Загрузка страницы

Raj Thackeray Devendra Fadanvis : BMC Election साठी BJP, MNS मुंबईत एकत्र येतील का?

#Rajthackeray #Devendrafadanvis #MNS #BJP
शिवसेना, भाजप आणि मनसे दोन्ही पक्षांचा समान विरोधक आहे. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस जवळ येतील का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. वीजबिलाच्या मुद्यावरून भाजप आणि मनसेने राज्यातील महाविकास आघाडी सरकारविरोधात रणशिंग फुंकलं आहे. जनतेला दिलासा देण्यावरून ठाकरे सरकारने घूमजाव केल्यानंतर भाजप आणि मनसे आक्रमक झाले आहेत. दोन्ही पक्षांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा पवित्रा घेतलाय. भाजप आणि मनसेचं आंदोलन सरकारविरोधात असलं, तरी, खरं टार्गेट आहेत, मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे. मुख्यमंत्र्यांना टार्गेट करून त्यांच लक्ष आहे 2022 मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकांवर.
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi

Видео Raj Thackeray Devendra Fadanvis : BMC Election साठी BJP, MNS मुंबईत एकत्र येतील का? канала BBC News Marathi
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
24 ноября 2020 г. 11:51:04
00:04:19
Другие видео канала
Corona Maharashtra: Uddhav Thackeray Narendra Modi बैठकीत Lockdown Coronavirus Vaccine वर म्हणाले...Corona Maharashtra: Uddhav Thackeray Narendra Modi बैठकीत Lockdown Coronavirus Vaccine वर म्हणाले...रिक्षा चालक ते कोट्यवधींचे मालक; पहा 'प्रताप' |  Pratap Sarnaik ED Raid | Thane | Maharashtra Newsरिक्षा चालक ते कोट्यवधींचे मालक; पहा 'प्रताप' | Pratap Sarnaik ED Raid | Thane | Maharashtra NewsDevendra Fadanvis Ajit Pawar swearing in : देवेंद्र फडणवीस , अजित पवार यांच्या शपथविधीला वर्ष झालंDevendra Fadanvis Ajit Pawar swearing in : देवेंद्र फडणवीस , अजित पवार यांच्या शपथविधीला वर्ष झालंBJP-MNS Alliance? मुंबई महापालिका निवडणुकांसाठी भाजप - मनसेची युती होणार? स्पेशल रिपोर्ट | ABP MajhaBJP-MNS Alliance? मुंबई महापालिका निवडणुकांसाठी भाजप - मनसेची युती होणार? स्पेशल रिपोर्ट | ABP MajhaCorona Maharashtra Lockdown: Flight, Railway, Road Travel वर महाराष्ट्रात नवे निर्बंध | Delhi, GoaCorona Maharashtra Lockdown: Flight, Railway, Road Travel वर महाराष्ट्रात नवे निर्बंध | Delhi, GoaPratap Sarnaik : Sanjay Raut यांचा ED च्या छाप्यांवरून BJP वर हल्लाबोल | Shiv Sena Vs BJPPratap Sarnaik : Sanjay Raut यांचा ED च्या छाप्यांवरून BJP वर हल्लाबोल | Shiv Sena Vs BJPSharad Pawar : ED चौकशी, Raosaheb Danve आणि Devendra Fadnavis यांना लगावला टोलाSharad Pawar : ED चौकशी, Raosaheb Danve आणि Devendra Fadnavis यांना लगावला टोला१ डिसेंबर पासून लॉकडाऊन..? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे CM Uddhav Thackeray on Lockdown l Shivsena vs BJP१ डिसेंबर पासून लॉकडाऊन..? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे CM Uddhav Thackeray on Lockdown l Shivsena vs BJPEXCLUSIVE PRATAP SARNAIK माझं तोंड ईडी बंद करू शकणार नाही,फाशी द्या मात्र मी बोलणारच -प्रताप सरनाईकEXCLUSIVE PRATAP SARNAIK माझं तोंड ईडी बंद करू शकणार नाही,फाशी द्या मात्र मी बोलणारच -प्रताप सरनाईकतुमचे बाप स्वर्गातून आले तरी जमणार नाही Raj Thackeray Sharad Pawar Devendra Fadnavis | BJP NCP Senaतुमचे बाप स्वर्गातून आले तरी जमणार नाही Raj Thackeray Sharad Pawar Devendra Fadnavis | BJP NCP Senaकोरोनाची लस कधी येणार हे संशोधकांच्या हातात, राजकारण करू नका; मोदींचा मुख्यमंत्र्यांना सल्ला-TV9कोरोनाची लस कधी येणार हे संशोधकांच्या हातात, राजकारण करू नका; मोदींचा मुख्यमंत्र्यांना सल्ला-TV9'तू प्रचार कर, बाकी मी बघतो' | Raj Thackeray On Rupali Thombre Patil | Pune News'तू प्रचार कर, बाकी मी बघतो' | Raj Thackeray On Rupali Thombre Patil | Pune Newsसरनाईकांवर 'ईडी'ने कारवाई का केली? Pratap Sarnaik ED Raid | Thane | Maharashtra Newsसरनाईकांवर 'ईडी'ने कारवाई का केली? Pratap Sarnaik ED Raid | Thane | Maharashtra Newsदेवेंद्र फडणवीसांनी अजित दादा, उद्धव ठाकरेंना हसवल Devendra Fadnavis Latest Comedy Speech Vidhansabhदेवेंद्र फडणवीसांनी अजित दादा, उद्धव ठाकरेंना हसवल Devendra Fadnavis Latest Comedy Speech VidhansabhCorona Maharashtra: Uddhav Thackeray चा Coronavirus Vaccine बद्दल महत्त्वाचा निर्णय जाहीरCorona Maharashtra: Uddhav Thackeray चा Coronavirus Vaccine बद्दल महत्त्वाचा निर्णय जाहीरBJP Vs NCP : Chandrakant Patil यांची Sharad Pawar वर टीका, Devendra Fadanvis पाठराखण | Ajit PawarBJP Vs NCP : Chandrakant Patil यांची Sharad Pawar वर टीका, Devendra Fadanvis पाठराखण | Ajit Pawarजयंत पाटील यांनी फडणीसांचे चांगलीच घेतली ! जयंत पाटील यांच हेच भाषण गाजलं ! latest Jayant Patil speeजयंत पाटील यांनी फडणीसांचे चांगलीच घेतली ! जयंत पाटील यांच हेच भाषण गाजलं ! latest Jayant Patil speeCorona Vaccine वर काय म्हणाले  PM Narendra Modi? Chief Ministers ना काय दिला कानमंत्र? | MaharashtraCorona Vaccine वर काय म्हणाले PM Narendra Modi? Chief Ministers ना काय दिला कानमंत्र? | MaharashtraCoronavirus Maharashtra Second Wave: तुम्हाला Covid 19 होण्याचा धोका नेमका किती आहे?Coronavirus Maharashtra Second Wave: तुम्हाला Covid 19 होण्याचा धोका नेमका किती आहे?Rajesh Tope | कोरोनाबाबत महाराष्ट्राची स्थिती समाधानकारक : आरोग्यमंत्री राजेश टोपे LIVE-TV9Rajesh Tope | कोरोनाबाबत महाराष्ट्राची स्थिती समाधानकारक : आरोग्यमंत्री राजेश टोपे LIVE-TV9
Яндекс.Метрика