शिर्डी परिसरात हत्याकांड! बाप-लेकाचा बळी, आईची परिस्थिती गंभीर
#shirdi #crime #vedhdotcom
शिर्डी परिसरात हत्याकांड! बाप-लेकाचा बळी, आईची परिस्थिती गंभीर
राज्यात वाढती गुन्हेगारी कमी करणे हे सरकारसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. दररोज राज्यातील विविध भागामध्ये गुन्हे घडत असल्याने कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्न निर्माण झलेले आहेत. मघील काही दिवसपूर्वीच एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या घटनांमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला होता तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ज्या दोन जणांचा मृत्यू झाला ते दोघेही शिर्डी साई संस्थानातील कर्मचारी असल्याची माहिती समोर आली होती आणी ते प्रकरण कोठे शांत होत नाही तेच शिर्डी मधील काकडी विमंतळावर बाप लेकांचा दुहेरी हत्याकांड घडलाय या घटनेनंतर शिर्डी पुन्हा हादरली पण ते नेमकी प्रकरण कायआहे
#shirdicrime #shirdisaibaba #crimestory #mararthinews #marathicrimestories #crimenews #crimepatrol #crimes #hatyar #hatyakanda #police #murdar #murdernews #murdermystery
Видео शिर्डी परिसरात हत्याकांड! बाप-लेकाचा बळी, आईची परिस्थिती गंभीर канала Vedh Dot Com

vedh dot com shirdi shirdi crime news शिर्डी परिसरात हत्याकांड बाप-लेकाचा बळी आईची परिस्थिती गंभीर Shirdi Farmer Double Murder अहिल्यानगर जिल्ह्यात शेतकरी दुहेरी हत्याकांड kakadi Airport shirdi airport Kakadi Murder Shirdi Airport Murder काकडी एअरपोर्ट मागे दुहेरी हत्याकांड crime shirdi crime shirdi crime news marathi marathi news shirdi news Shirdi Double murder हत्याकांड शिर्डी बाप लेकाचा खून vedh dot com crime
Комментарии отсутствуют
Информация о видео
6 апреля 2025 г. 17:32:24
00:04:02
Другие видео канала