Загрузка...

#मकर संक्रांत हळदी कुंकू वान डी मार्ट मध्ये|Productive day|आज बनवली मुळ्याची भाजीआणि बीटरूट ज्यूस🥕🥬

#मकरसंक्रांतवाण #हळदीकुंकू #makar sankranti# Makar Sankranti vaan#Vaan# Makar sankranti gifts#Sankarti van plates#sankranti sweets# Dadar market sankranti#productiveroutine

#मकर संक्रांत हळदी कुंकू वान डी मार्ट मध्ये|Productive day|आज बनवली मुळ्याची भाजीआणि बीटरूट ज्यूस
vaan#sankranti gifts#Sankranti Vaan crawford Market#makar celebrations# Makar Sankranti Van idia#sankranti van#makar sankranti kab hai#Crawford Market#Crockery set# crocery decorations# Kitchen products makar sankranti festival#crawford market# makar sankranti traditional#makar sankranti recipes# Mumbai market sankranti special# makar sankranti special
#productiveroutine #morningmotivation #morningroutine#dailyroutine#dailyroutinevlogs #dailymarathivlog#food#cooking
#recipes
#tilacheladoo
बीटाला सूपरफूड म्हटलं जातं. रोजच्या आहारात सलाड, कोशिंबीर या स्वरुपात बीटाचा समावेश असणं गरजेचं आहे असं आहारतज्ज्ञ सांगतात. हिवाळ्यात बीट खाण्यासोबतच बीट आणि गाजराचा ज्यूस पिणं हे लाभदायक मानलं जातं. नुसतं बीटाचं ज्यूसही करतात पण अनेकांना केवळ बीटाच्या ज्यूसची चव आवडत नसल्याने तज्ज्ञ बीटाचं ज्यूस करतान त्यात गाजर घालण्यास सांगतात. गाजरातही पोषक मूल्यं भरपूर असल्यानं या दोघांचं एक ग्लास ज्यूस पिल्यानं आरोग्यास एकाच वेळी अनेक फायदे मिळतात

##juice #beetjuice #health #healthyjuice
#carrotbeetrootjuice
मुळ्याचीभाजी #QuickRecipe#radish#mulikaparatha#paratha #

मुळ्याची भाजी खायला कोणी नाही म्हणतं? मग या रेसिपीला नक्की ट्राय करा! 🤩
सोप्या आणि झटपट पद्धतीने बनवलेली ही मुळ्याची भाजी इतकी चविष्ट आहे की ज्यांना मुळा आवडत नाही, तेही आवर्जून खातील. पारंपरिक महाराष्ट्रीयन स्वादासोबत आधुनिक ट्विस्ट – संपूर्ण कुटुंबासाठी आरोग्यदायी आणि रुचकर. 🍲
मुळा खाण्याचे अनेक फायदे आहेत, पण काही लोकांना त्याचा वास आणि चव आवडत नाही.

मुळ्याच्या भाजीचे फायदे:
पचन सुधारते
रक्तदाब नियंत्रणात ठेवते
डायबेटीससाठी उपयुक्त
डिटॉक्सिफिकेशन
रोगप्रतिकारक शक्ती वाढवते
म्हणून, मुळ्याची भाजी केवळ स्वादिष्टच नाही तर आरोग्यासाठीही अतिशय लाभदायक आहे!
ही रेसिपी एकदा करून पहा आणि आपल्या अनुभव आमच्यासोबत शेअर करा!
❤️ लाइक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा!
Please follow me on my instapage
@sarikabade14

मुळ्याची भाजी, mulyachi bhaji, marathi recipe, maharashtrian recipes, radish,bhaji, muli ki sabji, how to make quick and easy recipes, radish bhaji in marathi, mulyachi bhaji in marathi, mulyachi bhaji recipe, पौष्टिक मुळ्याची भाजी, mooli ki sabji banane ka tarika, bhaji recipes, radish recipes

---------------------------------------------------------------------------------------------------------

Видео #मकर संक्रांत हळदी कुंकू वान डी मार्ट मध्ये|Productive day|आज बनवली मुळ्याची भाजीआणि बीटरूट ज्यूस🥕🥬 канала Sarika's Creations
Страницу в закладки Мои закладки
Все заметки Новая заметка Страницу в заметки