- Популярные видео
- Авто
- Видео-блоги
- ДТП, аварии
- Для маленьких
- Еда, напитки
- Животные
- Закон и право
- Знаменитости
- Игры
- Искусство
- Комедии
- Красота, мода
- Кулинария, рецепты
- Люди
- Мото
- Музыка
- Мультфильмы
- Наука, технологии
- Новости
- Образование
- Политика
- Праздники
- Приколы
- Природа
- Происшествия
- Путешествия
- Развлечения
- Ржач
- Семья
- Сериалы
- Спорт
- Стиль жизни
- ТВ передачи
- Танцы
- Технологии
- Товары
- Ужасы
- Фильмы
- Шоу-бизнес
- Юмор
Abhijit Patil on Jaykumar Gore : अभिजीत पाटलांची जयकुमार गोरे आणि रणजीत शिंदेवर तुफानी टोलेबाजी
#abpmajha #abpमाझा #solapur
पालकमंत्री आहे का कोण .. नेमकं आम्हाला येड्यात काढतोय का रणजीत शिंदेला .. आमदार अभिजीत पाटील यांनी अशा शब्दात पंढरपूर तालुक्यातील करकंब येथे झालेल्या सभेत तुफानी टोलेबाजी केली.
दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी माढ्यातील एका सभेत रणजीत शिंदे हेच माढ्याचे पालकमंत्री आहेत समजा असे आश्वासन दिले होते. अभिजीत पाटील यांनी पालकमंत्र्यांच्या याच वक्तव्याची खिल्ली उडवताना , लहान पोरं गोटी खेळतात आणि त्यात हरल्यावर त्याला कसं म्हणतात की उलूलू.. तसं ती त्याला म्हणते उलूलू तूच माढ्याचा पालकमंत्री .. अशा शब्दात शरद पवार गटाचे आमदार अभिजीत पाटील यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माढ्याचे भाजप नेते रणजीत शिंदे यांच्यावर तुफानी टोलेबाजी केली.
यानंतर एक गोष्ट सांगताना पालकमंत्र्याला थेट घोड्याची उपमा दिली आणि रणजीत शिंदेला घोडा पळून नेल्याची उपमा देत दोघांनाही टोले लगावले. पालकमंत्री एक संविधानिक पद असताना आणि मीडिया आणि सोशल मीडिया जागृत असताना अशा पद्धतीचे वक्तव्य जयकुमार गोरे करीत आहेत .. आता ते आम्हाला येड्यात काढतात का रंजीत शिंदेला उलूलू करतेत तेच समजत नाही असे टोले लगावले .. आता रणजीत शिंदेच नावच उलुलू पडू नये असे म्हणत रणजीत शिंदे यांची खिल्ली उडवली ..
सध्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे हे सातत्याने अभिजीत पाटील मोहिते पाटील उत्तम जानकर अशा नेत्यांची खिल्ली उडवत असताना आमदारा अभिजीत पाटीलही आता पालकमंत्र्यांना त्यांच्याच भाषेत टोलेबाजी करू लागल्याने प्रचार आता अधिकच टोकरी होऊ लागला आहे
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
$MetaTags$4Direct$MetaTags$
Subscribe YouTube channel : https://bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: https://www.facebook.com/abpmajha/
Twitter: https://twitter.com/abpmajhatv
Instagram : https://www.instagram.com/abpmajhatv/
Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-live-abp-news-abp-ananda/id811114904?mt=8
Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/details?id=com.winit.starnews.hin&hl=en
Видео Abhijit Patil on Jaykumar Gore : अभिजीत पाटलांची जयकुमार गोरे आणि रणजीत शिंदेवर तुफानी टोलेबाजी канала ABP MAJHA

abp majha live abp maza marathi live ABP Majha marathi news Marathi News devendra fadnavis eknath shinde ajit pawar abp माझा mumbai live news abp maza live maharashtra politics Healines Today ajit pawar plane crash ajit pawar news live sunetra pawar sunetra pawar news sharad pawar ncp news ncp merger news bmc election bmc mayor news thane mayor trump trade deal with india trump tariff on india trump tariffs donald trump pm modi
Комментарии отсутствуют
Информация о видео
3 февраля 2026 г. 23:06:40
00:02:23
Другие видео канала