Загрузка страницы

Mahadev Jankar| हजारोंच्या सभा घेणारे जानकर दऱ्याखोऱ्यात का भटकले? कधी ध्यानधारणा,पूजाअर्जा,कधी शेती

राज्यात अनपेक्षितपणे सत्तांतर झाले आणि हाती आलेली सत्ता निघून गेल्याने भाजप व मित्र पक्षांच्या नेत्यांना झटका बसला. यात काही नव्याने सत्तांतरासाठी देव पाण्यात घालून वाट पाहत बसले तर कोणी त्याचे स्वप्नरंजन करीत. मात्र सध्या असलेल्या कोरोनाच्या संकटात राज्याचे माजी दुगधविकास मंत्री महादेव जानकर यांनी थेट गेले 4 महिने दऱ्याखोऱ्यात राहून सन्यस्त जीवनाचा आनंद घेतला आहे. गेले चार महिने लुंगी बांधून जगणारे जानकर आज सुरु झालेल्या दूध आंदोलनात आपल्या नेहमीच्या स्टाईलने प्रकटले. मात्र या चार महिन्यातील जीवनात जे मिळविले ते गेल्या 35 वर्षातील जगमगाटाच्या जीवनात मिळाले नसल्याची खंत जानकर यांनी एबीपी माझाशी दिलखुलास बातचीत करताना व्यक्त केली.

Subscribe to our YouTube channel here: https://www.youtube.com/c/ABPMajhaTV

For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://abpmajha.abplive.in/
Social Media Handles:
Facebook: https://www.facebook.com/abpmajha/
Twitter: https://twitter.com/abpmajhatv
https://www.instagram.com/abpmajhatv/
Google+ : https://plus.google.com/+AbpMajhaLIVE

Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-live-abp-news-abp-ananda/id811114904?mt=8
Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/details?id=com.winit.starnews.hin&hl=en

ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Видео Mahadev Jankar| हजारोंच्या सभा घेणारे जानकर दऱ्याखोऱ्यात का भटकले? कधी ध्यानधारणा,पूजाअर्जा,कधी शेती канала ABP MAJHA
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
2 августа 2020 г. 19:33:01
00:05:03
Другие видео канала
दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्याशी बातचीत | तोंडी परीक्षा | एबीपी माझादुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्याशी बातचीत | तोंडी परीक्षा | एबीपी माझाElection Special | जानकरांना जमलं नाही ते पडळकरांना जमेल का? | गोविंदबाग ते रेशीमबाग | ABP MajhaElection Special | जानकरांना जमलं नाही ते पडळकरांना जमेल का? | गोविंदबाग ते रेशीमबाग | ABP MajhaRam Satpute EXCLUSIVE | उसतोड मजुराचा मुलगा झाला आमदार, माळशिरसचे आमदार राम सातपुतेंशी बातचीतRam Satpute EXCLUSIVE | उसतोड मजुराचा मुलगा झाला आमदार, माळशिरसचे आमदार राम सातपुतेंशी बातचीतMumbai : अमरहिंदच्या अमृतमहोत्सवानिमित्त Kabaddi स्पर्धा, सद्गुरु एंटरप्राईझेसला विजेतेपदाचा मानMumbai : अमरहिंदच्या अमृतमहोत्सवानिमित्त Kabaddi स्पर्धा, सद्गुरु एंटरप्राईझेसला विजेतेपदाचा मानSatara : गावातील शिवी म्हणजे गावची ती परंपरा आणि संस्कृती, शिव्यांना अनोखा इतिहास : ABP MajhaSatara : गावातील शिवी म्हणजे गावची ती परंपरा आणि संस्कृती, शिव्यांना अनोखा इतिहास : ABP Majhaपंढरपूर : धनगर समाजामुळे मी मंत्री झालो नाही : महादेव जानकरपंढरपूर : धनगर समाजामुळे मी मंत्री झालो नाही : महादेव जानकरMahadev Jankar Full Speech At BhagwangadMahadev Jankar Full Speech At BhagwangadTondi Pariksha | भाजप नेते गोपीचंद पडळकर यांची तोंडी परीक्षा | तोंडी परीक्षा | ABP MajhaTondi Pariksha | भाजप नेते गोपीचंद पडळकर यांची तोंडी परीक्षा | तोंडी परीक्षा | ABP MajhaSpecial Report | 'मन की बात' की कॉंंग्रेस - राष्ट्रवादीला इशारा ? -tv9Special Report | 'मन की बात' की कॉंंग्रेस - राष्ट्रवादीला इशारा ? -tv9'रोखठोक' संजय राऊत! | माझा स्पेशल | एबीपी माझा'रोखठोक' संजय राऊत! | माझा स्पेशल | एबीपी माझाPrakash Ambedkar | नियम मोडण्यासाठीच मी इथे उपस्थित : प्रकाश आंबेडकर | ABP MajhaPrakash Ambedkar | नियम मोडण्यासाठीच मी इथे उपस्थित : प्रकाश आंबेडकर | ABP Majhaकेंद्रीय राज्यमंत्री Raosaheb Danve यांची डब्बा पार्टी, कार्यकर्त्यांसोबत गप्पांचा फड | Aurangabadकेंद्रीय राज्यमंत्री Raosaheb Danve यांची डब्बा पार्टी, कार्यकर्त्यांसोबत गप्पांचा फड | AurangabadSpecial Report | दसरा मेळाव्यातील उद्धव ठाकरेंच्या भाषणाचा अर्थ काय ? -tv9Special Report | दसरा मेळाव्यातील उद्धव ठाकरेंच्या भाषणाचा अर्थ काय ? -tv9PM Modi यांचा The Kashmir Files वरून विरोधकांवर निशाणा, "त्य दाबणाऱ्यांचा सिनेमाला विरोध"- मोदीPM Modi यांचा The Kashmir Files वरून विरोधकांवर निशाणा, "त्य दाबणाऱ्यांचा सिनेमाला विरोध"- मोदीGopichand Padalkar | रोहित पवारांनी आधी आजोबांचा आणि दाऊदचा संबध पाहावा पडळकरांची शरद पवारांवर टीकाGopichand Padalkar | रोहित पवारांनी आधी आजोबांचा आणि दाऊदचा संबध पाहावा पडळकरांची शरद पवारांवर टीकाRaju Shetty : आमची वीज आम्हाला का मिळत नाही? पुनर्वसनाच्या जमीनी दिल्या नाहीत! ABP MajhaRaju Shetty : आमची वीज आम्हाला का मिळत नाही? पुनर्वसनाच्या जमीनी दिल्या नाहीत! ABP MajhaSpecial Report | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मदतीला शरद पवारांची धाव ! -tv9Special Report | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मदतीला शरद पवारांची धाव ! -tv9दाऊदची शरणागती कोणी रोखली? | माझा विशेष | एबीपी माझादाऊदची शरणागती कोणी रोखली? | माझा विशेष | एबीपी माझाCM Uddhav Thackeray Uncut Speech | जेव्हा मुख्यमंत्री भर सभागृहात म्हणाले, मला लाज वाटते - tv9CM Uddhav Thackeray Uncut Speech | जेव्हा मुख्यमंत्री भर सभागृहात म्हणाले, मला लाज वाटते - tv9BMC : उष्माघात झाल्यास काय काळजी घ्याल? मुंबई महापालिकेच्या सूचना जारीBMC : उष्माघात झाल्यास काय काळजी घ्याल? मुंबई महापालिकेच्या सूचना जारी
Яндекс.Метрика