Загрузка страницы

रत्नदुर्ग ऊर्फ भगवतीचा किल्ला (Ratndurg Fort) भाग 2: Chh. Shivaji Maharaj Forts and History

किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर समोरच सुबक बांधणीचे श्री भगवतीचे शिवकालीन मंदिर आहे. भगवती देवीचे दर्शन घेऊन पुढे गेल्यावर एका ठिकाणी चारही बाजूंनी भिंतींनी संरक्षित केलेली एक जागा आपल्याला दिसते. हाच तो तीन तोंडाचा भुयारी मार्ग. आज हा भुयारी मार्ग वापरात नसला तरी दीपगृहाकडून किल्ल्याच्या प्रवेशद्वाराकडे येतांना लागणार्या तटबंदीवरून या भुयाराचा शेवट खाली समुद्रकिनार्यावर ज्याठिकाणी होतो तेथे असलेली एक प्रचंड गुहा स्पष्ट दिसते. या भिंतींनी संरक्षित केलेल्या तीन तोंडाच्या भुयारी मार्गापासून थोडे पुढे चालत गेले असता समुद्राचे मनोरम दर्शन घडवणारा एक बुरूज लागतो. या बुरुजाचे नाव रेडे बुरूज असून यावर एक स्तंभही उभारला आहे. किल्ल्याच्या एका बाजूला दीपगृह असून या दीपगृहावरुन संपूर्ण रत्‍नागिरी शहराचे तसेच समुद्राचे अत्यंत सुंदर दृश्य दिसते. किल्ल्यात एक लहान तळे व एक खोल विहीर आहे. रत्‍नागिरी शहरातून किल्ल्याकडे जाण्यासाठी रिक्षा सोईची असून रत्‍नागिरी शहराचा नजारा दीपगृहावरुन बघण्यासाठी संध्याकाळी ५.०० च्या सुमारास गेल्यास तशी परवानगी मिळू शकते.

#RatndurgFort#Ratnagiri

Видео रत्नदुर्ग ऊर्फ भगवतीचा किल्ला (Ratndurg Fort) भाग 2: Chh. Shivaji Maharaj Forts and History канала सह्याद्रीच्या गडवाटा
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
27 марта 2021 г. 17:27:30
00:19:11
Другие видео канала
Sinhagad Fort History | सिंहगड किल्ला  | ३ दिवस ३ किल्ले मोहीमSinhagad Fort History | सिंहगड किल्ला | ३ दिवस ३ किल्ले मोहीमParanda Fort | परांडा किल्ला | SNTvlogs | Marathi VlogsParanda Fort | परांडा किल्ला | SNTvlogs | Marathi Vlogsदुर्गराज राजगडाची सफर संपूर्ण माहितीसह- भाग 1 /Rajgad Fort /The Fantastic 4/TF4Vlogs/Rajgad Killaदुर्गराज राजगडाची सफर संपूर्ण माहितीसह- भाग 1 /Rajgad Fort /The Fantastic 4/TF4Vlogs/Rajgad KillaSindhudurg Fort | सिंधुदुर्ग किल्ल्यावरील भुयारीमार्ग बाहेर निघतो तरी कुठे? | RoadWheel RaneSindhudurg Fort | सिंधुदुर्ग किल्ल्यावरील भुयारीमार्ग बाहेर निघतो तरी कुठे? | RoadWheel Raneबकासुराची गुहा। कोकणातील रहस्यमय गाव"ऐनारी",वैभववाडी । सह्याद्रीचा 80° चा कडा आणि चढण ।Travel vlog-1बकासुराची गुहा। कोकणातील रहस्यमय गाव"ऐनारी",वैभववाडी । सह्याद्रीचा 80° चा कडा आणि चढण ।Travel vlog-1Bhimashankar | Bhimashankar Trek | भीमाशंकर  - शिडीघाटातुन केलेला अविस्मरणीय ट्रेकBhimashankar | Bhimashankar Trek | भीमाशंकर - शिडीघाटातुन केलेला अविस्मरणीय ट्रेकVijaydurg Fort | PART 2 | Underwater Wall | विजयदुर्ग किल्ला । पाण्याखालील तटबंदी । RoadWheel RaneVijaydurg Fort | PART 2 | Underwater Wall | विजयदुर्ग किल्ला । पाण्याखालील तटबंदी । RoadWheel Raneनळदुर्ग किल्ल्याचा रहस्यभेद, काय आहे 'नर-मादी' धबधब्यांमागची कथा? | अमेझिंग महाराष्ट्र | ABP Majhaनळदुर्ग किल्ल्याचा रहस्यभेद, काय आहे 'नर-मादी' धबधब्यांमागची कथा? | अमेझिंग महाराष्ट्र | ABP MajhaSantoshgad Fort (संतोषगड): Chh. Shivaji Maharaj Forts and HistorySantoshgad Fort (संतोषगड): Chh. Shivaji Maharaj Forts and Historyविशाळगड (Vishalgad Fort) (भाग - 2) :Chh. Shivaji Maharaj Forts and Historyविशाळगड (Vishalgad Fort) (भाग - 2) :Chh. Shivaji Maharaj Forts and Historyसमुद्रातील रहस्यमय किल्ला- जंजिरा #Janjira_Fort #जंजिरा_किल्ला #Sagar_Madaneसमुद्रातील रहस्यमय किल्ला- जंजिरा #Janjira_Fort #जंजिरा_किल्ला #Sagar_MadaneRaigad Fort | अद्भुत किल्ला | त्या काळात कसा दिसत असेल रायगड किल्ला | अभूतपूर्व इतिहास महाराजांचाRaigad Fort | अद्भुत किल्ला | त्या काळात कसा दिसत असेल रायगड किल्ला | अभूतपूर्व इतिहास महाराजांचाBHRAMANTI EPISODE 8 | Dhodap Fort | NashikBHRAMANTI EPISODE 8 | Dhodap Fort | NashikMalang gad | Malang | श्रीमलंग गड - मराठ्यांच्या पराक्रम सांगणारा आणि बालेकिल्लाचा थरार .Malang gad | Malang | श्रीमलंग गड - मराठ्यांच्या पराक्रम सांगणारा आणि बालेकिल्लाचा थरार .अद्भुत तहखाना, खोफनाक दरवाजा, रहस्यमय क़िला || DEVGIRI FORT  mystery forts in indiaअद्भुत तहखाना, खोफनाक दरवाजा, रहस्यमय क़िला || DEVGIRI FORT mystery forts in indiaदेखीये कैसा है कोंढाणा किले का वो हिस्सा जहा से तान्हाजी ऊपर चढ़े थे और उदयभान को मार गिराया था।देखीये कैसा है कोंढाणा किले का वो हिस्सा जहा से तान्हाजी ऊपर चढ़े थे और उदयभान को मार गिराया था।गुहेत शिरल्यावर काय भयंकर अनुभव आला पहा. सिद्ध गुहा भटवाडी.गुहेत शिरल्यावर काय भयंकर अनुभव आला पहा. सिद्ध गुहा भटवाडी.Vijaydurg Fort | Part 1 | धुळूपांच्या देवघरात निघतोय भुयारी मार्ग | विजयदुर्ग भाग १ | RoadWheel RaneVijaydurg Fort | Part 1 | धुळूपांच्या देवघरात निघतोय भुयारी मार्ग | विजयदुर्ग भाग १ | RoadWheel RaneKalsubai | kalsubai trek | कळसूबाई  -  महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर | मराठी वलॉंगKalsubai | kalsubai trek | कळसूबाई - महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर | मराठी वलॉंग
Яндекс.Метрика