Загрузка страницы

अप्रतिम गायन- तुकाराम नाम घेता कापे यम | सौ मुंढे ताई, 9373572811 #tukaram #bhaktinaad #abhang

Abhang Lyrics:

तुकाराम तुकाराम |
नाम घेता कापे यम ||1||

धन्य तुकोबा समर्थ |
जेणे केला हा पुरुषार्थ ||धृ||

जळी दगडासहित वहया |
जैश्या तरियेल्या लाहया ||2||

म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा |
तुका विष्णू नोहे दुजा ||3||
--आमच्या नवीन चैनल रंग अभंगाचे याला सब्सक्राइब करायला विसरू नका- https://youtube.com/channel/UCRZ4CsNQqZZcNt1xRMrkoRQ
--आमच्या टेलीग्राम चैनलला जॉईन करायला विसरू नका - https://t.me/bhaktinad

कृपया भक्तिनादच्या फेसबुक पेजला फोलो करा, खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुण, धन्यवाद 🙏🏻💐
https://www.facebook.com/Bhaktinaad-106444601169761/

Hello Friends, Welcome to my YouTube channel Bhaktinaad. In this channel we upload daily new Marathi bhajan songs. We upload on this channel marathi bhajan, gavlani marathi, abhang, bharud, marathi devotional songs, kirtan, gaulan, vitthal bhajan, panduranga song, art of living bhajans, harpath, parayan and lots more you like.

If you like this marathi bhajan channel then please like, share and subscribe this channel to get notifications of all videos.
नमस्कार मंडळी,
माझ नाव आहे, विकास मोहिते आणि आपले स्वागत आहे मराठीतील नवीन अभंग यूट्यूब चैनल मध्ये. मंडळी आपल्याला ह्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये पाहायला मिळनार आहे मराठी भाषेतील नवनवीन भजन, अभंग, विविध देवांची आरती, आर्ट ऑफ़ लिविंग ची भजने आणि सत्संग.

मंडळी आज आपल्या महाराष्ट्राच्या भूमिला गरज आहे आपली मराठी संस्कृति जपण्याची कारण हया मॉडर्न जगात आपली ही मराठी संस्कृति लोप पावत चालली आहे आणि जर आपल्याला आपली मराठी संस्कृति जपायची असेल तर आपल्या मराठी लोकांना आपल्या मराठी संस्कृति ची जानीव करून देणे गरजेचे आहे. त्यासाठी लोकांना अभंगाशी जोडने गरजेचे आहे.

मंडळी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आपली ही मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची.
मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ देचाल ह्या चांगल्या कार्यासाठी.

विडीओ पाहा आणि एंजोय करा.

#bhaktinaad,
#marathiabhang,
#vitthal,

एक गोष्ट विसरू नका ती म्हणजे ह्या विडीयोला लाइक आणि शेर करायला आणि तुम्हाला जर असेच विडीओ पहायचे असतिल तर भक्तिनाद चैनल ला सब्स्क्राइब करायला विसरू नका.

धन्यवाद !!!

Видео अप्रतिम गायन- तुकाराम नाम घेता कापे यम | सौ मुंढे ताई, 9373572811 #tukaram #bhaktinaad #abhang канала Bhaktinaad
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
7 марта 2022 г. 8:30:12
00:06:10
Другие видео канала
योगिया दुर्लभ तो म्या देखीला साजनी  श्री घनोबा भजनी मंडळ, धानोरे, 9765110569 । #bhaktinaadयोगिया दुर्लभ तो म्या देखीला साजनी श्री घनोबा भजनी मंडळ, धानोरे, 9765110569 । #bhaktinaadधन्य आजी दिन संत दर्शनाचा, मांजराईदेवी प्रासादिक भजनी मंडळ, मांजरी बु श्री कुमार बेल्हेकर 9371155394धन्य आजी दिन संत दर्शनाचा, मांजराईदेवी प्रासादिक भजनी मंडळ, मांजरी बु श्री कुमार बेल्हेकर 9371155394मस्त गायन- शुद्ध बिजा पोटी फळे रसाळ गोमटी । साईदत्त महिला भजनी मंडळ, लोहेगाव पुणे 9011333522 #bhaktiमस्त गायन- शुद्ध बिजा पोटी फळे रसाळ गोमटी । साईदत्त महिला भजनी मंडळ, लोहेगाव पुणे 9011333522 #bhaktiखुपच सुंदर गायन | रामा रघुनंदना । श्री घनोबा भजनी मंडळ, धानोरे, 9552623255 | Rama Raghu Nandanaखुपच सुंदर गायन | रामा रघुनंदना । श्री घनोबा भजनी मंडळ, धानोरे, 9552623255 | Rama Raghu Nandanaअभंग | जात्याच्या मुखी | कानिफनाथ महिला भजनी मंडळ, सरदवाडी, शिरुर | पवार सर 8605014011अभंग | जात्याच्या मुखी | कानिफनाथ महिला भजनी मंडळ, सरदवाडी, शिरुर | पवार सर 8605014011किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला | श्री घनोबा भजनी मंडळ, धानोरे, 9765110569 Gavlanकिती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला | श्री घनोबा भजनी मंडळ, धानोरे, 9765110569 Gavlanकाय मागु आता गणेशाच्या पायी | जनाई महिला भजनी मंडळ, खेसे पार्क, लोहगाव 9049817094काय मागु आता गणेशाच्या पायी | जनाई महिला भजनी मंडळ, खेसे पार्क, लोहगाव 9049817094सुंदर गायन- अवघे गरजे पंढरपुर | साईदत्त महिला भजनी मंडळ, लोहेगाव पुणे 9011333522 #bhaktinaad #bhaktiसुंदर गायन- अवघे गरजे पंढरपुर | साईदत्त महिला भजनी मंडळ, लोहेगाव पुणे 9011333522 #bhaktinaad #bhaktiनमावे ते नित्य सदगुरुचे पाय | जनाई महिला भजनी मंडळ, खेसे पार्क, लोहगाव 9049817094नमावे ते नित्य सदगुरुचे पाय | जनाई महिला भजनी मंडळ, खेसे पार्क, लोहगाव 9049817094अभंग- देवराज आले मंचकी बैसले | साईदत्त महिला भजनी मंडळ, लोहगाव पुणे 9011333522 #abhangअभंग- देवराज आले मंचकी बैसले | साईदत्त महिला भजनी मंडळ, लोहगाव पुणे 9011333522 #abhangमाझे माहेर पंढरी | वाखारवाडी भजनी मंडळ, हिंगनी, शिरूर, 9021700858माझे माहेर पंढरी | वाखारवाडी भजनी मंडळ, हिंगनी, शिरूर, 9021700858यशोदे बाळ तुझा कान्हा | मांजराईदेवी प्रासादिक भजनी मंडळ, मांजरी, बु | श्री कुमार बेल्हेकर 9371155394यशोदे बाळ तुझा कान्हा | मांजराईदेवी प्रासादिक भजनी मंडळ, मांजरी, बु | श्री कुमार बेल्हेकर 9371155394राहो आता हेचि ध्यान | दोस्ती तरून मंडळ जातेगाव खुर्द | सुभाष आण्णा खंडाळे  9850134476 #bhaktinaadराहो आता हेचि ध्यान | दोस्ती तरून मंडळ जातेगाव खुर्द | सुभाष आण्णा खंडाळे 9850134476 #bhaktinaadआपुला तो एक देव करुनी घ्यावा | वाखारवाडी भजनी मंडळ, हिंगनी, शिरूर, 9021700858आपुला तो एक देव करुनी घ्यावा | वाखारवाडी भजनी मंडळ, हिंगनी, शिरूर, 9021700858विठ्ठलाचे भजन- भेटी लागी पंढरीनाथा | मांजराईदेवी प्रासादिक भजनी मंडळ, मांजरी बु. गायन कुमार बेल्हेकरविठ्ठलाचे भजन- भेटी लागी पंढरीनाथा | मांजराईदेवी प्रासादिक भजनी मंडळ, मांजरी बु. गायन कुमार बेल्हेकरखुप सुंदर चाल- सुंदर ते ध्यान | खोकलाई माता भजनी मंडळ, लोणी काळभोर 8830879433 | Sundar te dhyanखुप सुंदर चाल- सुंदर ते ध्यान | खोकलाई माता भजनी मंडळ, लोणी काळभोर 8830879433 | Sundar te dhyanगौळण- डोईचा पदर आला खांद्यावरी | सौ सविताताई सायकर | सावता माळी भजनी मंडळ, बाणेर, 9763501894गौळण- डोईचा पदर आला खांद्यावरी | सौ सविताताई सायकर | सावता माळी भजनी मंडळ, बाणेर, 9763501894गौळण- सांग पेंद्या हरिचा चेंडु | माऊली भजनी मंडळ, हडपसर, पुणे 8888593584 | #bhaktinaad #gavlanगौळण- सांग पेंद्या हरिचा चेंडु | माऊली भजनी मंडळ, हडपसर, पुणे 8888593584 | #bhaktinaad #gavlanपारंपरिक अभंग- आपुली आपण करा सोडवन | राधा कृष्ण भजनी मंडळ, राऊतवाडी #भक्तिनाद  #abhang #bhaktinaadपारंपरिक अभंग- आपुली आपण करा सोडवन | राधा कृष्ण भजनी मंडळ, राऊतवाडी #भक्तिनाद #abhang #bhaktinaadAbhang- देवा तुझा मी सोनार । श्री अंबिका माता भजनी मंडळ, साबळेवाडी, पुणे 9130133972 #bhajanAbhang- देवा तुझा मी सोनार । श्री अंबिका माता भजनी मंडळ, साबळेवाडी, पुणे 9130133972 #bhajanअप्रतिम गायन- माझ्या मना लागो छंद | श्री बाळ भैरवनाथ भजनी मंडळ, आपटी गाव, शिरूर । 7499417916 #abhangअप्रतिम गायन- माझ्या मना लागो छंद | श्री बाळ भैरवनाथ भजनी मंडळ, आपटी गाव, शिरूर । 7499417916 #abhang
Яндекс.Метрика