Загрузка страницы

संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर भैरवी...ज्ञानदेव जिणे नामेविण व्यर्थ

संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर यांनी गायलेली भैरवी...ज्ञानदेव जिणे नामेविण... व्यर्थ आषाढी एकादशीच्या निम्मीताने सद्गुरू जनार्दन महाराज वसंतगडकर यांच्या वसंतगड ता.कराड येथील समाधी स्थळी संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर यांचे : संगीतमय निरूपण झाले..कोरोना लॉकडाउन जमाव बंदीच्या कारणामुळे कीर्तना ऐवजी निरूपण करावे लागले..
या कार्यक्रमाचे आगळे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे दादांचे चिरंजीव सारेगमप फेम पद्मनाभ गायकवाड (वसंतगडकर ) यांच्या संकल्पनेतून पंचपदीला शात्रीय संगीताची जोड मिळाली.
सात पाच तीन या माऊलींच्या हरिपठातील अभंगावर दादांनी आध्यात्मिक निरूपण केले..
पद्मनाभने केलेल्या ध्वनि व्यवस्थेच्या उत्तम सयोजनामुळे..या निरुपणतील audio श्रोत्यांना एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतो..हेड्फोन लाऊन जरूर ऐका..
नम्र सूचना.वसंतगडकर अधिष्ठांनावरील किंबहुना बाळकृष्ण दादांचे कोणतेही video कॉपी करून इतर कोणत्याही चॅनेल वर आपलोड करू नये..सर्व व्हीडियोंचे अधिकार राखीव आहेत..
संगीत सयोजन,गायन साथ,व गिटार वादन पद्मनाभ वसंतगडकर
पखवाज:ओमकार इंगवले पुणे,
तबला: मयूर उबाळे पाटण,
हार्मोनियम:अधिक शिंदे,कराड,
ध्वनि व्यवस्था,अनुसंधान साऊंड,कराड.
जरूर निरूपण पूर्ण ऐका,chanel subscribe करा.youtube link ज्यास्तीत ज्यास्त share करा.आपले विनीत सद्गुरू जनार्दन महाराज संस्थान वसंतगडता.कराड. सौ.गीतामाई वसंतगडकर .8390726726, मठाधिपती,नामदेव कुंभार, वसंतगड संस्थान.. mo no 9860218903
संपूर्ण हरिपाठ https://youtu.be/cFymwc-K0ME
संपूर्ण काकडा https://youtu.be/9LGOj097U-s
काकडा भाग 1 https://youtu.be/VtPwbu-U0F4
काकडा भाग 2 https://youtu.be/CbPgu7Y2Pug
काकडा भाग 3 https://youtu.be/XEyDcOTXSTg
काकडा भाग 4 https://youtu.be/XIynFiF_JDY
काकडा भाग 5 https://youtu.be/GUYHqENDUoU
काकडा भाग 6 https://youtu.be/shYvRsXJFqw
काकडा भाग 7 https://youtu.be/DHuOgEPdIaA
काकडा भाग 8 https://youtu.be/etea38JVrH4
काकडा भाग 9 https://youtu.be/EYzkekZqIio

Видео संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर भैरवी...ज्ञानदेव जिणे नामेविण व्यर्थ канала Vasantgadkar Official
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
24 августа 2020 г. 16:15:18
00:06:22
Другие видео канала
संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर: संगीत निरूपण अभंग:सात पाच तीन...  संत ज्ञानेश्वर माऊलीसंतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर: संगीत निरूपण अभंग:सात पाच तीन... संत ज्ञानेश्वर माऊलीभैरवी,अतिशय सुंदर चाल,हभप संत चरणदास बाळकृष्णमहाराज वसतंगडकर, किर्तन चाल,Marathi kirtanभैरवी,अतिशय सुंदर चाल,हभप संत चरणदास बाळकृष्णमहाराज वसतंगडकर, किर्तन चाल,Marathi kirtanसंतचरणरज श्री बाळकृष्णदादा वसंतगडकर यांच्या कीर्तनातील अतिशय सुंदर ,मार्मिक दृष्टांत संपूर्ण ऐकासंतचरणरज श्री बाळकृष्णदादा वसंतगडकर यांच्या कीर्तनातील अतिशय सुंदर ,मार्मिक दृष्टांत संपूर्ण ऐकाप्रपंच आणि परमार्थाची सांगड कशी घालावी | संतचरणरज श्री बाळकृष्णदादा वसंतगडकर |प्रपंच आणि परमार्थाची सांगड कशी घालावी | संतचरणरज श्री बाळकृष्णदादा वसंतगडकर |©काकडा भाग १ मंगलाचरण पहिले १० अभंग सादरकर्ते बाळकृष्ण दादा वसंतगडकर ©® Vasantgadkar official©काकडा भाग १ मंगलाचरण पहिले १० अभंग सादरकर्ते बाळकृष्ण दादा वसंतगडकर ©® Vasantgadkar official© माऊलींचा हरिपाठ गुरुपरंपरेच्या अभंगा सह सादरकर्ते बाळकृष्ण दादा वसंतगडकर.© Vasantgadkar official© माऊलींचा हरिपाठ गुरुपरंपरेच्या अभंगा सह सादरकर्ते बाळकृष्ण दादा वसंतगडकर.© Vasantgadkar officialबाळकृष्ण दादा वसंतगडकर यांच्या कीर्तनातील हरी जय जय गजर.. मृदंग...श्री.मदन कदम सरबाळकृष्ण दादा वसंतगडकर यांच्या कीर्तनातील हरी जय जय गजर.. मृदंग...श्री.मदन कदम सरसंत चरण रज बाळकृष्ण दादा वसंतगडकर (कराड)कीर्तन,अभंग ''सुंदर माझे जाते ग'' भाग १संत चरण रज बाळकृष्ण दादा वसंतगडकर (कराड)कीर्तन,अभंग ''सुंदर माझे जाते ग'' भाग १संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर..यांनी गायलेला अभंग "सुंदर ते ध्यान उभे विटेवरी" संत तुकाराम महाराजसंतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर..यांनी गायलेला अभंग "सुंदर ते ध्यान उभे विटेवरी" संत तुकाराम महाराजह्याला म्हणतात सूवर्णयोग | भरत पठाडे | रामभाऊ महाराज काजळे | नारायण महाराज | मंगेश महाराजह्याला म्हणतात सूवर्णयोग | भरत पठाडे | रामभाऊ महाराज काजळे | नारायण महाराज | मंगेश महाराजसंतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर(कराड)कीर्तन :-अभंग-बाबा अहंकार निशी घनदाट-संत नामदेव महाराजसंतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर(कराड)कीर्तन :-अभंग-बाबा अहंकार निशी घनदाट-संत नामदेव महाराजसंतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर निरूपण अभंग चालसंतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर निरूपण अभंग चालसंतचरणरज बाळकृष्ण दादांनी गायलेली कीर्तनातील पारंपारिक चाल अभंग,घनू वाजे घुण घुणा..संत ज्ञनेश्वरसंतचरणरज बाळकृष्ण दादांनी गायलेली कीर्तनातील पारंपारिक चाल अभंग,घनू वाजे घुण घुणा..संत ज्ञनेश्वरसंतचरनरज बालकृष्ण दादा वसंतगडकर #एकतत्वि कळा दावी हरी#संतचरनरज बालकृष्ण दादा वसंतगडकर #एकतत्वि कळा दावी हरी#संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर किर्तन:-कान्होबा तुझी घोंगडी,ज्ञानेश्वर माउलीसंतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर किर्तन:-कान्होबा तुझी घोंगडी,ज्ञानेश्वर माउलीसंतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर संपूर्ण कीर्तन भव नदीचे पाणी रे गड्या..संत मुक्ताबाईसंतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर संपूर्ण कीर्तन भव नदीचे पाणी रे गड्या..संत मुक्ताबाईसंतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर(कराड) संपूर्ण कीर्तन...तुझिये निढळे कोटी चंद्र ...संत ज्ञानेश्वरसंतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर(कराड) संपूर्ण कीर्तन...तुझिये निढळे कोटी चंद्र ...संत ज्ञानेश्वरबाळकृष्ण दादा वसंतगडकर गायलेला अभंग:-सुंदर ते ध्यान..राग:-किरवाणी,सिंधभैरवी मिश्रबाळकृष्ण दादा वसंतगडकर गायलेला अभंग:-सुंदर ते ध्यान..राग:-किरवाणी,सिंधभैरवी मिश्रबाळकृष्ण दादा वसंतगडकर.."ज्ञानोबा माऊली तुकाराम" गजर॥बाळकृष्ण दादा वसंतगडकर.."ज्ञानोबा माऊली तुकाराम" गजर॥
Яндекс.Метрика