Загрузка страницы

पाणी किती फुटावर लागेल हे कसे चेक करावे जमिनीतील पाण्याचा शोध कसा घ्यावा

पाणी किती फुटावर लागेल हे कसे चेक करावे जमिनीतील पाण्याचा शोध कसा घ्यावा सर्वात आधी सांगायचं म्हणजे भूगर्भातील पाणी प्रुष्ठभागावरूनच दिसण्याची काहीही विशेष पद्धती नाही आणि ज्या पद्धती आहेत त्या सर्व फक्त अंदाजच. पुन्हा त्यातली कूठलीही एक प्रकारची अंदाजपद्धती म्हणजे खात्रीशीर निष्कर्षाचे साधन नाही.

प्रामुख्याने भूजलाचा शोध घेण्याच्या पद्धतींचे तीन प्रकार सांगता येतील. एक भूशास्त्रीय पद्धत , दोन भू-भौतिक पद्धत आणि तिसरी वनस्पतींचे निरीक्षण . माझ्या वैयक्तिक मते भूशास्त्रीय पद्धत सर्वोत्तम आणि तिला मदत उर्वरीत दोन्हीची दिली तर उत्कृष्ट निष्कर्ष काढता येवू शकतात.
.*DOWNLOAD APP --- https://play.google.com/store/apps/details?id=com.agrowone.agrowonemarathi&hl=en_IN
WHATSAPP https://wa.me/919172800247
VISIT OUR WEBSITE https://agrowone.in/
📞📞 https://wa.me/919172800247
भूशास्त्रीय पद्धतीत भूजलाचा शोध ज्या भागात घ्यायचा त्या भागाची जास्तीत जास्त माहिती घ्यावी लागेल. जसं की, प्रथम पाणलोट समजून घ्यावं लागेल. ज्या ठिकाणी पाणी शोधावयाचे आहे तेथील सर्वात जवळचा ओढा आणि जवळपासच्या ०५ वर्ग किमी परिसरातील भूप्रुष्ठ रचनापहावी लागेल.

सर्वात उंच टेकडी, ईतर चढउतारांची रचना - उतारांची तीव्रता- दिशा, लहान-लहान ओहोळ, पावसाचे प्रमाण, पाणी साठणारे खोलगट भाग आणि त्यांचे आकार, मातीचे-मूरुमाचे प्रकार आणि त्यात बदलत जाणारी झीजरचना ,माती चिकट आहे की पाण्याचा निचरा होणारी, जमिनीवर आढळणाऱ्या वारूळ , वारूळांची दिशा , जमिनीत पाणी मूरण्याच्या टेस्ट करता येतात.

नैसर्गिक वनराई - झाडं-झूडूपं, याव्यतिरिक्त जिथे कुठे खडक उघडे पडलेत जसे की नदीपात्रात, टेकडीकपार वा काही विहिरींत दिसणारे खडकांचे सांधे-जोड, त्यांचा उतार-दिशा, परिसरातील विहीरी-बोअरवेलची सद्यस्थिती, पाणी किती वेळ-काळ चालते, त्या खोदताना लागलेले भूस्तर किती नि कोणत्या प्रकारचे, पिकांची स्थिती, पावसाचे प्रमाण, पाणी वाहून जाणाऱ्या उथळ जागा, पाणी जमा होणाऱ्या सखोल जागा.

या सर्व माहितीवरुन एकूण पडणारा पाऊस जमा कूठे होतो, पाणी मूरण्याच्या जागा कोणत्या हे कळते ,नदी-ओढा बाजूच्या भुस्तरांतून पाणी घेतो कि देतो कळू शकते. उपलब्ध बोअरवेल- विहिरींच्या माहितीवरून जमीनीच्या खालील भुस्तर आणि त्यातील भेगांच्या दिशांचा अंदाज येतो.

सोबतच भूभौतिकी पद्धत वापरली तर हा अंदाज अधिक द्रूढ होतो.या पद्धतीत जमिनीत विद्यूतप्रवाह सोडून त्यास भुस्तरांतून होणारा प्रतिरोध मोजला जातो. या प्रतिरोधांचे आलेख मांडले जातात. यावरून निघालेले निष्कर्ष जास्त खोलीकरता तंतोतंत जूळत नाहीत पून्हा हे अनूभवी यंत्र वापरणारावर अवलंबून असते.

याशिवाय, जिओफोन हे चुंबकीय लहरींची गती मोजणारे यंत्र सूद्धा वापरले जाते. या लहरींच्या गतीस होणाऱ्या प्रतिरोधावरून कठीण खडक, मूरुम , मातीचा अंदाज येतो.

याव्यतिरिक्त भूप्रुष्ठावरील वनस्पती देखील काही अंदाज वर्तवीतात जसे औदुंबर, जांभूळ, वड हि पाणी धरून ठेवणारी झाडं नैसर्गिकरित्या दिसतात त्या जागा. पांढरा शमी , सौंदड , शिंदीचे झाड आणि जवळपास वारूळांची संख्या हे जमिनीखालील खडकांचे सांधेजोड दाखवितात.

अगदी शहरातील प्लाटमध्ये पाणी पहायचे असले तरी जून्या नकाशावरून ओहोळ दिशा, कूठल्या ईमारतीत कूठे पाया किती खोल लागला पहावे लागेल. जमिनीवर पाणी मूरण्याच्या टेस्ट करता येतात.

एका गावात पाण्याची जागा शोधण्यासाठी तीनेक तासांचा भूशास्त्रीय सर्व्हे ,संपूर्ण माहिती गोळा करून कागदावर मांडली तर खात्रीने काही बोलता येते. फक्त एकच लक्षात घेणे आवश्यक आहे ते म्हणजे हा देखील अंदाजच आहे आणि तो सर्वस्वी भूवैज्ञानिकाच्या अनूभव आणि पाणलोट समजून घेण्याच्या मेहनतीवर अवलंबून असतो. ऑनलाइन भेट द्या -------------------------------------------------------
📱मोबाईल ॲप्लिकेशन https://play.google.com/store/apps/details?id=agrowone.com
🌐 वेबसाइट - https://www.agrowone.com
👍 फेसबुक - https://www.facebook.com/agrowone
📸 इंस्टाग्राम - https://www.instagram.com/agrowone
 ट्विटर - https://twitter.com/agrowone
टेलेग्राम - https://t.me/Agrowone
------------------------------------------------------- #ॲग्रोवन #Agrowone

Видео पाणी किती फुटावर लागेल हे कसे चेक करावे जमिनीतील पाण्याचा शोध कसा घ्यावा канала Agrowone.com.Marathi
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
15 февраля 2020 г. 13:42:33
00:12:15
Другие видео канала
बॉयलर कोंबड्यांचे लसीकरण कुक्कुटपालन बॉयलर कोंबड्यांचे व्यवस्थापनबॉयलर कोंबड्यांचे लसीकरण कुक्कुटपालन बॉयलर कोंबड्यांचे व्यवस्थापनऊसावरील रोग व व्यवस्थापन उसावरील हुमणीचा प्रादुर्भाव कसा टाळावा हुमणी अळी नियंत्रण औषधऊसावरील रोग व व्यवस्थापन उसावरील हुमणीचा प्रादुर्भाव कसा टाळावा हुमणी अळी नियंत्रण औषधद्राक्ष लागवड  द्राक्ष बागेतील खोड किड व मिलीबग किडीचे एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापनद्राक्ष लागवड द्राक्ष बागेतील खोड किड व मिलीबग किडीचे एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापनपेरू लागवड पेरू माहितीपूर्ण व्हिडिओ पेरू लागवड आधुनिक तंत्रज्ञान peru lagwad mahitiपेरू लागवड पेरू माहितीपूर्ण व्हिडिओ पेरू लागवड आधुनिक तंत्रज्ञान peru lagwad mahitiमिरची वरील करपा आणि कीड मिरची वरील रोग नियंत्रण ॲग्रोवन  मिरची लागवड तंत्रज्ञानमिरची वरील करपा आणि कीड मिरची वरील रोग नियंत्रण ॲग्रोवन मिरची लागवड तंत्रज्ञानआंतरपिकाची फवारणी कशी करावी आंतर पिकाची फवारणी  करताना काय काळजी घ्यावी आंतरपिक फवारणी तंत्रज्ञानआंतरपिकाची फवारणी कशी करावी आंतर पिकाची फवारणी करताना काय काळजी घ्यावी आंतरपिक फवारणी तंत्रज्ञानऊस लागवड ऊस पिकावरील रोग उसावरील रोग नियंत्रणऊस लागवड ऊस पिकावरील रोग उसावरील रोग नियंत्रणबियाण्यावर बीज प्रक्रिया कशी करावी ? बिजप्रक्रिया म्हणजे काय ?बियाण्यावर बीज प्रक्रिया कशी करावी ? बिजप्रक्रिया म्हणजे काय ?ऊस पिकातील आंतरपिके उसातील योग्य आंतरपिके देतील फायदाऊस पिकातील आंतरपिके उसातील योग्य आंतरपिके देतील फायदाआले लागवड व्यवस्थापन आले लागवड करताना किंवा आले लागवड केल्यास कोणत्या प्रकारची दक्षता घ्यावीआले लागवड व्यवस्थापन आले लागवड करताना किंवा आले लागवड केल्यास कोणत्या प्रकारची दक्षता घ्यावीडाळिंब लागवड डाळिंब शेतीतील बारकावे डाळिंब शेती विषयक माहितीडाळिंब लागवड डाळिंब शेतीतील बारकावे डाळिंब शेती विषयक माहितीखोडव्याचे व्यवस्थापनखोडव्याचे व्यवस्थापनट्रॅक्टर ची काळजी कशी घ्यावी दैनंदिन वापरातील ट्रॅक्‍टरची निगा घेण्यात होणाऱ्या चुकाट्रॅक्टर ची काळजी कशी घ्यावी दैनंदिन वापरातील ट्रॅक्‍टरची निगा घेण्यात होणाऱ्या चुकाखतांच्या कमतरतेमुळे अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे पिकावर दिसणारी लक्षणे व  उपायखतांच्या कमतरतेमुळे अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे पिकावर दिसणारी लक्षणे व उपायआंबा मोहोराचे संरक्षण आंबा मोहोराची काळजी  आंबा मोहोर फवारणीआंबा मोहोराचे संरक्षण आंबा मोहोराची काळजी आंबा मोहोर फवारणीउसाच्या लागवडी नंतर खत कोणते द्यावे उसाचे खत व्यवस्थापन ॲग्रोवन ऊस लागवड तंत्रज्ञानउसाच्या लागवडी नंतर खत कोणते द्यावे उसाचे खत व्यवस्थापन ॲग्रोवन ऊस लागवड तंत्रज्ञानपेरणी अंतर आणि बियाण्याचे प्रमाण  कोणत्या पिकात किती अंतर ठेवावे व बियाण्याचे प्रमाण किती असावेपेरणी अंतर आणि बियाण्याचे प्रमाण कोणत्या पिकात किती अंतर ठेवावे व बियाण्याचे प्रमाण किती असावेकांदा लागवडीची तयारी कांदा लागवडीसाठी रोपे कशी तयार करावी ॲग्रोवन पावसाळी कांदा लागवड तंत्रज्ञानकांदा लागवडीची तयारी कांदा लागवडीसाठी रोपे कशी तयार करावी ॲग्रोवन पावसाळी कांदा लागवड तंत्रज्ञानपेरू लागवड संपूर्ण माहिती पेरू लागवड कोणत्या महिन्यात करावी पारंपारिक पेरू लागवडीचे तोटेपेरू लागवड संपूर्ण माहिती पेरू लागवड कोणत्या महिन्यात करावी पारंपारिक पेरू लागवडीचे तोटेयुरियाच्या टंचाईच्या काळात काय करावे ? युरिया खत मिळत नसेल तर काय करावे युरिया खताचा तुटवडा व उपाय.युरियाच्या टंचाईच्या काळात काय करावे ? युरिया खत मिळत नसेल तर काय करावे युरिया खताचा तुटवडा व उपाय.आंबा लागवड आणि व्यवस्थापन आंबा लागवडी विषयी माहिती आंबा लागवड पद्धत आंबा लागवड अंतर व खत व्यवस्थापनआंबा लागवड आणि व्यवस्थापन आंबा लागवडी विषयी माहिती आंबा लागवड पद्धत आंबा लागवड अंतर व खत व्यवस्थापन
Яндекс.Метрика