Загрузка...

भाजके पोह्याचा चिवडा रेसिपी मराठीतुन . roasted poha recipe Diwali special recipe . दिवाळी फराळ.

@Indianmusicintertainment

भाजके पोह्याचा चिवडा रेसिपी मराठीतुन . roasted poha recipe Diwali special recipe . दिवाळी फराळ.

subscribe my youtube channel :-

#Gitanjalis-Recipe-Marathi
भाजक्या पोह्याचा चिवडा रेसिपी १ किलो साठी .

Bhajhkya pihyacha chivda recipe १ kilo pramanasathi in marathi.

साहित्य :

अर्धा किलो भाजके पोहे

100 ग्रॅम शेंग तेल.

दीडशे ग्रॅम शेंगदाणे

100 ग्रॅम डाळे

25 ग्रॅम खोबरे

एक लसुन गड्डी सोलून ठेचून घ्या

हळद अर्धा चहाचा चमचा

पाव चमचा हिंग

अर्धा चमचा मोहरी

दोन कढीपत्त्याच्या काड्या.

अर्धा चमचा तीळ

एक चमचा लाल मिरची पावडर

पाच ते सहा हिरव्या मिरच्या बारीक कट करून.

एक चमचा किंवा दीड चमचा मीठ.

कृती:-

१) भाजके पोहे चाळणीने चाळून घ्या. नरम असतील तर थोडेसे कढई वरती गरम करून घ्या कलर न बदलता.
२) कढईत तेल टाका तेल गरम झालं की त्यात शेंगदाणे टाका शेंगदाणे चांगले मिडीयम गॅस वरती चांगले चटचट आवाज येईपर्यंत कलर बदलेपर्यंत भाजा. एका चाळणीमध्ये काढून घ्या. जास्तीचं तेल निघून जाईल. नंतर कढीपत्ता टाकून चांगला चुरचुरीत होईपर्यंत भाजा आणि काढून घ्या. त्यानंतर हिरवी मिरची पण टाका ती पण कलर बदलेपर्यंत अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. त्यानंतर लसूण ठेचलेला लसूण टाका. लसूण सोनेरी रंगावर येईपर्यंत तळून घ्या. त्यानंतर डाळे टाकून तळून घ्या डाळे टाकल्यावर फेस आल्यानंतर लगेच बाहेर काढून घ्या. डाळ्याला जास्त तळायची गरज नाही सगळ्यात शेवटी खोबरे टाका आणि खोबरे पण चांगलं ब्राऊन होईपर्यंत तळून घ्या. हे सर्व साहित्य तळून घेतलेल्या तेल एका वाटीमध्ये काढून घ्या ते तेल चिवड्याच्या फोडणीला वापरायचं नाही चिवड्याच्या फोडणीला दुसरे नवीन तेल घ्यायचे तेलात वस्तू तळून जितकं तेल उरलेलं आहे तितकं तेल आपण दुसरं नवीन घ्यायचं आणि त्याच्यामध्ये चिवड्याला फोडणी तयार करायची.
कढईत तळून उरलेल्या तेला इतके दुसरे चांगले तेल घ्या. तेल गरम झालं की त्यात मोहरी टाका मोहरी चांगली तडतडू द्या त्यानंतर तीळ टाका त्यानंतर हिंग टाका नंतर हळद आणि लाल तिखट टाका मीठ पण टाका.

तुम्हाला चिवडा मसाला वापरायचा असेल तर एक चमचा लाल तिखट ऐवजी दोन टेबलस्पून किंवा 20 ग्रॅम तयार चिवडा मसाला टाका.

तयार आहे मस्त चमचमीत दिवाळीचा फराळ भाजक्या पोह्याचा चिवडा.
Roasted Poha chivda recipe for 1 kg.

Roasted Poha chivda recipe for 1 kilo measure.in english.

Materials:

Half a kilo of Roasted poha.

100 grams of legume oil.

One hundred and fifty grams of peanuts.

100 grams of pulses.

25 grams of coconut.

Peel and crush a clove of garlic.

Half a teaspoon of turmeric.

A teaspoon of asafoetida.

Half a spoon of mustard.

Two curry leaves sticks..

Half a teaspoon of sesame seeds.

One spoon of red chili powder.

Finely chop five to six green chillies.

A teaspoon or half a teaspoon of salt.

Action:-

1) Strain the vegetables through a colander. If they are soft, heat a little kadai on top without changing the color.

2) Put oil in a pan, when the oil is hot, add peanuts in it. Drain in a sieve. Excess oil will drain away. Then add curry leaves and saute till it crumbles well and take it out. Then add the green chillies and fry them until they change color and become crispy. Then add crushed garlic. Fry the garlic until golden. After that add the pulses and fry them, after adding the pulses, take it out immediately after it foams. The dal does not need to be fried much, lastly add the coconut and fry until the coconut is well browned. Take out the oil in which all these ingredients have been fried in a bowl, do not use that oil for frying the chidda, take another new oil for frying the chidda.

Take another good oil for frying in a pan. When the oil is hot, add mustard seeds, let the mustard crackle well, then add sesame seeds, then add asafoetida, then turmeric and red pepper.
Add chilli and add salt.

If you want to use chivda masala, add two tablespoons or 20 grams of prepared chivda masala instead of one teaspoon of red chili powder.

A delicious sparkling Diwali special Roasted poha chivda is ready..

more videos link

https://youtu.be/UrTqUlfm-vk

https://youtu.be/UrTqUlfm-vk

https://youtu.be/fFHeNFwRz5M

#आपली आजी
#madhurasrecipemarathi
#maharashtrian food recipes
#indian food recipes
#how to style
#chivda recipe
#youtube video
#food
#maharashtrian snack recipes

Видео भाजके पोह्याचा चिवडा रेसिपी मराठीतुन . roasted poha recipe Diwali special recipe . दिवाळी फराळ. канала Maharashtrian Solapuri Recipes
Страницу в закладки Мои закладки
Все заметки Новая заметка Страницу в заметки