Загрузка страницы

University Exam | 'त्यांना विद्यार्थांच्या जीवाची काळजी नाही का?' : युवासेना नेते वरुण सरदेसाई

यूजीसीच्या (विद्यापीठ अनुदान आयोग) परीक्षा व शैक्षणिक कॅलेंडरच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार देशातील विद्यापीठ आणि उच्च शिक्षण संस्थांना सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यूजीसीने घेतलेल्या या निर्णयावर अनेकांनी विरोधा दर्शवला तर अनेकांनी यूजीसीच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी ट्वीट करत यूजीसीने घेतलेल्या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. 'देश जगभरातील सर्वाधिक रुग्ण असणाऱ्या देशांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांना विद्यार्थांच्या जीवाची अजिबात काळजी नाही का?', असा प्रश्न वरुण सरदेसाई यांनी उपस्थित केला आहे.

Subscribe to our YouTube channel here: https://www.youtube.com/c/ABPMajhaTV

For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://abpmajha.abplive.in/
Social Media Handles:
Facebook: https://www.facebook.com/abpmajha/
Twitter: https://twitter.com/abpmajhatv
https://www.instagram.com/abpmajhatv/
Google+ : https://plus.google.com/+AbpMajhaLIVE

Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-live-abp-news-abp-ananda/id811114904?mt=8
Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/details?id=com.winit.starnews.hin&hl=en

ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Видео University Exam | 'त्यांना विद्यार्थांच्या जीवाची काळजी नाही का?' : युवासेना नेते वरुण सरदेसाई канала ABP MAJHA
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
7 июля 2020 г. 12:24:45
00:04:04
Другие видео канала
Sanjay Deshmukh Lok Sabha Oath : मी शपथ घेतो की... संजय देशमुखांची मराठीतून शपथSanjay Deshmukh Lok Sabha Oath : मी शपथ घेतो की... संजय देशमुखांची मराठीतून शपथAmar Kale On Navneet Rana :  नवनीत राणांना ऑफीस देणं कोणत्याही नियमात बसत नाही : अमर काळेAmar Kale On Navneet Rana : नवनीत राणांना ऑफीस देणं कोणत्याही नियमात बसत नाही : अमर काळेAngarki Sankashti Siddhivinayak :अंगारकी चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची अलोट गर्दीAngarki Sankashti Siddhivinayak :अंगारकी चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची अलोट गर्दीKalyan Kale Lok Sabha Oath : कल्याण काळेंचा मराठी बाणा; लोकसभेत मराठीतून शपथKalyan Kale Lok Sabha Oath : कल्याण काळेंचा मराठी बाणा; लोकसभेत मराठीतून शपथAngarki Sankashti Ganpatipule : अंगारकीनिमित्त गणपतीपुळ्यात भाविकांना मोफत प्रसादाचे वाटप सुरुAngarki Sankashti Ganpatipule : अंगारकीनिमित्त गणपतीपुळ्यात भाविकांना मोफत प्रसादाचे वाटप सुरुManoj Jarnage Antarwali SarathiManoj Jarnage Antarwali SarathiNashik Girl News : नाशिकमध्ये सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा खासगी शाळेत मृत्यू; कारण अस्पष्टNashik Girl News : नाशिकमध्ये सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा खासगी शाळेत मृत्यू; कारण अस्पष्टPrabhani MP Sanjay Jadhav : परभणीकरांना खासदार संजय जाधव यांच्याकडून काय अपेक्षा? ABP MajhaPrabhani MP Sanjay Jadhav : परभणीकरांना खासदार संजय जाधव यांच्याकडून काय अपेक्षा? ABP MajhaAnil Patil : भूस्खलन आणि दरडग्रस्तांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला : अनिल पाटीलAnil Patil : भूस्खलन आणि दरडग्रस्तांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला : अनिल पाटीलAmol Kolhe on Nilesh Lanke : निलेश लंकेंची इंग्रजीमध्ये शपथ, कोल्हे ट्वीट करत म्हणाले जिंकलंस भावाAmol Kolhe on Nilesh Lanke : निलेश लंकेंची इंग्रजीमध्ये शपथ, कोल्हे ट्वीट करत म्हणाले जिंकलंस भावाTOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 25 June 2024 :  ABP MajhaTOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 25 June 2024 : ABP MajhaPratibha Dhanorkar Lok Sabha Oath : लोकसभेत प्रतिभा धानोरकरांची मराठीतून शपथPratibha Dhanorkar Lok Sabha Oath : लोकसभेत प्रतिभा धानोरकरांची मराठीतून शपथSunil  Mendhe On CM Eknath Shinde :  मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन, भाजपचे खासदार अनुपस्थितSunil Mendhe On CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन, भाजपचे खासदार अनुपस्थितGanpatipule Ratnagiri :  गणपतीपुळ्यात अंगारकीनिमित्त भाविकांना मोफत प्रसादाचे वाटप : ABP MajhaGanpatipule Ratnagiri : गणपतीपुळ्यात अंगारकीनिमित्त भाविकांना मोफत प्रसादाचे वाटप : ABP MajhaPune Drugs Case : बाथरुममध्ये ड्रग्ज घेत असलेला तरुण पुणे क्राईम ब्रानचच्या ताब्यात; चौकशी सुरुPune Drugs Case : बाथरुममध्ये ड्रग्ज घेत असलेला तरुण पुणे क्राईम ब्रानचच्या ताब्यात; चौकशी सुरुOM Birla Fill Nomination : एनडीएकडून लोकसभा अध्यक्षपदासाठी पुन्हा ओम बिर्लांचाच अर्जOM Birla Fill Nomination : एनडीएकडून लोकसभा अध्यक्षपदासाठी पुन्हा ओम बिर्लांचाच अर्जChandrashekar Bawankhule : विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी भाजपमध्ये 18 जण इच्छुकChandrashekar Bawankhule : विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी भाजपमध्ये 18 जण इच्छुकPune Hotel Action : भाजप आमदार Siddharth Shirole यांच्या चुलत भावाच्या हॉटेलवर हातोडाPune Hotel Action : भाजप आमदार Siddharth Shirole यांच्या चुलत भावाच्या हॉटेलवर हातोडाRajabhau Waje Lok Sabha Oath : ठाकरेंचा शिलेदार दिल्ली गाजवणार; राजाभाऊ वाजेंची मराठीतून शपथRajabhau Waje Lok Sabha Oath : ठाकरेंचा शिलेदार दिल्ली गाजवणार; राजाभाऊ वाजेंची मराठीतून शपथNitesh Rane Banner : 'सामना' कार्यालयाच्या बाहेर राणे समर्थकांचे बॅनर, राऊतांना डिवचण्याचा प्रयत्नNitesh Rane Banner : 'सामना' कार्यालयाच्या बाहेर राणे समर्थकांचे बॅनर, राऊतांना डिवचण्याचा प्रयत्नSharad Pawar PC : उपाध्यक्षपद विरोधी पक्षाला द्या; शरद पवार यांची मागणी, सत्ताधाऱ्यांसोबत काय चर्चा?Sharad Pawar PC : उपाध्यक्षपद विरोधी पक्षाला द्या; शरद पवार यांची मागणी, सत्ताधाऱ्यांसोबत काय चर्चा?
Яндекс.Метрика