Загрузка страницы

स्वास्थ पोलीस सशक्‍त पोलीस सक्षम पोलीस

तुम्ही जे करत आहात तेच करत राहिलात तर तुम्हाला तेच मिळेल जे आज पर्यंत मिळालं आहे.

तुम्हाला जर असं काहीतरी हवं असेल ते आज पर्यंत मिळाले नाही तर तुम्हाला असं काहीतरी शिकावं करावे लागेल ते आजपर्यंत तुम्ही शिकलेले किंवा केलेला नाही.

माननीय डीजी साहेबांच्या प्रेरणेतून स्वस्थ पोलीस सशक्त पोलीस आणि सक्षम पोलीस या कार्यक्रमाची
संकल्पना तयार करण्यात आली,

वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे पदोन्नती झाल्यानंतर येत्या काळात डीसीपी किंवा डि वाय एस पी पदाचा पदभार सांभाळणार आहेत अशा अधिकाऱ्यांना तेरा दिवसांचे प्रशिक्षण देऊन त्यांच्यात शारीरिक मानसिक व अध्यात्मिक पातळीवर सकारात्मक बदल घडवून आणून त्यांना पुढच्या जबाबदार्यांसाठी तयार करणे हे या प्रशिक्षणाचे मुख्य उद्देश होते

Видео स्वास्थ पोलीस सशक्‍त पोलीस सक्षम पोलीस канала Nirankararts
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
26 августа 2019 г. 7:35:54
00:11:15
Яндекс.Метрика