Jalgaon Rain: लेकरासारखं वाढवलेल्या पिकांचं नुकसान, जळगावात अवकाळीमुळे फटका; शेतकऱ्यांची नाराजी
#JalgaonHeavyRain #UnseasonalRain #MaharashtraFarmers #CropsDamage #MahayutiGovernment
जळगावच्या पारोळा तालुक्यात पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. वादळी वारा, अवकाळी तसेच गारपिटीचा फळबागांना मोठा फटका बसला आहे. अनेक गावांमधील पपईच्या बागा जमीनदोस्त झाल्या असून डाळिंब बागांचेही नुकसान झाले. हाता-तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतल्याने शेतकरी चिंतेत आहेत. पंचनामे करणारे अधिकारी, पिकविमा कंपन्यांवर शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासन सरकार विसरून जातात अशी व्यथा शेतकऱ्यांनी मांडली. सरकारकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: https://goo.gl/KmyUnf
Social Media Links
Facebook: https://www.facebook.com/maharashtrat...
Twitter: https://twitter.com/mataonline
Google+ : https://plus.google.com/+maharashtrat...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & YouTube channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
Видео Jalgaon Rain: लेकरासारखं वाढवलेल्या पिकांचं नुकसान, जळगावात अवकाळीमुळे फटका; शेतकऱ्यांची नाराजी канала Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Комментарии отсутствуют
Информация о видео
6 апреля 2025 г. 14:15:05
00:10:30
Другие видео канала