Загрузка страницы

टाच दुखीवर सोपे आणि प्रभावी उपाय | Heel Pain and Plantar Fasciitis | Dr. Neha Welpulwar | Vishwaraj

टाच दुखीवर सोपे आणि प्रभावी उपाय ( Heel Pain and Plantar Fasciitis) ह्या संदर्भात Dr. Neha Welpulwar, Consultant Physiotherapist , आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती देणार आहेत .

Plantar Fasciitis म्हणजे काय? (What is Plantar Fasciitis / Heel pain) ?
टाचेच्या दुखण्याला (Heel pain) Plantar Fasciitis असं म्हटलं जात . Plantar Fasciitis म्हणजे Plantar Fascia हा एक प्रकारचा tissue असतो , जो टाचे पासून सुरु होऊन पायांच्या बोटा प्रयन्त जात असतो . हा tissue , shock absorber म्हणून काम करतो , म्हणजे पायांवरती येणारा , त्राण कमी करतो . ह्या tissue ला कुठे हि इजा झाली किव्हा stress आला कि पायाला दुखणं होता .

Plantar Fasciitis ची कारणे (Causes for Plantar Fasciitis/ Heel pain)
1. सतत च उभं राहणं .
2. पायांचा आकार ( टाचा flat किव्हा जास्त curve असणं )
3. Footwear / पादत्राणे
4. चुकीची चालण्याची पद्धत.
5.वजन खूप जास्त असेल तर त्याचा पू र्ण भार planter fascia वर भार येतो
6.वय - ४० ते ६० च्या दरम्यान महिला मध्ये जास्त शक्यता असते .

Plantar Fasciitis ची लक्षणे (Symptoms of Plantar Fasciitis/ Heel pain )
सकाळी उठल्याबरोबर चालताना असहनीय वेदना होणे
वेदना टाचेपासून पायांच्या बोटापर्यन्त होतात .
बसून उठल्यावर चालायचा प्रयन्त केला तर वेदना होतात

टाचेचे दुखणे कस टाळता येईल आणि Plantar Fasciitis असला तर काय करावे . ( How to prevent Plantar Fasciitis/ Heel pain )
Plantar Fasciitis साठी व्यायाम (Exercises for Plantar Fasciitis)(Exercises for Heel Pain )
Plantar Fasciitis चे दुखणे कमी करण्यासाठी व्यायामाची गरज असते , तर त्याच्यासाठी खाली दिलेले व्यायाम प्रकार करावेत
- सकाळी उठल्याउठल्या पायाचा पंजा हाताने पकडून stretch करावा 10 seconds ३ दा करायचं. (पायाच्या दिशेकडे ओढून ठेवणं )
-Ball किव्हा बाटली पायाच्या टाचेच्या खाली ठेवायची , आणि पाय त्याच्यावर १० वेळा रोल करायचा .
-Thera band किव्हा towel पायाच्या पंज्यामध्ये पकडायचा आहे आणि दोन्ही हातानी पकडून pull करायचा आहे . 10 seconds आपल्या बाजूला पकडून ठेवावे आणि मग relax करून सोडून द्यावे . हि exercise १० वेळा केली पाहिजे .
- Wall support घेऊन दोन्ही हाथ भिंतीवर ठेऊन उभा राहायचं , पुढचा पाऊल गुडघ्यामध्ये वाकून ठेवावा आणि ज्या पायल वेदना होतात तो मागे आणि त्याचा गुडघा सरळ असायला हवा , त्या पायाला stretch द्यायचा जेणेकरून त्याच्यावर ताण बसेल.

जर Plantar Fasciitis झालेलं असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका कारण Plantar Fasciitis मुळे knee pain , hip pain आणि त्या बरोबर back pain होण्याचीही शक्यता असते . त्यामुळे Plantar Fasciitis कमी करणे हे अत्यंत महत्वाचे असते .

अधिक माहितीसाठी पूर्ण विडिओ पहा .

काही प्रश्न असल्यास, आम्हाला लिहा : info@vrhpune.com
आम्ही आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करू.
इतर संबंधित व्हिडिओ पहा:
1. 5 Exercises for Frozen Shoulder :https://youtu.be/vpy2Wra9Yhg
2. मानेच्या दुखण्यावर सोपे आणि प्रभावी उपाय : https://youtu.be/9wnYfZQD8dY
3. पाठदुखी होण्याची कारणे : https://youtu.be/1deGWtU24ns
4. टाच दुखीवर सोपे आणि प्रभावी उपाय : https://youtu.be/kjHjC3XNrmA
----------------------------------

About VishwaRaj Hospital
Carrying forward the trust and legacy of MAEER’s MIT Group of Institutions, VishwaRaj Hospital is much more than just a hospital. It’s a medical community that inspires hope and Promotes lifelong health. Commencing operations in the year 2016, the hospital has blossomed to become a trusted provider of innovative yet affordable healthcare, maintaining the philosophy that their doors are always open to one and all.

This 300-bedded facility spread over a sprawling three lakh square feet housing advanced technology and clinical expertise ensures that patients receive compassionate care that is second to none. Right from Gynecology to plastic surgery, from emergency medicine to intensive care and from Neurology to urology, this tertiary-care facility is the natural choice of those living in and around Eastern Pune. Come home to expert care, when you are in need of best, affordable & Compassionate medical care.

VishwaRaj Superspeciality Hospital,
Address:- Pune - Solapur Road, Loni Kalbhor, Pune, Maharashtra 412201
Contact us:- 02067606060
Visit Our Website - http://www.vishwarajhospital.com/

Thanks!
#heelpain #Plantar Fasciitis #टाचदुखी #vishwarajhospital

Видео टाच दुखीवर सोपे आणि प्रभावी उपाय | Heel Pain and Plantar Fasciitis | Dr. Neha Welpulwar | Vishwaraj канала VishwaRaj Hospital
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
9 сентября 2020 г. 15:38:48
00:07:02
Другие видео канала
एड़ियों का दर्द चुटकी में होगा छूमंतर | परम पूज्य योगर्षि स्वामी रामदेव जी | Heel Pain | Sanskar TVएड़ियों का दर्द चुटकी में होगा छूमंतर | परम पूज्य योगर्षि स्वामी रामदेव जी | Heel Pain | Sanskar TVएड़ी के दर्द के बारे में अधिक जानें | Dr Anuj Chawla | Saqsham Orthoएड़ी के दर्द के बारे में अधिक जानें | Dr Anuj Chawla | Saqsham Orthoचलते वक़्त Heel Pain यानी एड़ी में दर्द की वजह जानें Doctors से | Sehat ep 95चलते वक़्त Heel Pain यानी एड़ी में दर्द की वजह जानें Doctors से | Sehat ep 95heel pain and  home remedy|टाच दुखीवर उपाय |टाच दुखी गायब करा या उपायांनीheel pain and home remedy|टाच दुखीवर उपाय |टाच दुखी गायब करा या उपायांनीTypes of Heel Pain, Plantar Fasciitis, Calcaneal Bursitis, Heel Spur, Heel Pain Treatment & ExerciseTypes of Heel Pain, Plantar Fasciitis, Calcaneal Bursitis, Heel Spur, Heel Pain Treatment & ExerciseHeel pain relief exercises|टाच दुखी| Heel pain relief exercises in Marathi| Plantar FasciitisHeel pain relief exercises|टाच दुखी| Heel pain relief exercises in Marathi| Plantar FasciitisPlantar Fasciitis Exercises - Spiky Ball ReleasePlantar Fasciitis Exercises - Spiky Ball Release'Tachdukhi, Varicose Vein Aani Ayurved' _ 'टाचदुखी, वेरीकोस व्हेन आणि आयुर्वेद''Tachdukhi, Varicose Vein Aani Ayurved' _ 'टाचदुखी, वेरीकोस व्हेन आणि आयुर्वेद'अंघोळीच्या पाण्यात 1 वेळ घ्या| सायनस,टाच दुखी,डोळे चष्मा,काळे केस 11 उपाय, स्वागत तोडकर, todkar upayअंघोळीच्या पाण्यात 1 वेळ घ्या| सायनस,टाच दुखी,डोळे चष्मा,काळे केस 11 उपाय, स्वागत तोडकर, todkar upayHeel pain क्यों होता है? | Edi me dard ka ilaj in Hindi | Dr Sagar Kakatkar, Sahyadri HospitalsHeel pain क्यों होता है? | Edi me dard ka ilaj in Hindi | Dr Sagar Kakatkar, Sahyadri Hospitalsगुडघेदुखी,कंबरदुखी,वातविकार,केसांच्या समस्या यासाठी हा एक पदार्थ रोज खा।Dry Fruits Recipeगुडघेदुखी,कंबरदुखी,वातविकार,केसांच्या समस्या यासाठी हा एक पदार्थ रोज खा।Dry Fruits Recipeरात्री झोपण्यापूर्वी दत्ताचे हे गाणं ऐका सर्व रोग कायमचे बरे होतील व घरात सुख शांती होईल . Datt Songरात्री झोपण्यापूर्वी दत्ताचे हे गाणं ऐका सर्व रोग कायमचे बरे होतील व घरात सुख शांती होईल . Datt Songफक्त एका दिवसात टाच दुखी मुळापासून गायब या पानाच्या उपयोगानेफक्त एका दिवसात टाच दुखी मुळापासून गायब या पानाच्या उपयोगानेSangli Mhaisal 9 death Update:सांगलीतील 9 जणांच्या हत्याकांडाचा ट्रिगर पॉईंट कोणता?Sangli Mhaisal 9 death Update:सांगलीतील 9 जणांच्या हत्याकांडाचा ट्रिगर पॉईंट कोणता?टाच दुखणे वर व्यायाम आणि घरगुती उपचार | Exercise and Home Remedy on Heel Painटाच दुखणे वर व्यायाम आणि घरगुती उपचार | Exercise and Home Remedy on Heel Pain३ घरगुती व्यायाम गुडघा आणि पाय दुखणे वर | 3 Exercise for Knee pain and Leg Pain३ घरगुती व्यायाम गुडघा आणि पाय दुखणे वर | 3 Exercise for Knee pain and Leg PainPain relief slippers for WomenPain relief slippers for Womenटाच दुखी,टाचेचे हाड वाढणे(Heel spur) || संपूर्ण माहिती व उपाय || PV LIFEटाच दुखी,टाचेचे हाड वाढणे(Heel spur) || संपूर्ण माहिती व उपाय || PV LIFEHeel Pain​ Complete Information & Treatment ( एड़ी में दर्द का सबसे सटीक इलाज कैसे करे )Heel Pain​ Complete Information & Treatment ( एड़ी में दर्द का सबसे सटीक इलाज कैसे करे )5 Easy Heel Pain Relief Exercises in Hindi5 Easy Heel Pain Relief Exercises in Hindi
Яндекс.Метрика