Latur Ausa News पोमादेवी जवळगा येथील विद्यानिकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा ८९% निकाल
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
https://www.youtube.com/channel/UCv9fVk03z_NYl4oshEQL9Gw?sub_confirmation=1
लातूर
Latur Ausa News पोमादेवी जवळगा येथील विद्यानिकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा ८९% निकाल
पोमादेवी जवळगा येथील विद्यानिकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा ८९% निकाल ...
औसा तालुक्यातील जळगाव पोमादेवी येथील विद्यानिकेतन माध्यमिक उच्च व उच्च माध्यमिक विद्यालय ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एक पर्वणी असून ग्रामीण भागातील विद्यार्थी विद्यानिकेत माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेतात तसंच गेल्या तीस वर्षापासून शंभर टक्के निकालाची परंपरा राखणारे विद्यालय असून विद्यालयात उच्च दर्जाचे शिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात येते तसेच परीसरातील सर्वसामान्य सर्वसामान्य शेतकरी वर्गातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अग्रगन्य संस्था मनुनही विद्यानिकेतन माध्यमीक व उच्च माध्यमिक विद्यालयाकडे पाहील जात ,,,,
औसा तालुक्यातील जवळगा पोमादेवी येथील विद्यानिकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा बारावीचा निकाल लागला यामध्ये बारावी कला शाखेचा 90.62% वाणिज्य शाखेचा 94.73% कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी 85.71 मार्केटिंग अँड रिटेल मँनेजमेंट.
तर क्रॉपसायन्स चा 75% निकाल लागला असून कला शाखेमध्ये कुमारी हजारे चांदणी उमाकांत 80% टक्के गुण घेऊन प्रथम आली आहे वाणिज्य शाखेत समदडे सुरज दत्ता 67.67% गुण घेऊन प्रथम आला आहे कन्स्ट्रक्शन टेक्नाॅलाॅजी गिरी राजाबाई स्वराज 65.67% गुण घेऊन प्रथम आली आहे मार्केट अँड डिटेल मॅनेजमेंट मध्ये सुरवसे श्रीदेवी शिवाजी 67.33% गुण घेऊन प्रथम आली आहे तर क्रॉप सायन्स मध्ये वाकुरे सायली वेंकटेश 75.67 %गुण घेऊन प्रथम आली असून
विद्यालयाचा निकाल 89% लागला आहे. विद्यार्थ्यांचा सत्कार शाळेचे सचिव मा.श्री . डॉ फडणिस आनिल रघुनाथराव यांचा हस्ते उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला .तसेच100% निकालाची ची परंपरा राखण्याचा संकल्प आसल्याचे प्राचार्यांनी सांगीतले
यावेळी संस्था सचिव अनिल फडणीस ,प्राचार्य
.शाहूराज राजगावे व शिक्षक, पांडे एस एम, श्रीमंती पाटिल पी .आर .निकम आय . एस . महामुनी एस . डी . लकड़े एस .सी . राजगावे एस .व्हि . काकडे डि . एस . मगरुळे आर . डी . सह विद्यार्थी पालक व शिक्षक उपस्थित होते
लोकनायक न्युजसाठी जीवन जाधव ,,,, लातूर
विद्यानिकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जवळगा पोमादेवी येथे प्रजासत्ताक दिन साजरा
Latur News विद्यानिकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जवळगा पोमादेवी येथे प्रजासत्ताक दिन साजरा
सह्याद्री हाॅस्पीटलचे सर्वेसर्वा सुप्रसिद्ध न्युरोसर्जन डाॅ हनुमंत किनीकर यांच्या हस्ते सेवानिवृत रविंद्र गायकवाड यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न ,,,
@LoknayakNews #laturnews #laturlive #pomadevi #javalaga #26january
आज पोमादेवी जवळगा येथे ७६वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला ,यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते ध्वजारोहन कार्यक्रम पार पडला ,विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विवीध उपक्रमात भाग घेत अनेक स्पर्धा जिंकलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले ,ज्ञानवर्धिनी शिक्षण संस्थेच्या
न्युज लोकनायक साठी जीवन जाधव लातुर
shetkari brand short video
khethari agritech
small business ideas for girl students in india
mpsc updates
mpsc upsc motivation
maharashtra farmer success story
ulikkal agro farm
makarand anaspure shetkari movie
shetkari fancy dress competition
krushi parichaya
agri mpsc 2021 advertisement
dnyandeep current affairs
#news100 #MahaFastNews100 #महाफास्टन्यूज100 #4मिनिट #24हेडलाईन्स #4Minutes #24Headlines |Breaking News in Maharashtra: The top stories from our local news channel |#लोकनायक #loknayaknews #लोकनायक_न्युज #loknayak_news
#z24tas #z24taslatestnews #tv9marathi #tv9news #ibnlokmat #zmarathi #abpmaza #24tasnews #24tasbatamya #saamtv #lokmatjalgaon #jalgaonlokmat #livetrend #trendingnews #trendingnewsmarathi #marathitrendingnews
#newsmaharashtra #bjp #shivsena #marathinews #fatafatnews #dailynews #newsupdates #मराठीबातम्या
#topnews #mahavikasaghadi #latestmarathinews #ncp #congress #shivsena #news #latestnews
#breakingnews #trendingnews
#marathinewsupdates #marathibatmya
#nationalnews #mns #localnews
ABP MAJHA |MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | Marathi News |TV9 Marathi | ABP MAJHA
| 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | TV9 Marathi
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | लोकनायक न्युज | Loknayak News | Loknayaknews
All about this channel
marathi live news
marathi news
mumbai news
Live TV
मराठी बातम्या
ऑनलाईन बातम्या
marathi online news
maharashtra politics
latest marathi news
maharashtra breaking news
NCP
Shivsena
मराठी
मराठी बातम्या
marathi
marathi news
marathi news live
todays marathi news
Maharashtra political news
national news in marathi
marathi batmya
sharad pawar
ajit pawar
devendra fadnavis
uddhav thackeray
maharashtra politics
raj thackeray
marathi batmya
marathi batmya live
latest marathi news
marathi news video
latest news
मराठी बातम्या लाईव्ह
Видео Latur Ausa News पोमादेवी जवळगा येथील विद्यानिकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा ८९% निकाल канала Loknayak News (लोकनायक न्युज)

marathi live news marathi news मराठी बातम्या latest marathi news मराठी marathi marathi news live todays marathi news Maharashtra political news marathi batmya marathi batmya live marathi news video latest news मराठी बातम्या लाईव्ह loknayak news loknayaknews लोकनायक न्युज latur news माध्यमिक उच्च माध्यमिक javalaga latur latur javalaga news javalaga pomadevi pomadevi jawalaga pomadevi latur jawalga news pomadevi jawalga news jawalga pomadevi nes
Комментарии отсутствуют
Информация о видео
9 мая 2025 г. 16:15:26
00:04:29
Другие видео канала