Загрузка страницы

Pune Shivshahi News : आरोपी दत्ता गाडेविरोधात ८९३ पानांचं आरोपपत्र

पुणे येथील स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेविरोधात पोलिसांनी ८९३ पानांचे आरोपपत्र न्यायालयात सादर केले आहे. या आरोपपत्रात आरोपीने पीडितेवर केलेल्या अत्याचारांचे सविस्तर वर्णन, साक्षीदारांची साक्ष आणि तांत्रिक पुरावे यांचा समावेश आहे.

#पुणे #दत्तागाडे #बलात्कारप्रकरण #आरोपपत्र #पोलिसतपासणी #न्यायप्रक्रिया #स्वारगेट

: Pune, Dattagade, Rape Case, Charge Sheet, Police Investigation, Court Proceedings, Swargate, Maharashtra News

Видео Pune Shivshahi News : आरोपी दत्ता गाडेविरोधात ८९३ पानांचं आरोपपत्र канала Saam TV News
Страницу в закладки Мои закладки
Все заметки Новая заметка Страницу в заметки