Загрузка страницы

कोरोना या तारखेला संपणार ? Corona Virus in India | India News

सगळं जग ठप्प झालंय. काहीच दिवसांपूर्वी लोकांनी गजबजलेली आणि घड्याळ्याच्या काट्यावर जगणाऱ्या शहरात शुकशुकाट झाला आहे. जगण्यावरच निर्बंध आलेयत...शाळा बंद, प्रवासावर निर्बंध, जमावाने एकत्र येण्यावर बंदी...काही ठिकाणी तर सारंच 'लॉकडाऊन'सगळ्या जगाने या आजाराला तोंड द्यायला ही पावलं उचलली आहेत.पण हे सगळं संपणार कधी? आपलं आयुष्य पूर्वपदावर कधी येणार?
कोरोना जगातून कधी संपणार? यावर जगभरात शोध सुरु आहेत. नुकतंच सिंगापूर युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नोलॉजी अँड डिझाइन (एसयूटीडी) ने यावर एक अंदाज वर्तवलाय, ज्या बद्दलची माहिती त्यांनी आपल्या साईट वर २५ एप्रिल रोजी दिलेली आहे. त्यांनी दिलेल्या आकडेवारी नुसार पाहूया जगात कोणत्या देशा मध्ये कोरोना कधी संपुष्टात येईल. आणि हो आम्ही तुम्हाला २५ एप्रिल च्या आकडेवारी नुसार कोरोना संपुष्टात कधी येईल याचा एक अंदाज सांगतोय. परिस्थिती हाता बाहेर गेली तर कोरोना आणखीन वाढू शकतो हे मात्र नक्की.

#LokmatNews #coronavirus #india
Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Видео कोरोना या तारखेला संपणार ? Corona Virus in India | India News канала LOKMAT
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
27 апреля 2020 г. 21:27:14
00:04:37
Другие видео канала
काटेवाडीत शरद पवारांची जोरदार बॅटिंग, अजित पवारांनाही चिमटे... Sharad Pawar on Narendra Modi | SA4काटेवाडीत शरद पवारांची जोरदार बॅटिंग, अजित पवारांनाही चिमटे... Sharad Pawar on Narendra Modi | SA4शरद पवार, कुटुंब आणि राजकारण, जाणून घ्या नातेसंबंध Sharad Pawar Family & Politics | AC2शरद पवार, कुटुंब आणि राजकारण, जाणून घ्या नातेसंबंध Sharad Pawar Family & Politics | AC2मुंबई ठरलंय भारतातलं सर्वात महागडं शहर, जगात इतक्या स्थानावर Mumbai 3rd in Residential Prices | HA2मुंबई ठरलंय भारतातलं सर्वात महागडं शहर, जगात इतक्या स्थानावर Mumbai 3rd in Residential Prices | HA2निलेश लंकेंच्या विजयानंतर सुजय विखेंचा ईव्हीएम मशीनवर संशय का? Nilesh Lanke vs Sujay Vikhe-Patilनिलेश लंकेंच्या विजयानंतर सुजय विखेंचा ईव्हीएम मशीनवर संशय का? Nilesh Lanke vs Sujay Vikhe-Patilशिवसेनेत भुजबळांचे पंख छाटण्याची खेळी, भुजबळांनी काय केलं पाहाच? Chhagan Bhujbal In Shivsena | AC2शिवसेनेत भुजबळांचे पंख छाटण्याची खेळी, भुजबळांनी काय केलं पाहाच? Chhagan Bhujbal In Shivsena | AC2पंतप्रधान मोदींनी सांगितला ध्यानाचा मंत्र, आंतरराष्ट्रीय योग दिवस PM Modi Meditation On Yoga Day AC4पंतप्रधान मोदींनी सांगितला ध्यानाचा मंत्र, आंतरराष्ट्रीय योग दिवस PM Modi Meditation On Yoga Day AC4प्रियांका गांधी लढवणार वायनाडची जागा..जाणून घ्या प्रियांका गांधींची माहिती.. | Priyanka Gandhi | SP2प्रियांका गांधी लढवणार वायनाडची जागा..जाणून घ्या प्रियांका गांधींची माहिती.. | Priyanka Gandhi | SP2Neet Exam Paper Leak Case : नीट परीक्षेचे पेपरफुटी प्रकरण... आरोपींची धक्कादायक कबुली | Lokmat | SP3Neet Exam Paper Leak Case : नीट परीक्षेचे पेपरफुटी प्रकरण... आरोपींची धक्कादायक कबुली | Lokmat | SP3महाराष्ट्रातल्या बहिणींच्या खात्यातही आता होणार खटाखट पैसे जमा, शिंदे सरकारचा निर्णय काय? | HA2महाराष्ट्रातल्या बहिणींच्या खात्यातही आता होणार खटाखट पैसे जमा, शिंदे सरकारचा निर्णय काय? | HA2नीट पेपरफुटीवरुन पटोले काय करणार खुलासा? सुत्रधार महाराष्ट्रात असा आरोप | Nana Patole on Neet | SP4नीट पेपरफुटीवरुन पटोले काय करणार खुलासा? सुत्रधार महाराष्ट्रात असा आरोप | Nana Patole on Neet | SP4संगमनेरात मानवी साखळी करत साजरा केला योग दिन... #sangamner #internationalyogaday #lokmat | SP5संगमनेरात मानवी साखळी करत साजरा केला योग दिन... #sangamner #internationalyogaday #lokmat | SP5शौचालयात महिलेचा नंबर लिहणं हा लैंगिक छळ... कर्नाटक न्यायालयाचा निर्णय काय? | Lokmat Crime News |SP2शौचालयात महिलेचा नंबर लिहणं हा लैंगिक छळ... कर्नाटक न्यायालयाचा निर्णय काय? | Lokmat Crime News |SP2भाजपच्या संघटनात्मक बदलांमध्ये महाराष्ट्र केंद्रस्थानी का? Transfer of BJP Leader in Maharashtra SA3भाजपच्या संघटनात्मक बदलांमध्ये महाराष्ट्र केंद्रस्थानी का? Transfer of BJP Leader in Maharashtra SA3Pune Police on Reels Star Stunt : स्टंटबाजीचे व्हिडिओ करताना खबरदार, कायदा काय सांगतो? | Lokmat |SA4Pune Police on Reels Star Stunt : स्टंटबाजीचे व्हिडिओ करताना खबरदार, कायदा काय सांगतो? | Lokmat |SA4हाकेंच्या उपोषणाबाबत सरकार गंभीर नाही..वडेट्टीवार यांची टीका | Vijay Wadettiwar on Laxman Hake | SP4हाकेंच्या उपोषणाबाबत सरकार गंभीर नाही..वडेट्टीवार यांची टीका | Vijay Wadettiwar on Laxman Hake | SP4दुसऱ्यांचे उमेदवार भाजप ठरवतं, असं बच्चू कडू का म्हणाले? | Bachchu Kadu on Mahayuti Clashes | AC4दुसऱ्यांचे उमेदवार भाजप ठरवतं, असं बच्चू कडू का म्हणाले? | Bachchu Kadu on Mahayuti Clashes | AC4Sharad Pawar Live : "कुणाचा किती विरोध असला तरी सुडाचे राजकारण आपण करायचे नाही"Sharad Pawar Live : "कुणाचा किती विरोध असला तरी सुडाचे राजकारण आपण करायचे नाही"Punjab Cow Incident : गायीला शॉक लागला.. या माणसाने जे केलं ते पाहून सगळेचं कौतुक करतायत..Punjab Cow Incident : गायीला शॉक लागला.. या माणसाने जे केलं ते पाहून सगळेचं कौतुक करतायत..तो पोलीस चौकीसमोर कोसळला, देवाच्या रुपात पोलीस धावून आला... Salute to these angels in khaki uniformsतो पोलीस चौकीसमोर कोसळला, देवाच्या रुपात पोलीस धावून आला... Salute to these angels in khaki uniforms'एमपीएससी ते चहावाला'; यशस्वी झाला प्लान 'बी'! MPSC TO Teawala | Gulacha Chaha | Pune News'एमपीएससी ते चहावाला'; यशस्वी झाला प्लान 'बी'! MPSC TO Teawala | Gulacha Chaha | Pune NewsSushant Singh Rajput: Most Stylish Youth Icon | Lokmat Maharashtra's Most Stylish Awards 2017Sushant Singh Rajput: Most Stylish Youth Icon | Lokmat Maharashtra's Most Stylish Awards 2017
Яндекс.Метрика