Загрузка...

भारताला मिळणार सुखोई-57 स्टेल्थ फायटर जेट? | पुतीन यांचा मोठा प्रस्ताव

भारताच्या संरक्षण क्षमतेला मोठी चालना देणारी महत्त्वाची घडामोड!

रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांनी भारताला पाचव्या पिढीतील अत्याधुनिक सुखोई-57 (Su-57) स्टेल्थ लढाऊ विमानं देण्याचा आणि त्यांच्या संयुक्त उत्पादन प्रकल्पात भारताला सहभागी करून घेण्याचा प्रस्ताव दिला आहे.

सेंट पीटर्सबर्ग इकॉनॉमिक फोरमदरम्यान बोलताना पुतीन यांनी भारत-रशिया संरक्षण सहकार्य अधिक मजबूत करण्याची इच्छा व्यक्त केली. तसेच एकात्मिक हवाई संरक्षण प्रणाली आणि इतर महत्त्वाच्या संरक्षण उत्पादनांमध्येही भारताच्या सहभागाला रशियाने प्राधान्य दिले आहे.

या प्रस्तावामुळे भारताच्या संरक्षण क्षेत्रात कोणते बदल होऊ शकतात? जाणून घ्या या विशेष वृत्तातून.

#Su57 #IndiaRussia #VladimirPutin #DefenceNews #IndianAirForce #Russia #IndiaDefence #Sukhoi57 #BreakingNews #MarathiNews #LatestNews

Видео भारताला मिळणार सुखोई-57 स्टेल्थ फायटर जेट? | पुतीन यांचा मोठा प्रस्ताव канала DD Sahyadri News
Яндекс.Метрика
Все заметки Новая заметка Страницу в заметки
Страницу в закладки Мои закладки
На информационно-развлекательном портале SALDA.WS применяются cookie-файлы. Нажимая кнопку Принять, вы подтверждаете свое согласие на их использование.
О CookiesНапомнить позжеПринять