्हीही गप्प बसणार नाही : मनोज जरांगेManoj Jarange Full PC :  भुजबळांची वादाची भाषा तर आम्हीही गप्प बसणार नाही : मनोज जरांगेYashomati Thakur Amravati : खासदार कार्यालय न दिल्याने संताप, यशोमती ठाकूर यांनी कुलूप तोडलंYashomati Thakur Amravati : खासदार कार्यालय न दिल्याने संताप, यशोमती ठाकूर यांनी कुलूप तोडलंMurlidhar Mohol Pune : योगा दिनाच्या कार्यक्रमात थेट कार्यकर्त्याच्या भूमिकेत केंद्रीय मंत्रीMurlidhar Mohol Pune : योगा दिनाच्या कार्यक्रमात थेट कार्यकर्त्याच्या भूमिकेत केंद्रीय मंत्रीAnupam Kher Home Robbery : अनुपम खेर यांच्या कार्यालयात चोरी, दोघांना पोलिसांकडून अटकAnupam Kher Home Robbery : अनुपम खेर यांच्या कार्यालयात चोरी, दोघांना पोलिसांकडून अटकSarhad Foundation कडून 'महाराष्ट्र-पश्चिम बंगाल मैत्री पर्व', 'वंदे मातरम'चा शतकोत्तर रौप्य महोत्सवSarhad Foundation कडून 'महाराष्ट्र-पश्चिम बंगाल मैत्री पर्व', 'वंदे मातरम'चा शतकोत्तर रौप्य महोत्सवMumbai Goa Highway : वरील पेडणेजवळ भूस्खलन? संरक्षक भिंत कोणत्याही क्षणी अल्टो कारवर पडू शकतेMumbai Goa Highway : वरील पेडणेजवळ भूस्खलन? संरक्षक भिंत कोणत्याही क्षणी अल्टो कारवर पडू शकतेAY Patil on Mahavikas Aghadi : अजित पवारांना धक्का! ए.वाय पाटील मविआच्या वाटेवर ABP MajhaAY Patil on Mahavikas Aghadi : अजित पवारांना धक्का! ए.वाय पाटील मविआच्या वाटेवर ABP MajhaTanaji Sawant : टोकाचं पाऊल उचलू नका,ओबीसी - मराठा समाजातील तरुणांना आवाहनTanaji Sawant : टोकाचं पाऊल उचलू नका,ओबीसी - मराठा समाजातील तरुणांना आवाहनKoyta Gang Pune : पोलिसांच्या गाडीसह 15 ते 20 वाहनांची कोयता गँँगकडून तोडफोड ABP MajhaKoyta Gang Pune : पोलिसांच्या गाडीसह 15 ते 20 वाहनांची कोयता गँँगकडून तोडफोड ABP MajhaUday Samant : ना मराठ्यांना धक्का लागणार, ना ओबीसींचं आरक्षण कमी होणार, सामंताचं वक्तव्यUday Samant : ना मराठ्यांना धक्का लागणार, ना ओबीसींचं आरक्षण कमी होणार, सामंताचं वक्तव्यSaamana : बिहारचे आरक्षण उडाले! महाराष्ट्रात काय परिणाम ?Saamana : बिहारचे आरक्षण उडाले! महाराष्ट्रात काय परिणाम ?Yashomati Thakur : काँग्रेसचं अमरावतीत आंदोलन, कुलूप तोडून खासदार कार्यालयाचा घेतला ताबाYashomati Thakur : काँग्रेसचं अमरावतीत आंदोलन, कुलूप तोडून खासदार कार्यालयाचा घेतला ताबाNagpur Mansoon Update : नागपूरसह पूर्व विदर्भात मान्सून दाखल, हवामान विभागाची माहितीNagpur Mansoon Update : नागपूरसह पूर्व विदर्भात मान्सून दाखल, हवामान विभागाची माहितीRaosaheb Danve Nanded PC LIVE : रावसाहेब दानवे नांदेड पत्रकार परिषद | ABP Majha LIVE TVRaosaheb Danve Nanded PC LIVE : रावसाहेब दानवे नांदेड पत्रकार परिषद | ABP Majha LIVE TVPune Koyta Gang : पुण्यात कोयता गँगची हिंमत वाढली, पोलिसांची वाहनाची केली तोडफोडPune Koyta Gang : पुण्यात कोयता गँगची हिंमत वाढली, पोलिसांची वाहनाची केली तोडफोडRaigad Rain Update : रायगडमध्ये मुसळधार पावसाची हजेरी! पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशाराRaigad Rain Update : रायगडमध्ये मुसळधार पावसाची हजेरी! पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशाराABP Majha Marathi News Headlines 08 AM TOP Headlines 08 AM 22 June 2024ABP Majha Marathi News Headlines 08 AM TOP Headlines 08 AM 22 June 2024Maharashtra Police Bharti Process RFID Chip: पोलीस भरती नेमकी कशी होते? डेमो व्हिडीओ जसाच्या तसा!Maharashtra Police Bharti Process RFID Chip: पोलीस भरती नेमकी कशी होते? डेमो व्हिडीओ जसाच्या तसा!Maharashtra Rain : राज्याच्या बहुतांश भागात चांगला पाऊस होण्याची शक्यताMaharashtra Rain : राज्याच्या बहुतांश भागात चांगला पाऊस होण्याची शक्यताGaur Gopal Das on mind fresh:जेवताना फक्त जेवण करा, टीव्ही पाहताना टीव्ही पाहा, मन स्थिर कसं करायचं?Gaur Gopal Das on mind fresh:जेवताना फक्त जेवण करा, टीव्ही पाहताना टीव्ही पाहा, मन स्थिर कसं करायचं?
Яндекс.Метрика