Загрузка...

थंडीसाठी खास बिना पाकाचे विना झंझटीचे डिंकाचे लाडू | परफेक्ट डिंक लाडु

थंडीसाठी खास बिना पाकाचे विना झंझटीचे डिंकाचे लाडू...
आवश्यक साहित्य ...
. खोबर - 125 gm | 2cup
. खारीक - 125 gm | 1cup
. डिंक - 50 gm | पाव कप
. गुळ - 2 cup
. तुप - 70 gm | पाव कप
. काजु - 7 ते 8
. बदाम - 7 ते 8
. पिस्ता - 7 ते 8
. विलायची पुड - 1 चमचा
. खसखस - 1 चमचा

. आपण घेतलेले प्रमाणामध्ये 16 ते 17 लाडू तयार होतात

Видео थंडीसाठी खास बिना पाकाचे विना झंझटीचे डिंकाचे लाडू | परफेक्ट डिंक लाडु канала Recipe Show
Страницу в закладки Мои закладки
Все заметки Новая заметка Страницу в заметки