Загрузка...

मराठ्यांच्या इतिहासातील माहीत नसलेल्या गोष्टी..! खास गुरुप्रसाद कानिटकर यांच्यासोबत

नमस्कार मंडळी,
भोसले घराण्याचे योगदान भारतीय इतिहासात अतिशय महत्त्वाचे आहे. शहाजी राजे भोसले यांनी स्वतंत्र राज्याचे स्वप्न पाहिले आणि त्यासाठी संघर्षही केला, मात्र त्यांच्या सुपुत्रांनी ते स्वप्न प्रत्यक्षात साकारले. छत्रपती शिवाजी महाराजांनी अथक परिश्रम आणि अपार बुद्धिमत्तेच्या जोरावर हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यानंतर संभाजी महाराजांनीही हेच व्रत पुढे चालवत स्वराज्यासाठी बलिदान दिले. त्यांच्या पराक्रमामुळे मराठ्यांचा प्रभाव संपूर्ण भारतभर पसरला आणि त्यांची कीर्ती जगभर पोहोचली. बखरींमध्ये नेमके काय लिहिले आहे? हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येक इतिहासप्रेमीला असते. आजच्या ऐतिहासिक गप्पांमध्ये आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत इतिहास अभ्यासक श्री. गुरुप्रसाद कानिटकर यांच्यासोबत...
हा भाग संपूर्ण बघा.. तसेच, तुमचे मत कळवा, खाली प्रतिक्रिया द्या.. आणि हा भाग आवडला तर जास्तीत जास्त पसरवा...!

खास अतिथी: गुरुप्रसाद कानिटकर (इतिहास अभ्यासक)
----------------------------------------------------------------------------
नवीन किडेबाज टी-शर्ट -
https://kidebaj.com/

सह्याद्री टी-शर्ट -
https://kidebaj.com/products/sahyadri-t-shirt

शिवा टी-शर्ट -
https://kidebaj.com/products/shiva-t-shirt
----------------------------------------------------------------------------
वैचारिक चळवळीमध्ये स्वयंसेवक म्हणून सहभागी होण्यासाठी खालील फॉर्म भरून आपली माहिती पाठवा.
https://marathikida.in/vk-volunteer

वैचारिक किडावर वक्ता म्हणून येण्यास इच्छुक असणाऱ्यांनी खालील फॉर्म भरून आपली माहिती पाठवा.
https://marathikida.in/speak-on-vk
----------------------------------------------------------------------------
00:00 - ओळख
02:21 - ऐतिहासिक संदर्भ म्हणजे काय?
07:05 - "शहाजी" हे नाव कसे पडले?
11:28 - शहाजी महाराजांचे बखरीतील किस्से
14:55 - शहाजी राजांसाठी कर्नाटकचे महत्त्व किती?
28:24 - महाराज आणि सईबाईंचा संवाद
33:12 - साधानांमधले किस्से
39:35 - बखरीमधून राज्याभिषेक कसा दिसतो?
47:12 - राज्याभिषेकातील आवडता प्रसंग
51:33 - अष्टप्रधान मंडळ
56:52 - रामचंद्रपंत अमात्य यांची माहिती
1:04:58 - बखरीमधून छत्रपती संभाजी महाराज कसे दिसतात?
----------------------------------------------------------------------------
वैचारिक किडा चे सभासद व्हा:

युट्युब
https://www.youtube.com/c/vaicharikkida

फेसबुक
https://www.facebook.com/vaicharikkida

इंस्टाग्राम
https://www.instagram.com/vaicharikkida

ट्विटर
https://twitter.com/vaicharikkida
----------------------------------------------------------------------------
आमच्या इतर वाहिन्या :

मराठी किडा
https://www.youtube.com/@MarathiKida

खादाड किडे
https://www.youtube.com/@KhadadKide
----------------------------------------------------------------------------
मुलाखतकार: अमोघ वैद्य (इतिहास अभ्यासक)

चलचित्रण: प्रशांत शेळके

संपादन: विशाल सरकटे

संकल्पना आणि दिग्दर्शन: प्रशांत दांडेकर

मुखचित्र: ईशा वाळेकर

मार्केटिंग: भूषण भोंडे

#hindaviswarajya #marathahistory #marathipodcast #bakhar #chhatrapatishivajimaharaj #rajyabhishek #sambhajimaharaj #shahajiraje #bakharitales #podcast #marathaempire #indianhistory #bhosaledynasty #swrajyastruggle #vaicharikkida #motivation #inspiration

Видео मराठ्यांच्या इतिहासातील माहीत नसलेल्या गोष्टी..! खास गुरुप्रसाद कानिटकर यांच्यासोबत канала Vaicharik Kida
Страницу в закладки Мои закладки
Все заметки Новая заметка Страницу в заметки