Загрузка страницы

Dhananjay Munde | महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनाही कोरोनाची लागण

राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनाचा फटका सरकारमधील मंत्री आणि मंत्रालयाला देखील बसला आहे. आता महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह त्यांच्या पाच कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. याच त्यांचे दोन स्वीय सहाय्यक, मुंबईतील वाहन चालक, स्वयंपाकी, बीडचा वाहन चालक यांचा समावेश आहे. मुंडे यांच्यासह या कोणत्याही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लक्षणं नाहीत. काल रात्री त्यांच्या कोरोना टेस्टचे अहवाल आले.

Subscribe to our YouTube channel here: https://www.youtube.com/c/ABPMajhaTV

For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://abpmajha.abplive.in/
Social Media Handles:
Facebook: https://www.facebook.com/abpmajha/
Twitter: https://twitter.com/abpmajhatv
https://www.instagram.com/abpmajhatv/
Google+ : https://plus.google.com/+AbpMajhaLIVE

Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-live-abp-news-abp-ananda/id811114904?mt=8
Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/details?id=com.winit.starnews.hin&hl=en

ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Видео Dhananjay Munde | महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनाही कोरोनाची लागण канала ABP MAJHA
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
12 июня 2020 г. 8:48:39
00:02:01
Другие видео канала
ABP Majha LIVE: Maharashtra Monsoon Session 2021| Swapnil Lonkar Case | ABP Majha Top News 24X7ABP Majha LIVE: Maharashtra Monsoon Session 2021| Swapnil Lonkar Case | ABP Majha Top News 24X7Coronavirus: Baba Ramdev Explains Ways To Control The Pandemic | ABP NewsCoronavirus: Baba Ramdev Explains Ways To Control The Pandemic | ABP Newsस्पेशल रिपोर्ट | धनंजय मुंडे यांची गरूडझेप, मंत्रीपद मिळाल्यानंतर आईचे डोळे पाणावले-TV9स्पेशल रिपोर्ट | धनंजय मुंडे यांची गरूडझेप, मंत्रीपद मिळाल्यानंतर आईचे डोळे पाणावले-TV9परळी कोण राखणार? धनंजय मुंडे की पंकजा मुंडे? | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझापरळी कोण राखणार? धनंजय मुंडे की पंकजा मुंडे? | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझापंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना फोन, 'लवकर बरा होऊन ये' म्हणत दिल्या शुभेच्छा! मुंडेना कोरोनाची लागणपंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना फोन, 'लवकर बरा होऊन ये' म्हणत दिल्या शुभेच्छा! मुंडेना कोरोनाची लागणDhananjay Munde | बीडमधील राष्ट्रवादीच्या पराभवानंतर धनंजय मुंडेंकडून प्रीतम मुंडेंना शुभेच्छाDhananjay Munde | बीडमधील राष्ट्रवादीच्या पराभवानंतर धनंजय मुंडेंकडून प्रीतम मुंडेंना शुभेच्छाधनंजय मुंडे विरुद्ध देवेंद्र फडणवीस | जिल्हा परिषद निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा-TV9धनंजय मुंडे विरुद्ध देवेंद्र फडणवीस | जिल्हा परिषद निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा-TV9Monsoon Session | पावसाळी अधिवेशन | विधानसभेतील कामकाज LIVEMonsoon Session | पावसाळी अधिवेशन | विधानसभेतील कामकाज LIVEWo Ladki Yaad Aati Hai Full Song | Chhote Majid Shola Hit Romantic SongsWo Ladki Yaad Aati Hai Full Song | Chhote Majid Shola Hit Romantic SongsDhananjay Munde PC LIVE | मुंडेसाहेबांच्या प्रश्नावर धनंजय मुंडेंना अश्रू अनावर-TV9Dhananjay Munde PC LIVE | मुंडेसाहेबांच्या प्रश्नावर धनंजय मुंडेंना अश्रू अनावर-TV9BBC Hindi का विशेष डिजिटल बुलेटिन 'दिनभर' (BBC Hindi)BBC Hindi का विशेष डिजिटल बुलेटिन 'दिनभर' (BBC Hindi)Pimpri Chinchwad Honour Killing 20 Year Boy Mudered In Intercast Love AffairPimpri Chinchwad Honour Killing 20 Year Boy Mudered In Intercast Love AffairLIVE विधानसभा निकाल 2019: पराभवानंतर उदयनराजे यांची प्रतिक्रिया-TV9LIVE विधानसभा निकाल 2019: पराभवानंतर उदयनराजे यांची प्रतिक्रिया-TV9राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचं गाजलेलं भाषण | माईक टेस्टिंग! | एबीपी माझाराष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचं गाजलेलं भाषण | माईक टेस्टिंग! | एबीपी माझापंकजा मुंडे यांना विधानपरिषदेवर न घेणे हा माझ्यासाठी धक्का..! Dhananjay Munde | Atul Kulkarniपंकजा मुंडे यांना विधानपरिषदेवर न घेणे हा माझ्यासाठी धक्का..! Dhananjay Munde | Atul Kulkarniबंडखोर संत म्हणून संत जनाबाईंची ओळख, अभंग : डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारीं जाईन मी...बंडखोर संत म्हणून संत जनाबाईंची ओळख, अभंग : डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारीं जाईन मी...Maharashtra सरकार के मंत्री Dhananjay Munde Corona पॉजिटिव, निजी सहायक भी संक्रमित | ABP News HindiMaharashtra सरकार के मंत्री Dhananjay Munde Corona पॉजिटिव, निजी सहायक भी संक्रमित | ABP News HindiSuresh Wadkar | प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांच्याशी सुरेल गप्पा | माझा कट्टा | ABP MajhaSuresh Wadkar | प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांच्याशी सुरेल गप्पा | माझा कट्टा | ABP Majhaमाझा कट्टा : उद्योगपती रामदास माने यांच्यासोबत प्रेरणादायी गप्पामाझा कट्टा : उद्योगपती रामदास माने यांच्यासोबत प्रेरणादायी गप्पाUnlock 1.0 देशातला लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढवला,अटी शर्तींसह धार्मिक स्थळ, हॉटेल्स सुरू करण्याची मुभाUnlock 1.0 देशातला लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढवला,अटी शर्तींसह धार्मिक स्थळ, हॉटेल्स सुरू करण्याची मुभा
Яндекс.Метрика